Petrol-Diesel Price : दिवाळीत पेट्रोल-डिझेल दरवाढ होणार की नाही? काय आहे अपडेट्स...
दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सामोरं जावे लागणार का? जाणून घ्या आजचे दर
Oct 19, 2022, 08:01 AM ISTGold-Silver Rates : सणासुदीच्या काळात सोने ग्राहकांना मोठा झटका, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव
Gold-Silver Price : सोने (Gold) आणि चांदी (Silver) धनत्रयोदशी- दिवाळी (Dhantrayodashi- Diwali) पाडव्याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच सोने-चांदी (Gold and silver) खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Oct 17, 2022, 01:20 PM ISTPetrol-Diesel Rate : गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
Fuel Price Today 17 October: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel price) किमती अजूनही स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय बाजारात तेल स्वस्त होण्याचे नाव घेत नाही.
Oct 17, 2022, 07:47 AM ISTभूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!
तुम्हाला भूक लागत नसेल आणि जेवणाची चव नसेल लागत ही बातमी तुमच्यासाठी...
Oct 16, 2022, 11:01 PM ISTPetrol-Diesel च्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 16, 2022, 07:53 AM ISTCorona Varient : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण
राज्यात कोरोनाचा (Corona New Varient) नवा व्हेरियंट XBB चे रूग्ण आढळले आहेत.
Oct 14, 2022, 11:35 PM ISTGold Sell Record: सोन्याचा भाव वाढूनही खरेदी जोरात, जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होऊनही करवा चौथला संपूर्ण देशभरात 3000 कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षी करवा चौथच्या दिवशी देशभरात 2,200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली होती.
Oct 14, 2022, 10:48 AM ISTPetrol Price Today: अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर Petrol-Diesel किती रुपयांनी स्वस्त झाले? जाणून घ्या लेटेस्ट रेट
Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती आणि अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा होती. गेल्या साडेचार महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Oct 14, 2022, 07:33 AM ISTPetrol Price Today : मोदी सरकारची मोठी घोषणा, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या
Petrol-Diesel Price Today: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) आजचे दर जाहीर केले आहेत. जाणू्न घ्या आजचे दर...
Oct 13, 2022, 08:01 AM ISTToday Gold Price : दिवाळीसाठी सोने खरेदी करताय का? मग ही बातमी वाचाच!
दिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Oct 12, 2022, 09:39 AM ISTPetrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Petrol-diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमती $ 90 च्या पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $88.64 वर पोहोचली.
Oct 12, 2022, 07:47 AM ISTGold-Silver Price: दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या नवे दर
सध्या सगळीकडे दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. या सणानिमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते
Oct 11, 2022, 01:03 PM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? जाणून घ्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय आहे तुमच्या शहरातील भाव?
Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी (11 ऑक्टोबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 90.64 वर पोहोचली.
Oct 11, 2022, 07:46 AM ISTPetrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Petrol Diesel Rate: सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत आणि तुम्ही तुमच्या शहराचे इंधन दरासोबत दिल्ली-मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या...
Oct 10, 2022, 07:53 AM ISTPetrol Diesel जैसे थेच; गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे मोजाल?
Petrol Diesel Rate: गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. परिणामी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत?
Oct 9, 2022, 09:21 AM IST