tollywood

After 'Bollywood', D Gang is now active in 'Tollywood' PT57S

Salman Khan नं सिमी गरेवालसमोर केलं कबूल, लव्ह लाइफविषयी दिलं 'हे' उत्तर

Salman Khan नं मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे.

Jan 16, 2023, 12:59 PM IST

Bollywood नंतर डी गँगच्या Tollywood मध्ये कुरापती! NIA चा मोठा खुलासा

छोटा शकीलनं आपल्या कुटुंबीयांमार्फत ही गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यानं ही गुंतवणूक कशी केली आणि कोणी केली याचा शोध सुरु आहे. 

Jan 16, 2023, 10:51 AM IST

KGF फेम श्रीनिधीचे लाल साडीतील बोल्ड आणि मादक फोटो पाहून चाहते घायाळ...

श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) ही एक लोकप्रिय मॉडेल असून मिस दिवा 2016 ,  मिस सुपरनॅशनल 2016 हे खिताब तिने आपल्या नावी नोंदवले आहेत.

Jan 1, 2023, 12:39 PM IST

मॅनेजरच्या लग्नात Hina Khan नं असं काय केलं की नवरदेवाला बसला 1 लाख रुपयांचा फटका?

Hina Khan नं तिच्या मॅनेजरच्या लग्नात जाऊन असं काय केलं? तुम्हालाही पडला असेल प्रश्न तर पाहा हा Viral Video

Dec 17, 2022, 10:22 AM IST

'मौत मुबारक हो...', Meena Kumari यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी का दिल्या अशा विचित्र शुभेच्छा

अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) या बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या. मीना कुमारी या त्यांच्या प्रोफेश्नल लाइफपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मीना या 18 वर्षांच्या असताना 34 वर्षांच्या कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांच्यासोबत लग्न बंधनात अडकल्या. कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. लग्नानंतर मीना या त्यांचे वडील अली बक्श यांच्यासोबत राहत होते. घरातल्या लोकांना जेव्हा मीना यांच्या लग्नाविषयी कळाले तेव्हा सगळीकडे एकच खळबळ सुरु होती, त्यानंतर त्या कमाल अमरोहीसोबत राहू लागल्या. 

Dec 14, 2022, 05:02 PM IST

ह्यांना काय करायचंय? लग्नानंतर 10 वर्षांनी आई होण्याबाबत Ram Charan ची पत्नी संतापत असं का म्हणाली?

Ram Charan च्या पत्नीनं एका मुलाखतीत सद्गुरूंशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. 

Dec 14, 2022, 12:27 PM IST

कसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार

Kichcha Sudeep नं हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

Nov 25, 2022, 12:52 PM IST

Kamal Hassan Health News : कमल हासन यांच्या प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल

दाक्षिणात्य अभिनेता Kamal Hassan यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Nov 24, 2022, 10:11 AM IST

स्ट्रगलिंग अभिनेत्याला Rajinikanth यांच्या लेकिनं पती म्हणून का निवडलं?

Dhanush आणि Aishwarya यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली जाणून घ्या...

Nov 18, 2022, 03:49 PM IST

Vijay Deverakonda नं केलं Organ Donation, म्हणाला 'माझ्या आईनं...'

Vijay Deverakonda नं नुकत्याच हजेरी लावलेल्या एका कार्यंक्रमात हा खुलासा केला आहे, दरम्यान, यावेळी त्याच्या आईनंही हा निर्णय घेतल्याचे सांगितले. 

Nov 17, 2022, 05:04 PM IST

Rashmika Mandana ला डेव्हिड वॉर्नर का म्हणाला Sorry? पाहा Viral Video

David Warner चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 17, 2022, 01:26 PM IST

लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना चित्रपटाच्या सेटवर अभिनेता बेशुद्ध; Diet मुळे ही अवस्था?

या लोकप्रिय अभिनेत्याचं 20 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. 

Nov 17, 2022, 08:39 AM IST

Actor Krishna Death : वडिलांचं पार्थिव पाहून लहान मुलाप्रमाणं रडला महेश बाबू

Mahesh Babu Father Death : मंगळवारी, म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी दाक्षिणात्य अभनेता महेश बाबू याचे वडील, सुपरस्टार कृष्णा गुरु यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Nov 16, 2022, 12:19 PM IST

समंथा रुथ प्रभूनंतर रश्मिका मंदान्नाच्या आजारपणाची चर्चा, व्हिडीओ पाहून नेटकरी चिंतेत

रश्मिकाचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यामध्ये एकच चर्चा सुरु आहे. 

Nov 11, 2022, 04:38 PM IST