WhatsApp ची जबरदस्त ट्रिक! अॅप न उघडता असे वाचा मेसेज
व्हॉट्सअॅप हे भारतातील आणि जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. हे अॅप अनेक फिचर्सने भरलेलं आहे. यातील अनेक फिचर्स हे असे आहेत ज्याची अनेकांना माहितीसुद्धा नसते. याबद्दल युजरला माहिती नसल्यामुळे अनेक फिचर त्यांना वापरता येत नाहीत
Jul 6, 2023, 05:27 PM ISTट्विटरला टक्कर! मेटाचं Threads app लाँच; 11 वर्षांनंतर Zuckerberg चं ट्विट विक्रमी वेगानं व्हायरल
Mark Zuckerberg Threads : फेसबुक मेटामध्ये मागील काही महिन्यांमध्ये बरेच बदल झाले. अनेक अपडेट्स आल्या आणि आता त्यात आणखी एका नव्या सुविधेची भर पडली आहे.
Jul 6, 2023, 12:37 PM ISTWorld First Mobile: जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता, पाहा त्यावेळी किंमत किती होती
World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय होती.
Jul 5, 2023, 03:57 PM ISTखळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती
Privacy Policy breach: तुमचीआमची खासगी माहिती ज्या विश्वासानं आपण या संस्थांना देते त्यांच्याकडून ती तितक्याच विश्वासानं हाताळती जाते? पाहा Zee News चं विशेष वृत्त...
Jul 5, 2023, 08:01 AM ISTजगातल्या 'या' 10 देशांमध्ये लोकांना स्मार्टफोनचे व्यसन; जाणून घ्या भारताची स्थिती
आजच्या काळात मोबाईल ही लोकांची गरज बनली आहे. पण जर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला गेला तर तो तुमच्यासाठी धोका असू शकतो. मोबाईलच्या बाबतीतही तेच आहे. गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरण्याची सवय नोमोफोबियाचे कारण बनू शकते.
Jun 30, 2023, 07:03 PM ISTव्हॉट्सअॅपचा युजर्सना मोठा झटका! कायमचे बंद झाले Desktop App
WhatsApp : व्हॉट्सअॅपने अधिकृतपणे इलेक्ट्रॉन फ्रेमवर्कवर आधारित व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अॅप बंद केले आहे. व्हॉट्सअॅप बऱ्याच दिवसांपासून याबाबत माहिती देत होते. त्यानंतर आता Desktop App बंद झाल्याची घोषणा करण्याच आली आहे.
Jun 27, 2023, 05:39 PM ISTघरापासून लांब जायची भीती आहे? मग "या' अॅप्सच्या मदतीने ठेवा लक्ष
घराला कितीही कुलूप लावले, कितीही हायटेक सुरक्षा व्यवस्था ठेवून कामाला किंवा बाहेर फिरायला गेलात तरी घरी चोरी होईल का किंवा कुटुंबातल्या सदस्यांची तब्येत कशी असेल या विचाराने मनात धाकधूक सुरुच असते.
Jun 26, 2023, 05:58 PM ISTइंटरनेटशिवाय ऑनलाइन पैसे कसे पाठवायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
ऑनलाइन पैसे पाठवणे आजकाल खूप सोपे झाले आहे. पण ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट हा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे इंटरनेटशिवाय काही होणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय.
Jun 25, 2023, 05:24 PM ISTUPI पेमेंटसाठी आता फोन अन् कार्डची गरज संपली! 'या' रिंगमधूनच देता येणार पैसे
लवकरच तुम्ही स्मार्ट रिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकाल. स्मार्ट रिंगद्वारे तुम्ही UPI पेमेंट करू शकणार असल्याने मोबाईलसारख्या डिव्हाईची आवश्यकता नसणार आहे.
Jun 25, 2023, 04:56 PM ISTबायडेन, मस्क यांच्यासह अनेकांचे अकाऊंट हॅक करणाऱ्याला पाच वर्षांचा तुरुंगवास; तब्बल तीन वर्षांनी सुनावली शिक्षा
Twitter account Hack : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि आयफोन निर्माता अॅपल यांच्यासह जगातील अनेक बड्या उद्योगपती आणि नेत्यांची ट्विटर अकाऊंट हॅक झाली होती.
Jun 24, 2023, 05:56 PM ISTChatGPT अकाऊंट झाले हॅक; हजारो भारतीयांच्या डेटाची चोरी
ChatGPT Account : सायबर सिक्युरिटी सोल्यूशन फर्म ग्रुप-आयबीने म्हटले आहे की मोठ्या संख्येने चॅटजीपीटी युजर्सचे तपशील हॅक केले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक भारतीय युजर्सच्या डेटावर परिणाम झाला आहे.
Jun 24, 2023, 05:10 PM ISTमोबाईल गरम होण्यापासून कसा वाचवायचा?
Mobile Tips : तुम्हालाही तुमचा मोबाईल गरम होण्याचा त्रास होतो का? घाबरू नका. काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही तुमच्या मोबाईलला गरम होण्यापासून रोखू शकता.
Jun 23, 2023, 06:39 PM ISTMRI आणि Xray विसरा, आता डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारे कळणार गंभीर आजार!
AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शाळा, कॉलेज किंवा ऑफिस इत्यादी कामे जलद आणि अचूकपणे करता येत आहेत.
Jun 19, 2023, 05:41 PM ISTGoogle Photos वरुन डिलीट केलेले फोटो परत कसे मिळवायचे?
आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे Gmail किंवा Google Photos अकाऊंट आहे. त्यापैकी तुमचे फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्यासाठी Google Photos हा सर्वात पसंतीचा क्लाउड स्टोरेज पर्याय आहे.
Jun 18, 2023, 06:26 PM ISTRealme च्या फोनमधून गुप्तपणे डेटा चोरी; सरकार करणार चौकशी
Realme ही अशीच एक स्मार्टफोन कंपनी आहे, जिने फारच कमी कालावधीत मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र आता ही चिनी कंपनी चौकशीच्या घेऱ्यात आली आहे.
Jun 18, 2023, 05:35 PM IST