'सस्ता आयरन मॅन...', Project K मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
Prabhas Project K Iron man 3: प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' चा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील प्रभासचा हा लूक काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे तर काही प्रेक्षकांना हा आवडला नाही. दरम्यान, त्यावर नेटकऱ्यांनी ट्विटरवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत जाणून घेऊया...
Jul 20, 2023, 02:18 PM ISTMahesh Babu च्या 11 वर्षाच्या लेकीनं दान केलं जाहिरातीतून मिळालेलं पहिलं मानधन!
Mahesh Babu's daughter Sitara : महेश बाबूच्या लेकीनं केलेल्या कामाचं सगळ्यांचे केलं कौतुक. सितारानं तिच्या पहिल्या जाहिरातीतून मिळालेल्या मानधनाला दान केलं आहे. तर दुसरीकडे तिच्या नावानं एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे.
Jul 16, 2023, 01:37 PM ISTShahrukh Khan नं नयनताराचा पतीला दिली वॉर्निंग म्हणाला, "सावधान! जवानच्या सेटवर..."
Shahrukh Khan Nayanthara Vignesh : शाहरुख खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नयनताराचा पती विग्नेशला वॉर्निंग दिली आहे. मात्र, त्यानं ही वॉर्निंग का दिली आहे आणि त्या मागचं कारण काय... तर शाहरुखच्या वॉर्निंगवर विग्नेशनं देखील उत्तर दिलं आहे.
Jul 13, 2023, 12:21 PM ISTमनातलं सांगत... Sai Pallavi नं शेअर केले 'हे' खास फोटो
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही फक्त भारतात नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. तिच्या चाहत्यांच्या संख्येत फक्त भारतीय नाही तर परदेशातील प्रेक्षक देखील आहे. साई ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. साईनं नुकतेच शेअर केलेले फोटो व्हायरल झाले आहेत.
Jul 8, 2023, 01:51 PM ISTProject K साठी मानधन म्हणून प्रभासनं घेतले 150 कोटी? निर्मात्यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
Prabhas Took Huge Amount for Project K : प्रभास लवकरच प्रोजेक्ट के या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असताना. आता त्याच्या मानधनाची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चित्रपटाच्या निर्मात्यानं वक्तव्य केलं आहे.
Jul 7, 2023, 01:18 PM ISTप्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित
Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे.
Jul 6, 2023, 10:44 AM ISTअभिनेता राम चरणच्या बहिणीचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली 'आम्ही...'
Niharika Konidela Divorce: निहारीका आणि चैतन्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यांच्या या निर्णयानं अनेकांना आश्चर्य झाले आहे.
Jul 5, 2023, 03:37 PM ISTआजारपणामुळं Samantha Ruth Prabhu चा चित्रपटसृष्टीतून ब्रेक, तिला झालंय तरी काय?
Samantha Ruth Prabhu Break Form Acting : आजारपणामुळे समांथा रुथ प्रभू घेते अभिनय क्षेत्रातून ब्रेक? नक्की कारण काय आणि या ब्रेकमध्ये तिच्या आजारावर मात करण्यासाठी समांथा काय करणार आहे ते जाणून घ्या...
Jul 5, 2023, 02:14 PM ISTTimes Square वर झळकली साऊथ स्टार महेशबाबूची लेक सितारा; बॉलिवूडकरांच्या मुली राहिल्या मागे...
दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा नेहमीच त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. पण सध्या महेश बाबू त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या लेकीमुळे चर्चेत आहे. महेश बाबूची लेक सितारानं चक्क टाइम्स स्क्वेअरवर डेब्यू केला आहे. तिच्या नव्या ब्रॅंडटच्या जाहिरातीमुळे ती टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे. लेकीच्या या कृतीनं महेश आणि त्याची पत्नी नम्रता शिरोळकर खूप आनंदी झाले असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा आनंद व्यक्त केला आहे.
Jul 5, 2023, 12:21 PM ISTश्रीरामनंतर आता प्रभास विष्णूच्या भूमिकेत; Project K ची स्टोरी लीक?
Prabhas Project K : प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटात प्रभासनं श्री राम यांची भूमिका साकारली होती. आता 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास हा विष्णुच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते. आधुनिक काळातील विष्णूच्या रुपात प्रभास खनलायकांना हरवताना पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत.
Jul 3, 2023, 03:38 PM ISTशाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन
Thalapathy Vijay : विजय थलपतीनं मानधनाच्या बाबतीत प्रभास, शाहरुख खान, महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला देखील मागे टाकले आहे. त्यानं Leo साठी घेतलेल्या मानधनानं सगळे चक्रावले आहे. दरम्यान, त्याचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Jun 26, 2023, 01:38 PM ISTमॅनेजरनं 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यावर Rashmika Mandana सोडलं मौन, म्हणाली...
Rashmika Mandana : गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदान्ना आणि तिचा मॅनेजर आता एकत्र काम करणार नाहीत अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, त्याचं कारण रश्मिकाच्या मॅनेजरनं तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केली असे म्हटले जात होते. त्यावर आता रश्मिका आणि तिच्या मॅनेजरनं स्टेटमेंट दिलं आहे.
Jun 23, 2023, 03:19 PM ISTRam Charan : सुपरस्टार चिरंजीवी बनले आजोबा, राम चरण-उपासनाच्या घरी चिमुकलीचं आगमन
Ram Charan Upasana Child : दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी लग्नाच्या 11 वर्षानंतर पालक झाले आहे. उपासनाने आज (20 जून) यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
Jun 20, 2023, 12:03 PM ISTठिकाणही ठरलं... ! Prabhas 'या' पवित्र स्थळी घेणार सप्तपदी; पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात...
Prabhas Wedding Venue : आदिपुरुष चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी प्रभासनं त्याच्या लग्नाचे स्थळ सांगितले आहे. प्रभासनं दिलेल्या या माहितीनं त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, लवकरच प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Jun 7, 2023, 12:51 PM ISTवाढलेले केस आणि दाढी... कोण आहे 'हा' धनाढ्य अभिनेता तुम्हाला माहितीये का?
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता धनुष हा त्याच्या कूल लुक्ससाठी ओळखला जातो. धनुषचे लाखो चाहते असून सध्या तो त्याच्या एका नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. धनुष हा सध्या अशा लूकमध्ये आहे की त्याला ओळखनं देखील कठीण झालं आहे. त्यानं दाढी आणि केस वाढवले आहेत.
May 29, 2023, 05:11 PM IST