tollywood

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO

Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

Nov 30, 2023, 11:30 AM IST

आमिरच्या लेकीच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात! नुपूर- आयरा कसे तयार होतायत पाहिलं?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. त्याची लेक आयरा खान ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. सोशल मीडियावर लागोपाठ त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. आता पुन्हा एकदा आयरानं याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या या कार्यक्रमातील फोटो सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.

Nov 7, 2023, 01:02 PM IST

'हा' बालकलाकार ठरलेला पहिल्यांदाच 1 कोटींचं मानधन घेणारा अभिनेता; आज घेतोय 100 कोटी रुपये, ओळखलं का त्याला?

This child artist is now a superstar : या बालकलाकाराचा आज 69 वा वाढदिवस आहे. हा बालकलाकार सगळ्यात पहिला अभिनेता ठरला ज्यानं 1 कोटी मानधन घेतले होते आणि आज हाच कलाकार 100 कोटी एका चित्रपटासाठी मानधन म्हणून घेतो.  

Nov 7, 2023, 12:01 PM IST

कमल हासन यांच्याकडून Thug Life चा ॲक्शन पॅक टीझर शेअर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

Kamal Haasan birthday Special Thug Life Teaser : कमाल हासन यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्तानं त्यांनी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट देत आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. 

Nov 7, 2023, 10:30 AM IST

रजनीकांत विमानतळावर आले आणि शांतपणे स्वत:ची बॅग उचलून निघाले; सुपरस्टारचा साधेपणा पाहून भलेभले लाजले

Netizens praise Rajinikanth : रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आला असून त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्या शांत स्वभावाची स्तुती केली आहे. 

Oct 30, 2023, 01:34 PM IST

19 वर्षांचा असताना दिग्दर्शकानं सर्वांसमोर मारली चापट, आज देशातील सर्वात महागडा अभिनेता

दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचा लियो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं आगाऊ बूकिंगमध्ये पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांना मागे टाकलं. त्यामुळे थलपती विजय चर्चेत होता. मात्र, आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. थलपती विजय आज भारतातील सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. पण एकदा सेटवर दिग्दर्शकानं सगळ्यांसमोर त्यानं कानशिलात लगावली होती, याविषयी तुम्हाला माहितीये का? चला तर त्याविषयी जाणून घेऊया. 

Oct 26, 2023, 06:43 PM IST

Leo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे

Leo Box Office Collection Day 1 : लियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. थलपति विजयनं शाहरुखला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. 

Oct 20, 2023, 12:22 PM IST

समांथासोबत का केला नाही एकही चित्रपट? अखेर प्रभासनं केला खुलासा

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे. प्रभासनं आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्यात अनेक टॉपच्या अभिनेत्रींची नावे आहेत. त्यात अनुष्का शेट्टी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि त्रिशा या अभिनेत्रींची नावे आहेत. पण त्यानं आजवर समांथा रुथ प्रभूसोबत काम केलं नाही. समांथा ही देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे. पण त्यानं आजवर तिच्यासोबत काम का केलं नाही याचं कारण त्यानं सांगितलं आहे. 

Oct 18, 2023, 05:38 PM IST

वयाच्या 43 व्या वर्षी प्रभास चढणार बोहल्यावर, अखेर कुटुंबीयांनीच सांगितलं...

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास हा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. त्याच्या लाखो चाहत्या आहेत. त्यात अनेकांनी प्रभासशी लग्न करण्याचे स्वप्न पाहिले आहे. तर दुसरीकडे त्याच्या लग्नाच्या चर्चा या नेहमीच सुरु असतात. दरम्यान, आता प्रभासच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली असून त्याच्या काकूनं यावर वक्तव्य केलं आहे. 

Oct 18, 2023, 12:29 PM IST

Photo : राम चरणनं घेतलं मुंबईतील सिद्धिविनायकचं दर्शन

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण काल मुंबईत आला. त्याचे मुंबई विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता राम चरणनं मुंबईत असलेल्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Oct 4, 2023, 10:55 AM IST

रश्मिका मंदानाबद्दल एक्स बॉयफ्रेण्डचा मोठा खुलासा! 6 वर्षांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर आजही ती...

Rashmika Mandanna's Ex-Boyfriend : रश्मिका मंदानाचा एक्स - बॉयफ्रेंड रक्षित शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Sep 27, 2023, 01:43 PM IST

'मी तिच्यासोबतच मेलो...', लेकीनं आत्महत्या केल्यानंतर दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्याची भावूक पोस्ट

Vijay Antony's post after Daughter Meera's Death :  विजय एंटनीनं त्याच्या लेकीनं मंगळवारी आत्महत्या केल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टला पाहून सगळेच भावूक झाले आहेत. 

Sep 22, 2023, 11:40 AM IST

साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण रस्त्यावरच झोपला, पण ही वेळ का आली?

Pawan Kalyan : पवन कल्याण यांच्यावर का आली अचानक रस्त्यावर झोपण्याची वेळ... जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण...

Sep 10, 2023, 01:49 PM IST

नाईट क्लबमध्ये गर्लफ्रेंडसोबत लिपलॉक करताना पकडला गेला 48 वर्षीय अभिनेता

हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सगळ्यात आधी तो एका भारतीय ओरिजीन असलेल्या मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची चर्चा सुरु झाली आहे. लियोनार्डो डिकॅप्रियो हा आता विटोरिया सेरेटीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांचे क्लबमधील किस करतानाचे फोटो समोर आले आहेत. 

Sep 7, 2023, 06:27 PM IST

समांथाला विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना पाहून नागा चैतन्यला रहावलं नाही; थिएटरच्या बाहेर आला अन्...

Naga Chaitanya left theater because of samantha : नागा चैतन्यनं एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेला असताना समांथा आणि विजय देवरकोंडाला रोमान्स करताना पाहताच तो तिथून निघून गेला... नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण एकदा पाहाच...

Aug 28, 2023, 05:33 PM IST