आमिरच्या लेकीच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात! नुपूर- आयरा कसे तयार होतायत पाहिलं?

गेल्या वर्षी केला साखरपुडा

आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपुर शिखरे यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला होता. यात दोघांचं कुटुंब आणि जवळचे काही मित्र उपस्थित होते.

आयराच्या लग्नाची तयारी सुरु

आयरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून तिच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांचे काही फोटो शेअर केले आहेत.

आयराचा हटके लूक

आयारानं यावेळी गुलाबी साडी नेसली आहे आणि डोक्यावर बिंदी आणि खोट्या फुलांपासून बनवण्यात आलेले दागिने घातल्याचे दिसत आहे.

नुपुरसोबत झाली रोमॅन्टिक

या फोटोमध्ये होणारा नवरा नुपुरसोबत रोमॅन्टिक होताना दिसली आयरा.

मराठमोळी हेअर स्टाईल

केसात गजरा आणि आंबाडा आयराची मराठमोळी हेअर स्टाईल.

अशी झाली आयराची तयारी

आयरानं एक फोटो शेअर केला असून त्यात ती रेडी होताना दिसत आहे. त्यात तिची आई रीना दत्ता देखील दिसत आहे.

केळवनचा कार्यक्रम

3 नोव्हेंबर रोजी आयरा आणि नुपुरच्या केळवणाचा कार्यक्रमा झाला आहे. (All Photo Credit : Ira Khan's Instagram)

VIEW ALL

Read Next Story