Gold Price Weekly:आठवड्याभरात सोने-चांदीने केली 'कमाल', जाणून घ्या आजचा भाव
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आठवडाभर सोन्याच्या दरात वाढ झाली. दरम्यान दिवाळीसोबतच लग्नाचा हंगाम येण्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Oct 8, 2022, 04:55 PM ISTGold Price Today : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
Oct 7, 2022, 09:48 AM ISTPetrol Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा एका क्लिकवर
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 7, 2022, 08:47 AM ISTGold Price: नागरिकांनो! सोनं स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सोने 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61000 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. तथापि, आजही सोने 4900 रुपयांनी आणि चांदी 18000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
Petrol Diesel चे दर वाढणार!; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत
Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 6, 2022, 08:50 AM IST
सोने खरेदीकरण्यापूर्वी लक्ष द्या! नवरात्रीमध्ये सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी वाढ
Gold Silver Rate : उद्या (5 ऑक्टोबर) देशभरात दसऱ्याचा सण साजरा होणार असून आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याची किंमत बाजारावर अवलंबून असते. मग जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर...
Oct 4, 2022, 01:40 PM ISTPetrol Diesel Price Today : जाणून घ्या, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर किती?
Petrol Diesel Price Today : गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात तेलाची किंमत जुन्या पातळीवरच राहिली. WTI क्रूड प्रति बॅरल $83.40 वर पोहोचला. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 88.82 वर दिसले.
Oct 4, 2022, 08:30 AM ISTGhat Visarjan 2022: घट विसर्जन कधी? 4 की 5 ऑक्टोबरला जाणून घ्या, पाहा Video
4 की 5 ऑक्टोबर 2022 नेमकं कधी घट विसर्जन करायचं याबद्दल त्यांचा मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर आपण जाणून घेऊयात कधी करायचं आहे घट विसर्जन...
Oct 3, 2022, 05:50 PM ISTPetrol Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण काही काळ नियंत्रणात आली. सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. क्रूडच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही.
Oct 3, 2022, 08:43 AM ISTMumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local : जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block) मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर...
Oct 2, 2022, 09:38 AM ISTलालेलाल टोमॅटो खाण्याचा मोह होईल...पण हा Video पाहून बसेल तुम्हाला धक्का
Tomato Video: हा व्हिडीओ पाहून तुम्ही टोमॅटो खाणे विसरून जाल...
Oct 1, 2022, 04:12 PM ISTGhat Visarjan 2022 : घट कसा, कोणी, कधी उठवावा; Video मधून समजून घ्या संपूर्ण विधी
Ghat Visarjan 2022: घट कसा, कोणी, कधी उठवावा आणि उपवास नेमका कधी सोडावा याबद्दल जाणून घेऊयात.
Oct 1, 2022, 02:34 PM ISTहवेत उडतातय असंख्य फाईल्स; तुम्ही पाहिला का जादुई दुनियेचा Video?
हा भयभीत करणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे.
Oct 1, 2022, 12:49 PM ISTकेदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, Video हादरवणारा
Avalanche Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले.
Oct 1, 2022, 11:26 AM ISTPetrol Diesel चे आजचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा संपूर्ण यादी
Petrol-Diesel Price On 1st October: सततच्या घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. मात्र, याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.
Oct 1, 2022, 09:45 AM IST