Photos: करोडोंच्या संपत्तीचे मालक असलेले 'हे' अब्जाधिश उद्योगपती तरूण वयात पाहा कसे दिसायचे!
Photos: सध्या करोडपती असलेल्या उद्योगपतींच्या (Indian Billionaires) तरूण वयातील काही फोटोज हे व्हायरल होत आहेत. तुम्ही हे व्हायरल (Viral Photos) होत असलेले फोटोज पाहिलेत का?
Mar 9, 2023, 07:03 PM ISTTrain Cancelled List Today: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 250 गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Train Cancelled List : रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी ही महत्त्वपूर्ण माहीती जाणून घ्या. कारण भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी रेल्वेकडून तब्बल 250 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द यादीमध्ये तुमची तर गाडी नाही ना ?
Mar 4, 2023, 02:06 PM ISTToday Panchang : पंचांगनुसार आजचे शुभ आणि अशुभ योग जाणून घ्या...
Aaj Ch Panchang, 22 February 2023: आज फाल्गुन शुक्ल पक्षाची तिसरी तिथी आणि आजचा वार बुधवार...
Feb 22, 2023, 08:19 AM ISTPanchang, 21 February : पंचागंनुसार आजचा शुभ आणि अशुभ योग पहा
Today Panchang, 21 February 2023 : आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं
Feb 21, 2023, 08:02 AM ISTDance of Death: नाचता नाचता मृत्यूनं गाठलं; एकाच वेळी 400 लोकांचा गेला बळी
Dance Pleague: नाचता नाचता एखाद्याचा मृत्यू होणे ही घटना तेव्हा लोकांसाठी फारच धक्कादायक होती. तेव्हा कुठलीही वैद्यकीय सुविधा (Shocking Deaths of 400 People in France) नव्हती आणि त्याचबरोबर अशी घटना घडल्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
Feb 17, 2023, 05:04 PM ISTWedding VIDEO: एका लग्नाची अनोखी गोष्ट... लंडनचा मुलगा आणि संभाजीनगरची मुलगी, थाटामाटात लागला लग्नसोहळा
Sambhajinagar Wedding : संभाजीनगर (Sambhajinagar and London Wedding Video) मधल्या झालेल्या या लग्नाची मज्जाच काहीतरी खास आहे.
Feb 3, 2023, 06:32 PM ISTPrajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा
अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.
Jan 17, 2023, 12:17 PM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
NASA ची टेक्नॉलॉजी आता भारतीय व्यक्तीच्या हातात, कोण आहेत ए.सी. चारणिया?
A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत.
Jan 10, 2023, 09:26 PM ISTPune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...
21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो.
Jan 8, 2023, 03:14 PM ISTTMKOC मधील माधवी भाभीचे Real Life मधील फोटो पाहिलेत का? बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या!
TMOKC: तारक मेहता या मालिकेनं आत्तापर्यंत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील हरएक पात्र प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे भिडे मास्तर. भिडे मास्तर हे पात्रही खूप लोकप्रिय ठरलं आहे.
Jan 6, 2023, 10:39 PM ISTLucky Dreams : स्वप्नात मंदिर, महिलाही दिसतेय? जाणून घ्या यामागचा नेमका अर्थ
तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात.
Jan 6, 2023, 04:04 PM ISTधक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही...
Shocking Reality: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे.
Jan 5, 2023, 12:37 PM ISTDelhi Crime News: दिल्लीत घडली क्रूर घटना; तरुणीला 13 KM फरफटत नेलं आणि... विवस्त्र मृतदेह पाहून पोलिस हादरले
दिल्लीमध्ये बोलेरो जीपनं स्कुटीला धडक देऊन तरुणीला पाडलं. यानंतर तब्बल 13 किलोमीटर तरुणीला फरफटत नेलं गेले. यात तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे.
Jan 1, 2023, 08:13 PM ISTMobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
Jan 1, 2023, 05:05 PM IST