रामलल्लाच्या दर्शनानंतर रजनीकांत यांचं अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात मोठं विधान; म्हणाले...
दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत हे काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी 19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनऊ येथे असेलल्या निवासस्थानी गेले होते. तर काल म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ते अयोध्या आणि हनुमानगढी मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
Aug 21, 2023, 11:25 AM ISTफुटबॉल स्टार Ronaldo आहे रजनीकांत यांचा फॅन?
Cristiano Ronaldo watched Rajnikanth's Jailer : ख्रिस्तियानो रोनाल्डोनं दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा चाहता असून त्यानं जेलर हा चित्रपट पाहिल्याच्या चर्चा सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे सुरु झाल्या आहेत.
Aug 18, 2023, 10:22 AM IST'जेलर'च्या यशाविषयी स्वामीजींनी केली होती भविष्यवाणी! रजनीकांत यांचा व्हिडीओ पाहिलात का?
Rajinikanth Jailer : रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रजनीकांत हे स्वामीजींनी चित्रपट हिट होणार असं सांगितल्याचा खुलासा केला आहे.
Aug 14, 2023, 01:11 PM ISTहृतिक असो वा राम चरण... रजनीकांतला 'या' कलाकारांनी नेटवर्थमध्ये टाकलं मागे!
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या लक्झरीअस लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यात उत्तरेपासून दाक्षिणेपर्यंतचा समावेश आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेला सेलिब्रिटी कोण आहे...
Aug 13, 2023, 06:58 PM IST'या' दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन! तर एकीची सर्व धर्मांवर श्रद्धा
दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखल्या जातात. त्यांना बऱ्याचवेळा अनेक कार्यक्रमांमध्ये आपण साडी नेसतांना देखील पाहतो. त्यांचा हा लूक नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. या अभिनेत्री अनेकदा आपल्याला मंदिरात जातांना किंवा सांस्कृती लूकमध्ये दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की अशा काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत ज्यांनी धर्मपरिवर्तन केलं आहे. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींविषयी...
Aug 13, 2023, 03:13 PM ISTजेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण
Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...
Aug 11, 2023, 11:52 AM ISTरजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का? किंग खानच्या उत्तरानं जिंकली सगळ्यांची मनं
Shah Rukh Khan Jailer : शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी एका चाहत्यांनं त्याला रजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का असा सवाल केला होता. त्यावर शाहरुख खाननं दिलेलं उत्तर पाहता नेटकऱ्यांना आनंद झाला आहे.
Aug 10, 2023, 04:57 PM ISTथलैवासाठी काहीपण... 'जेलर' पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना एका दिवसाची सुट्टी जाहीर
Jailer Release: 'जेलर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्या ट्रेलरवर प्रेक्षकांनी कमेंट करत उत्सुक असल्याचे सांगितले असून ते पाहता ऑफिसमधून कर्मचाऱ्यांना सुट्टी घोषित केली आहे.
Aug 7, 2023, 12:55 PM ISTउपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूनं लोकप्रिय तेलगू अभिनेत्याकडून तिच्या उपचारासाठी 25 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. त्यावर आता समांथान तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 5, 2023, 12:43 PM IST'या' बालकलाकाराला तुम्ही ओळखलंत का? आज एका चित्रपटासाठी घेतो 100 कोटींचे मानधन
Child Artist : अनेक लोक असतात जे बालकलाकार म्हणून कधी काम करताना आपण पाहतो. पण सगळेच बालकलाकार मोठे होऊन कलाकार होतात असं नाही. आज आपण अशाच एका बाल कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत. जो मोठा होऊन इतका मोठा कलाकार झाला की एका चित्रपटासाठी त्यानं 100 कोटी मानधन घेतल्याचं म्हटलं जातं.
Jul 30, 2023, 04:29 PM ISTUrvashi Rautela ला लक्षात आली चूक! 'या' अभिनेत्याला म्हणालेली आंध्र प्रदेशचा CM
Urvashi Rautela : उर्वशी रौतेला सोशल मीडियावर केलेल्या त्या चुकीमुळे सोशल मीडियावर झाली होती ट्रोल... चूक कळताच अभिनेत्रीनं केलं हे काम...
Jul 29, 2023, 12:13 PM ISTरजनीकांत यांचे मालदिवमध्ये जंगी स्वागत, व्हिडीओ समोर; 'जेलर' प्रदर्शनाआधी केली ट्रीप
Rajinikanth Maldives Vacation : रजनीकांत हे लवकरच 'जेलर' या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शना आधी त्यांनी मालदीव ट्रीप केली. या ट्रीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 28, 2023, 03:44 PM IST'लस्ट स्टोरीज 2' नंतर इतकी बोल्ड झाली तमन्ना भाटिया! फोटो होतायत व्हायरल
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तमन्नाचा या चित्रपटातील बोल्ड लूक पाहून प्रेक्षकांना आश्चर्य झाले होते. कारण फक्त तिचा बोल्ड अंदाज नाही तर त्यात तिनं पहिल्यांदाच इंटीमेट सीन दिले आहेत. तमन्नानं तिची नो किसिंग पॉलिसी देखील मोडली होती. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
Jul 27, 2023, 06:13 PM ISTबालीत फिरत असलेल्या Samantha Ruth Prabhu सोबत माकड चेष्टा, झालं असं की...
Samatha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं सध्या अभिनयातून ब्रेक घेतला असून स्वत: च्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. अशात तिनं बालीच्या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. याचवेळी समांथानं माकडानं कसा तिचा चष्मा चोरला हे सांगितले आहे.
Jul 26, 2023, 06:51 PM ISTभल्लालदेवनंतर आता 'या' भयानक रुपात दिसणार राणा दग्गुबाती
Rana Daggubati as Hiranyakashyap : राणा डग्गुबाती आता लवकरच आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. राणा डग्गुबाती हा त्याच्या विविध भूमिकांसाठी चर्चेत असताना आता त्यानं एकत्र तीन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे.
Jul 20, 2023, 04:08 PM IST