घ्या... आता Gmail ही देतंय Blue Tick; तुम्हाला कसा होईल फायदा?
Gmail Blue Tick: ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राममागोमाग आता वेरिफिकेशन चेकमार्क आता मेटा, ट्विटरपुरताच सीमीत राहिलं नसून आता You Tube, Gmail कडूनही त्यांचा वापर होताना दिसत आहे.
May 5, 2023, 01:29 PM ISTFacebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर
Facebook Meta New Features : नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत युजर्सना अद्वितीय अनुभव देऊ पाहणाऱ्या फेसबुककडून पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे तो निर्णय? पाहा...
May 4, 2023, 09:05 AM IST
भिंत फोडून अॅपलच्या दुकानात मोठी चोरी; कोट्यावधींचे आयफोन गायब
Apple Store : अमेरिकेतील एका मॉलमधील अॅपल स्टोअरमध्ये घुसून चोरट्यांनी तब्बल 500,000 डॉलर किमतीचे अॅपल प्रोडक्ट चोरून नेले आहेत. यासाठी त्यांनी शेजारच्या कॉफी शॉपच्या बाथरुमचा वापर केल्याचे समोर आले आहे.
Apr 21, 2023, 04:50 PM ISTSpecial Report: काय सांगता! आता iPhone स्वस्त होणार?
Special Report on IPhone
Apr 19, 2023, 09:30 PM ISTNetflix, Amazon Prime आणि Hotstar मिळेल Free ! ही पद्धत जाणून व्हाल आनंदी
OTT Platforms वर अनेक नव नवीन वेब मालिका आणि सिनेमा लॉन्च करण्यात येत आहेत. आपण घर बसल्या मनोरंजनाचा आनंद लुटू शकतो. मात्र, जर तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार मोफत मिळाले तर ! तुमचा आनंद द्विगुणीत होईल. अशीच एक मोठी ऑफर एका मोबाईल कंपनीने तुमच्यासाठी आणली आहे.
Apr 13, 2023, 10:48 AM ISTवाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling
सध्याच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला वेळ देता नाही, काही वेळा कामानिमित्ताने आपल्या जोडीदारापासून दूरच्या शहरात किंवा परदेशात राहावं लागतं. या गोष्टींचा विचार करुन शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे.
Mar 17, 2023, 02:05 PM ISTJio चा खास Postpaid Plan! एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल, सोबत Amazon-Netflix फ्री
Jio Postpaid Family Plan: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओकडे इतर कंपन्यांपेक्षा सर्वात हटके प्लान उपलब्ध केले आहेत. तुम्ही जर जिओचा रिचार्ज करणार असाल तर या प्लानची संपूर्ण माहिती जाणून घ्या...
Mar 15, 2023, 10:45 AM ISTGoogle मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps
Google News : गुगलच्या नजरेत या अॅप्सना निगेटीव्ह रँकिंग. यापुढं ती डाऊनलोड करण्याचा विचारही करु नका. कारण? एकदा पाहाच का घेतला जातोय हा मोठा निर्मय. Techsavy मंडळींनी नक्की वाचा
Mar 15, 2023, 10:20 AM IST
SmartPhone Hacks : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टिप्स ; फोनला ठेवा प्रोटेक्टेड
(smartphone tips) त्यासाठी फोन लॉक केला जाऊ शकतो, असे वैशिष्ट्य आजकालच्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आहे, परंतु स्मार्टफोनच्या आत असलेले अॅप्स लॉक करण्यासाठी, सहसा थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करणे आवश्यक असते. त्याशिवाय तुम्ही अॅप्सला लॉक लाऊ शकत नाही, परंतु असे थर्डपार्टी अॅपस हे कधीही सुरक्षित नसतात. (smartphone tips)
Feb 23, 2023, 05:54 PM ISTGoogle Search : चुकूनही गुगलवर ‘या’ 5 गोष्टी सर्च करू नका, अन्यथा...
Google Search : गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
Feb 23, 2023, 03:17 PM ISTYamaha Tricity: यमाहाने लाँच केली तीन चाकांची भन्नाट स्कूटर, Bike ला टक्कर देणारे जबरदस्त Features, जाणून घ्या Price
Yamaha Tricity स्कूटर आपल्या पॉवरफूल इंजिनसह आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. ड्रायव्हिंग करत असताना योग्य तोल साधला जावा यासाठी कंपनीने फ्रंट व्हीलला अशाप्रकारे तयार केलं आहे की, तो सहजपणे वळू शकेल. यामध्ये पुढे दोन आणि मागे एक चाक देण्यात आलं आहे.
Feb 16, 2023, 12:33 PM IST
Job News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात
Job News : तुमच्या कंपनीत असं काहीतरी सुरु नाहीये ना? आताच पाहा तुम्हाला याचा कितपत धोका; परिस्थिती किती वाईट आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नोकरीच्या ठिकाणी तुमची गरजच नसेल
Feb 8, 2023, 09:59 AM ISTTech News | 10 क्षेत्रातील नोकरदार वर्ग धोक्यात; तुम्हीही यात आहात?
ChatGP Chatboat And AI Can Lead To Job Loss
Feb 8, 2023, 08:55 AM ISTमायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?
Chat GPT Vs Bard : अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. भविष्यात याच्या एआय सिस्टमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल, असं पिचाई म्हणाले आहेत.
Feb 7, 2023, 05:17 PM ISTGoogle Chrome: 15 मिनिटापूर्वी तुम्ही काय काय Search केलं? सगळं काही होईल डिलीट, जाणून घ्या कसं?
Google Chrome New Features : गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक वेगवेगळे प्रयोगांवर काम करतं. त्यामुळे काम करताना त्याचा अनेकांना फायदा होतो. अशातच गुगल नव्या संक्लपनेवर विचार करत आहे.
Feb 6, 2023, 12:27 PM IST