IAS Officer Success Story: शेतकरी बापाच्या कष्टाचं चीज झालं, IAS होत मुलाने स्वप्न पूर्ण केलं
Success Story: रवी सिहाग हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यानं गावातल्या पंचायतीतून आठवी इयत्तेपर्यंतेच शिक्षण पुर्ण केले आणि त्यानंतर त्यानं 9 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण अनुपगड येथे घेतले.
Dec 30, 2022, 04:44 PM ISTSleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...
Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे.
Dec 27, 2022, 09:24 PM ISTGondia Fire : दिव्याची ज्योत उंदीरानं पळवली अन् संपूर्ण घरच...
Gondia News: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे.
Dec 22, 2022, 01:06 PM ISTPetrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, 'या' जिल्ह्यात ग्राहकांना झटका?
Petrol-Diesel Price on 18 December 2022 : पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये अस्थिरता पाहता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...
Dec 18, 2022, 08:47 AM ISTOptical Illusion: फोटोतल्या बेडरूममध्ये लपलेला आहे एक कुत्रा! शोधून शोधून तुम्हाला घाम फुटेल...
Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 17, 2022, 04:41 PM ISTगावच्या शाळेत कॉमन टॉयलेट का?; खडा सवाल करत फॉरेन रिटर्न विद्यार्थिनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात
Foreign Return Student in Gram Panchayat Election: आपल्या सगळ्यांना असं वाटतं असतंच की आपल्या गावाचा, शहराचा विकास व्हावा, त्यासाठी आपणही जोमानं प्रयत्न करण्याचे ध्येय उराशी बाळगतो. सध्या अशाच एका मुलीनं आपल्या जिद्दीनं आपल्या ग्रामस्थांची मनं जिंकली आहेत. परदेशातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर या मुलीनं आपल्या गावातल्या ग्रामपंचायत निवडणूकीत उडी घेतली आहे.
Dec 15, 2022, 01:04 PM ISTSubstance Abuse : देशातली दीड कोटी तरुणाई...., भारतीयांच्या नावे लाजिरवाणा विक्रम; भविष्य धोक्यात
Substance Abuse : असं म्हटलं जातं की, देशातील तरुण पिढी हीच भविष्यात एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देत असते. पण, भारतात मात्र परिस्थिती काहीशी चिंतेत टाकणारी आहे.
Dec 15, 2022, 09:35 AM ISTmumbai news: गाड्या पार्क करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सावध राहिला नाहीत तर...
Mumbai Bike News: सध्या बाईतक चोरीच्या घटना आपल्या अनेकदा ऐकायला मिळतात. या घटनांची अनेकदा पुनरावृत्ती होताना दिसते आहे. त्यामुळे सगळीकडे कायमच खळबळ माजलेली असते. सध्या अशाच एका प्रकारनं सगळीकडेच खळबळ माजवली आहे. ही घटना बोरिवली येथे घडली आहे.
Dec 13, 2022, 02:13 PM ISTWeekend Plans: विकेंड पर्यटन करण्याचा बेत आखात असाल तर ही मोठी बातमी, 'हा' घाट राहणार बंद
Chandchuali Ghat: सध्या आपण सगळीकडेच ट्र्रॅव्हलींगसाठी (travelling) अनेक निसर्गरम्य ठिकाणांची लिस्ट काढतो आहोत. त्यामुळे आपण सगळेच खूप एक्सायटेड असूच. परंतु सध्या तुम्ही 'या' ठिकाणी प्लॅनिंग करत असाल तर थांबा. कारण नंदूरबार येथील सातपुडा पर्वतरांगांकडील चांदचौली (satpuda prawatranga chandchuali हा घाट 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे.
Dec 10, 2022, 12:51 PM ISTShraddha Murder Case: आफताबने स्वत: च्या आई-वडिलांना भेटण्यास दिला नकार, कारण...
Delhi Murder Case: आफताबला तिहारच्या तुरुंग क्रमांक 4 मध्ये ठेवण्यात आले आहे, जेथे पहिल्यांदाच गुन्हा केलेल्या गुन्हेगारांना ठेवले जाते
वाहनधारकांसाठी मोठी बातमी! पेट्रोल-डिझलच्या दरात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?
Petrol Diesel Price today 10th December 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटनुसार iocl.com पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे घरी बसून तुमच्या शहरातील पेट्रोलची किंमत तपासू शकता.
Dec 10, 2022, 08:56 AM ISTIndia Australia Women T20 मालिका कुठे आणि कधी पाहता येणार?
IND-W vs AUS-W: भारत आणि महिला क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे.
Dec 10, 2022, 08:06 AM ISTपांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा, सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल
300 year old ashwayatra: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे.
Dec 9, 2022, 05:41 PM ISTअन् हत्तीनं फुटबॉलसारखी उडवली बाईक; video viral
Bhandara news: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप (elephant video) पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून हत्तीनं मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे (football matches) उडवून पायाखाली ठेचले आहे.
Dec 9, 2022, 03:40 PM ISTvideo: जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंच डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअरवरून मेट्रो धावतानाचे पहिले दृश्य
Four Layer Metro in Nagpur: जमिनीपासून तब्बल 26 मिटरवरून अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअर वरून मेट्रो (metro) धावतानाचे पहिले दृश्य टिपली गेली आहेत. गड्डीगोदाम येथे मेट्रोचा हा फोर लेयर (four layer) वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे.
Dec 9, 2022, 01:54 PM IST