Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा 23 एप्रिलला जळगाव दौरा, पाचोऱ्यात जाहीर सभा
Uddhav Thackeray Jalgaon Daura on 23 April
Apr 12, 2023, 06:25 PM ISTUddhav Thackeray and Sharad Pawar यांच्यात सव्वातास चर्चा, तीन्ही पक्षांच्या भूमिकेत समन्वय साधणार
Discussion between Uddhav Thackeray and Sharad Pawar
Apr 12, 2023, 11:15 AM ISTVideo | संजय राऊतांना कोण विचारतं? बाबरी वादावरुन मुख्यमंत्र्यांचा टोला
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray And Sanjay Raut
Apr 11, 2023, 04:40 PM ISTभाजपसोबत युती कधीही नाही, महाविकास आघाडी भक्कम - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. ही एकजूट कायम राहिल अशा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे.
Apr 11, 2023, 03:54 PM ISTUddhav Thackeray | बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले - ठाकरे
Uddhav Thackeray On Chandraknat Patil Controversial
Apr 11, 2023, 03:30 PM ISTMaharashtra | घरकोंबडे घरातूनच कु कुच कू करतात - भातखळकर
BJP MLA Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray Tweet Criticising Opposition On Survey By CM And DyCM
Apr 11, 2023, 03:10 PM IST"भाजप हा भरकटलेला पक्ष".. बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका
Uddhav Thackeray on Chandrakant Patil : अयोध्येत शिवसेना, बाळासाहेब ठाकरे गेले होते का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहेत त्यांनी अडवाणींची मुलाखत ऐकावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Apr 11, 2023, 02:40 PM ISTबाबरी हिंदूंनी पाडली, फक्त शिवसैनिकांनी नाही! चंद्रकांत पाटील यांची 'त्या' वक्तव्यावर सारवासारव
चंद्रकांत पाटलांच्या झी 24 तासवरील मुलाखतीतल्या विधानानं राजकारण तापलं. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनात आदर, उद्धव ठाकरे यांना फोन करणार चर्चा करणार
Apr 11, 2023, 02:07 PM ISTचंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Chandrakant Patil : लपलेले उंदीर आता बाहेर आले आहेत. बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले, असे सांगत बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. भाजपकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. आता हे मिंधे काय करणार आहेत, असा सवाल उपस्थित केला.
Apr 11, 2023, 01:32 PM ISTविधिमंडळ शिष्टमंडळ जपानच्या अभ्यास दौऱ्यावर, ठाकरे गटाच्या आमदारांचा उल्लेख शिवसेना यादीत
Legislature delegation on study tour to Japan : विधीमंडळाचे 21 सदस्यांचं शिष्टमंडळ जपानला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा सर्वपक्षीय आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. दौऱ्यावर जाणारे सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत.
Apr 11, 2023, 09:03 AM ISTMaharashtra Politics : पवारांचा नेम, मविआचा बिघडला गेम? पवार-ठाकरेंमध्ये मतभेद वाढले?
Mahavikas Aghadi Controversy : शरद पवारांकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं. पवारांच्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले हेही जगजाहीर आहे. राष्ट्रीय पातळीवर मोदींविरोधी आघाडी उभी करण्यातही पवारांची भूमिका निर्णायक आहे. मात्र गेल्या काही दिवसात पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकांचीच कोंडी झाल्याचं दिसत आहे.
Apr 10, 2023, 10:08 PM IST...म्हणून रिक्षाचालकांनी 'मातोश्री'वर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Mumbai Auto Rikshaw Union Meet Uddhav Thackeray At Matoshree
Apr 10, 2023, 05:50 PM ISTShinde Slams Uddhav Thackeray: 'घरात बसलेले' असा उल्लेख करत CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, "मी सर्वांना..."
CM Shinde Slams Uddhav Thackeray: पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला टोला. मुख्यमंत्री शिंदे 8 आणि 9 एप्रिल रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत.
Apr 7, 2023, 06:07 PM ISTनवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांनी दिलं उत्तर
Navneet Rana Statement On Uddhav Thackeray Sanjay Raut Hits Back
Apr 7, 2023, 11:30 AM ISTठाकरे गटाची नवी निवडणूक रणनीती, बाळासाहेबांचा 'हा' पॅटर्न उद्धव ठाकरे राबवणार?
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती ठरली आहे. संघटना बळकट असलेल्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना तिकीट देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Apr 7, 2023, 09:39 AM IST