UPI द्वारे चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे गेले? असे मिळवा परत
सध्या प्रत्येकजण हा ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देताना दिसत आहे. धडाधड लोकं ऑनलाईन पेमेंट करत सुटली आहेत. मात्र ही पैशांची देवाणघेवाण करता करता माणसं कधी चुका देखील करत आहे.
Oct 5, 2023, 04:15 PM ISTचार स्मार्टफोन्सच्या बॅटरीएवढी पॉवर एकाच फोनमध्ये; पाहा किंमत
Ulefone Armor 24 स्मार्टफोनने आता बाजारात पदार्पण केले आहे. हा लेटेस्ट युलेफोन स्मार्टफोन आहे ज्याची रचना मजबूत आणि हलकी आहे. यात मोठी 22,000mAh बॅटरी देखील आहे आणि ती आपत्कालीन प्रकाश व्यवस्था म्हणून काम करू शकते.
Oct 2, 2023, 04:49 PM ISTएकदा चार्ज करा आणि दोन दिवस वापरा; बेस्ट बॅटरी लाइफ असलेले 3 स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये
Phones With Best Battery Life: फोन घ्यायचा विचार आहे पण चांगली बॅटरी, किंमत, कॅमेरा या सगळ्याचा विचार केला जातो. आम्हीपण तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन घेऊन आलोत.
Sep 29, 2023, 04:14 PM ISTतारीख लिहून ठेवा! 'या' दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद
WhatsApp Support Discontinue: आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी व्हॉट्सॲपकडून नवनवे फिचर्स आणले जातात. पण आता व्हॉट्सॲप कंपनीच्यावतीने युजर्सना एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या स्मार्टफोनवर WhatsApp बंद होणार याची यादी देण्यात आली आहे.
Sep 27, 2023, 07:08 PM ISTचॅटिंगवेळी महिलांच्या टाईपिंग स्टाईलवरून ओळखा त्यांचे व्यक्तिमत्त्व
Personality Test: जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल आणखीनं जाणून घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्या सवयींवरून त्यांचे परीक्षण करू पाहता. परंतु तुम्हाला माहितीये का की महिलांच्या टायपिंग स्टाईलवरूनही तुम्ही त्यांचे व्यक्तिमत्त्वं हे जाणून घेऊ शकता.
Sep 21, 2023, 09:03 PM ISTएका WhatsApp मेसेजसाठी द्यावे लागणार 40 पैसे? मार्क झुकरबर्ग घेणार निर्णय
व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप आहे. हे जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोक वापरत आहेत. 2014 मध्ये, मेटाने 19 बिलियन डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतले.
Sep 18, 2023, 04:54 PM ISTअरे देवा! iPhone 15 लाँच होताच iPhone 13, 12 आणि iPhone 14 Pro बंद
iphone 15 series : फक्त आयफोनच नव्हे तर, अॅपलकडून यावेळी काही स्मार्ट गॅजेट्सही लाँच करण्यात आले. पण, त्यातच कंपनीनं एक मोठा निर्णय घेतला आणि अनेक आयफोनधारकांना धक्का बसला...
Sep 14, 2023, 12:26 PM IST
केवळ iPhone 15 नाही Apple उद्या जगासमोर आणणार 'हे' भन्नाट स्मार्ट गॅजेट्स
Apple's Wonderlust Event: वर्षभरातील अतिशय महत्त्वाच्या अॅपलच्या इव्हेंटसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जाणून घ्या त्याबाबतची महत्त्वाची माहिती...
Sep 11, 2023, 12:15 PM ISTकेव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती
World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय होती.
Sep 9, 2023, 07:25 PM ISTफोनवर बोलण्यासाठी कोणता कान वापरायचा?
Ear should be used to talk on the phone:सुमारे 80 टक्के लोक फोनवर कॉल करताना उजव्या कानाचा वापर करतात, कारण आपल्या मेंदूची डावी बाजू अधिक सक्रिय असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरणे हाच उत्तम पर्याय आहे.
Sep 2, 2023, 05:05 PM ISTरात्री WiFi राउटर बंद करण्याचे काय फायदे आहेत का?
बहुतेक लोकांच्या घरात वायफाय राउटर रात्रंदिवस चालू असतो. राउटर दिवसभर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड उत्सर्जित करतात. ते हानिकारक नाहीत. पण, त्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.
Sep 2, 2023, 04:16 PM ISTजबरदस्त लूक, फिचर्ससह Hero Karizma XMR नव्याने लाँच; Royal Enfield पेक्षाही स्वस्त
Hero Karizma XMR Price & Features: बाईकप्रेमींसाठी एखादी नवी बाईक लाँच होणं म्हणजे जणू पर्वणीच. बाईकमध्ये असणाऱ्या फिचर्सपासून त्यातील इतरही बारकावे जाणून घेण्यासाठी या बाईकप्रेमींची लगबग असते. त्या सर्वांसाठी ही खास माहिती...
Aug 30, 2023, 11:17 AM IST
आता पेट्रोलच्या दराची चिंताच मिटली; Ola इलेक्ट्रीक स्कूटरचे नवे दर पाहिले का?
Ola Electric scooters Price: वाढत्या इंधन दरांची चिंता करण्याची आता काहीच गरज नाही, कारण इलेक्ट्रीक वाहनांमध्येही तुम्हाला एकाहून एक सरस पर्याय असणारी वाहनं उपलब्ध आहेत.
Aug 23, 2023, 12:29 PM ISTजुना फोन विकताय? एक चूक तुम्हाला टाकू शकते तुरुंगात
स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. जेव्हाही एखादा नवीन स्मार्टफोन लॉन्च होतो, तेव्हा आपल्याला हातातला फोन जुना वाटू लागतो. अशा वेळी नवीन फोन घेण्याचा विचार येतो.
Aug 20, 2023, 04:00 PM ISTतुम्ही मोबाईलच्या कव्हरमध्ये नोट ठेवता?
Mobile Overheating Safety Tips: मोबाईल कव्हरमध्ये नोट ठेवणल्याने यामुळे बॅटरी खराब होवू शकते. यामुळे मोबाईलचा स्फोट देखील होवू शकतो.
Aug 17, 2023, 06:50 PM IST