Garlic Peeling: लसूण सोलायला वेळ जातोय? मग 'या' सोप्या पद्धतीचा करा वापर!
Easiest Way To Peel Garlic: जेवणात लसणीचा तडका असेल तर जेवणाला एक वेगळाच स्वाद येतो. पण लसणीला सोलण्याचे काम दिले तर आपल्या कपाळावर आठ्या जमा होतात. कारण हे काम खूप कंटाळवाणे आणि कठीण आहे.
Oct 30, 2022, 04:00 PM ISTAadhaar Card : आधार कार्डशी संबंधित ‘ही’ चूक तुम्हाला पडू शकते महागात!
Aadhar card update : आधार कार्ड हे अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी (Important documents) एक आहे. भारतीयांसाठी (Indians) तर आधार कार्ड खूप महत्वाचे आहे.
Oct 30, 2022, 03:43 PM ISTतब्बल 8 वर्षांनंतर T20 World Cup मध्ये 'हा' बलाढ्य संघ भारताशी भिडणार, नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
T20 World Cup 2022: T20 World Cup मध्ये एक संघ तब्बल 8 वर्षांनंतर भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. T20 विश्वचषक 2014 नंतर दोन्ही संघांमध्ये एकही सामना खेळला गेला नाही.
Oct 30, 2022, 03:17 PM ISTT20 WC: भारत-दक्षिण आफ्रिका सामना होणार रद्द?
IND vs SA Match, T20 World Cup-2022 : T20 विश्वचषकातील महत्त्वाचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्याच्या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना हरला नाही पण हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
Oct 30, 2022, 02:15 PM ISTIND vs SA T20 World Cup: आजच्या सामन्यात Team India चा पराभव झाल्यास...पाकला होईल आनंद
T20 World Cup IND vs SA Live : दोन संघांपेक्षा भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना आज पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे
Oct 30, 2022, 01:07 PM ISTलिफ्ट आली, दार उघडलं अन् त्यानंतर घडला थरारक प्रसंग; 62 वर्षीय महिलेचा मृत्यू
Mumbai News : मुंबईतील गोराई भागात लिफ्टमध्ये अडकून एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
Oct 30, 2022, 11:42 AM ISTलठ्ठपणा दूर करायचा असेल तर 'हा' नैवेद्य खा, आठवड्यातच दिसेल फरक
Chhath Prasad : छठ पुजेनिमित्त ठेकुआ मिठाई बनवली जाते. ठेकुआ फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ठेकुआचे फायदे जाणून घ्या.
Oct 30, 2022, 10:27 AM ISTGoogle वर काहीही सर्च करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा महागात पडेल
Google Search Engine: Google वर अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सर्च केल्यावर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
Oct 30, 2022, 09:06 AM ISTPetrol Diesel Price : 'या' राज्यात पेट्रोल महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Diesel Prices 30 October Updates: गेल्या कित्येक दिवसापासून काही राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात अस्थिरता दिसून आली आहे. आज देखील काही राज्यात पेट्रोल महाग झाले आहे. जाणून तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर...
Oct 30, 2022, 08:10 AM ISTGold-Silver Price : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी; सोन्याच्या किमतीत 'इतक्या' रूपयांनी घसरण
दिवाळीनंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आजही सोने आणि चांदी (Gold Silver Price) किमतीत घसरण होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा दर काय आहे ते पाहूया-
Oct 25, 2022, 01:39 PM ISTPetrol Price Hike : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Today Petrol Diesel Rate : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचदरम्यान काल जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित चढ-उतार झाले. परिणामी आज कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले ते जाणून घेऊया...
Oct 25, 2022, 08:11 AM ISTToday Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, चेक करा पेट्रोल डिझेलचे नवे दर ...
Today Petrol Diesel Rate : गेल्या दोन महिन्यांत कच्च्या तेलाने घसरण होऊन विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, या काळात तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा दिला नाही.
Oct 24, 2022, 07:32 AM ISTPetrol-Diesel Price: दिवाळीत पेट्रोल-डिझेलचे दर किती रुपयांनी घसरले? पाहा तुमच्या शहरातील किंमत
Petrol Diesel Prices 23 October Updates: राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 23 ऑक्टोबरलाही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चला जाणून घेऊया दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्व शहरांमध्ये इंधनाचे आजचे दर काय आहेत?
Oct 23, 2022, 12:01 PM ISTGold-Silver Rate : ऐन दिवाळीत सोने-चांदी खरेदीचा विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी; जाणून घ्या आजचा भाव
Gold-Silver Price on 23 October 2022 : ऐन दिवाळीत सोन्या- चांदीच्या दरात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. सोने खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर....
Oct 23, 2022, 09:03 AM ISTदिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने-चांदी दराराबाबत महत्त्वाची बातमी
Gold Price Today Update: : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. मात्र मागणी असूनही यंदा दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. नवीनतम दर जाणून घेऊया.
Oct 19, 2022, 03:28 PM IST