tollywood

एकदाच 'या' व्यक्तीसोबत ट्रिप केली अन्... अभिनेता Ajith Kumar नं भेट दिली 12.5 लाख रुपयांची बाईक

Ajith Kumar : अजित कुमार यांनी एका व्यक्तीला चक्क 12.5 लाख रुपयांची बाईक भेट केली आहे. त्यानं भेट केलेली ही बाईक चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अजित कुमार त्यांच्या वर्ल्ड बाईक राऊड टूरचा आनंद घेत आहेत. या ट्रिपचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 26, 2023, 02:16 PM IST

VIDEO : Jr. NTR चा चित्रपट पाहताना चाहत्याचं आनंदाच्या भरात धक्कादायक कृत्य; थिएटरला आग लागली अन्...

Jr. NTR Fans Accidently Burned Theater :  ज्युनियर एनटीआरचा 20 मे रोजी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या. पण त्याचे काही चाहते. त्याचा 20 वर्षे जुना चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते. त्या दरम्यान, थिएटरला आग लागली आहे. 

May 23, 2023, 12:55 PM IST

अल्लू अर्जून, सलमान खान, आमिर खान म्हातारे झाल्यावर 'असे' दिसतील; AI फोटोज पाहून चक्रावून जाल

Bollywood Celebrity Old Age AI Photos: सध्या AI फोटोजची सगळीकडेच क्रेझ आहे. सध्या असेच काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे AI Photos सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे व्हायरल फोटोज पाहिले नसतीलच तर आत्ताच पाहा... 

May 10, 2023, 07:33 PM IST

Highest Paid Actress: 'या' आहेत दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्री; त्यांच्या मानधानातून घ्याल फ्लॅट

Highest Paid South Indian Actress: हिंदीप्रमाणे दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही सर्वाधिक मानधन घेतात. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की (who are the highest paid actresses in South indian cinema) नक्की या अभिनेत्री कोणत्या आहेत? 

May 10, 2023, 05:35 PM IST

मोइदीन भाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला! Rajinikanth यांच्या Lal Salaam चं पोस्टर प्रदर्शित

Rajinikanth Lal Salaam : रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत उत्साही असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांत करत आहे. 

May 8, 2023, 10:24 AM IST

Samantha Ruth Prabhu : अन्न नको पण SEX हवाच ! आजाराशी झुंजत असणाऱ्या सामंथाचं वक्तव्य चर्चेत

Samantha Ruth Prabhu : इतकंच काय तर या व्हिडिओमध्ये सामंथाने जेवणाऐवजी सेक्सलाच पसंती दिली आहे. ती म्हणते एकवेळ उपाशी राहीन पण तिला सेक्स (Samantha ruth prabhu on sex) हा हवंच आहे. 

Feb 20, 2023, 07:09 PM IST

आईच्या निधनानंतर Rakhi Sawant ला आली Salman Khan ची आठवण, म्हणाली...

Rakhi Swant च्या आईचं काल शनिवारी 28 जानेवारी रोजी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

Jan 29, 2023, 11:01 AM IST

'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा

Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 28, 2023, 06:18 PM IST

Amitabh Bachchan आणि ऐश्वर्या रायच्या समोर आला Ex Boyfriend अन्..., एकच खळबळ

Amitabh Bachchan आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या आणि अमिताभ हे अचानक तिच्या एक्स बॉयफ्रेंडला पाहून कसे रिअॅक्ट केले त्याची सगळीकडे एकच चर्चा आहे. 

Jan 28, 2023, 05:25 PM IST

Ranbir Kapoor नं का फेकून दिला होता चाहत्याचा फोन? अखेर कारण आलं समोर

Ranbir Kapoor चा काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते आणि आता त्याचे सत्य समोर आले आहे. 

Jan 28, 2023, 04:02 PM IST

'मला तुझी दुसरी पत्नी बनव...', Urfi Javed ची शाहरुख खानकडे मागणी

Urfi Javed चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फी 'पठाण' चित्रपटावर आणि बॉयकॉट करणाऱ्यांविषयी देखील बोलली आहे. 

Jan 28, 2023, 03:08 PM IST

Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor मध्ये जुंपली, एकमेकांबद्दल संताप व्यक्त करत म्हणाले...

Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. 

Jan 28, 2023, 12:46 PM IST

Ajay Devgn ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, काजोललाही बसेल धक्का

Ajay Devgn चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Jan 28, 2023, 11:25 AM IST

Hrithik Roshan ते स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरपर्यंत या सिने कलाकारांविरुद्ध गुन्हे दाखल होणार?

राष्ट्रवादीनं बॉलिवूडमधील या बड्या कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Jan 27, 2023, 06:02 PM IST

Sidharth Shukla याने Shehnaaz Gill च्या कुशीत घेतला होता अखेरचा श्वास, त्यानंतर...

Shehnaaz Gill चा आज वाढदिवस आहे. शहनाज आणि दिवंगत अभिनेता हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. तर सिद्धार्थनं शहनाजच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला होता. 

Jan 27, 2023, 05:30 PM IST