today news

viral: 800 वर्ष जुन्या मंदीरासंबंधित अशी काही रहस्य आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवु शकलं नाही...

 जगन्नाथ मंदिर हे जवळपास800 वर्ष जुने मंदिर आहे .गेल्या 800 वर्षात जे घडलं नाही ते यावेळी मंदिरात घडलयं त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

Dec 2, 2022, 05:21 PM IST

KL Rahul and Athiya Shetty: चला सुरू झालं यांचं! केएल राहुल आणि अथिया शेट्टी अ‍ॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत; व्हिडीओ आला समोर!

KL Rahul and Athiya Shetty Latest Video:  केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले आहेत. 

Nov 8, 2022, 02:19 PM IST

Nostradamus ki Bhavishyavani: 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होणार? हा देश कारण बनेल, रशिया नाहीतर....!

Third World War in 2023 Predictions In Marathi : जगातील प्रसिद्ध संदेष्टे नॉस्ट्राडेमस आणि बाबा वेंगाच्या यांनी 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे. मात्र यामागचे कारण रशिया नसून अन्य कोणताही देश असू शकतो.

Nov 8, 2022, 12:58 PM IST

Business Idea: घरबसल्या ATM मधून कमवा लाखो रूपये; कसं ते जाणून घ्या

SBI Business Idea : तुम्हालाही घरी बसून पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. SBI आणि अनेक खाजगी बँका तुम्हाला ही संधी देऊ शकतात.

Nov 8, 2022, 08:57 AM IST

Banana Benefits: हिवाळ्यात दररोज 1 केळ खा; होतील जबरदस्त फायदे; हजारो रुपयांची बचत होईल

Glowing skin : हिवाळ्यात केळ्याचेही अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. ते खाण्याव्यतिरिक्त तुम्ही चेहऱ्यावर लावू देखील शकता. चला जाणून घेऊया केळीचे फायदे...

Nov 7, 2022, 03:45 PM IST

Chai Ice Cream चा व्हिडीओ पाहून यूजर्स संतापले, नरकात मिळेल शिक्षा...; Viral video

Chai Ice cream Video: चहा म्हणजे केवळ साखर, चहा पावडर आणि दुधाचे उकळते मिश्रण नव्हे, त्यापलीकडेही चहाचे चविष्ट प्रकार आहेत. 

Nov 7, 2022, 03:22 PM IST

विराट कोहली बाबत मोठी बातमी!

ICC T20 World Cup 2022 : आयसीसीनं आज (7 नोव्हेंबर) 'प्लेयर ऑफ द मंथ' ची घोषणा करण्यात आल आहे.

Nov 7, 2022, 02:12 PM IST

T20 World Cup 2022: इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी Rohit Sharma म्हणाला…

IND vs ENG T20 World Cup Semifinal:  टीम इंडियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मोठ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Nov 7, 2022, 01:37 PM IST

T20 World Cup 2022 : भारताबाबत शाहीद आफ्रिदीने केले 'हे' गंभीर आरोप; म्हणाला...

Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने टीम इंडियावर (Team India) मोठे आरोप करत आयसीसीवर टीकास्त्र सोडले आहेत.  

Nov 7, 2022, 12:36 PM IST

Upcoming Cars : कार खरेदी करायचीय? थोडं थांबा, बाजारात येणार 'ही' जबरदस्त कार

 तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते.

Nov 7, 2022, 11:02 AM IST

T20 World Cup सेमीफायनलमध्ये पाऊस पडलाच तर पुढे काय, कोण ठरेल विजेता?

T20 World Cup 2022 Semifinals : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) च्या सुपर-12 च्या रोमांचक लढतीनंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सोमीफायनल लढतींकडे लागल्या आहेत. सेमीफायनलमध्ये ग्रुप-1 मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड क्वालिफाय झाले आहे, तर ग्रुप-2 मधून भारत आणि पाकिस्तानने धडक मारली आहे.  

Nov 7, 2022, 10:19 AM IST

Petrol-Diesel Prices: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी बातमी; जाणून घ्या नवे दर

Petrol-Diesel Price Today:  सोमवारी सकाळी पुन्हा क्रूडच्या दरात घसरण झाली. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या. 

Nov 7, 2022, 09:17 AM IST

Dev Diwali 2022: देव दिवाळीच्या दिवशी 'हे' एक काम करा, दूर होतील पैशाशी संबंधित समस्या!

Dev Diwali 2022 Date Time:  देव दिवाळीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. परंतु या वर्षी चंद्रग्रहणामुळे देव दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच आज (7 नोव्हेंबर 2022) रोजी साजरी केली जाईल.  

Nov 7, 2022, 08:35 AM IST

खोकल्याने हैराण आहात का? मग 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

बदलणाऱ्या हवामानामध्ये सर्दी-खोकल्याचा आजार होणे सर्वसाधारण गोष्ट आहे. या काळात कोरड्या खोकल्याची समस्या वाढू शकतात.  

Nov 1, 2022, 03:13 PM IST

T20 World Cup: केएल राहुल Team India मध्ये राहणार की नाही, राहुल द्रविडने दिले स्पष्टीकरण

Rahul Dravid: T20 विश्वचषक 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचा केएल राहुलच्या जागी टांगती तलवार आहे. बांगलादेशविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात केएल राहुलला वगळले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Nov 1, 2022, 02:52 PM IST