Smart Phone Hack: क्यु आर कोड स्कॅन करताय? आत्ताच व्हा सावध!
Smart Phone Hack by QR Code
May 24, 2023, 08:35 PM ISTमॉल किंवा दुकानात बिल बनवताना मोबाईल नंबर देताय, थांबा! नवी नियमावली पाहा
केंद्र सरकारनं ग्राहकांच्या गोपनीयतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. विशेषत मॉल किंवा दुकानात खरेदी करताना तुम्हाला याचा फायदा होईल. केंद्र सरकारनं असा कोणता निर्णय घेतलाय?
May 24, 2023, 06:33 PM ISTबहुतांश AC युनिट पांढऱ्या रंगाचे का असतात? 99% लोकांना यामागचं कारणच माहित नाहीये
Why is the Color of AC Only White ? तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारल्यास यापुढे, ठाऊक नाही बुवा; असं म्हणण्यापेक्षा एकदा वाचून घ्याच यामागचं कारण. कायम लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा
May 22, 2023, 11:28 AM IST
आयफोनच्या पॉवर बटनचे सीक्रेट फीचर तुम्हाला माहिती आहे का?
आयफोनवर युजर्सना अनेक प्रकारचे फीचर्स दिले जातात. पण अनेक वेळा युजर्सना त्या फिचर्सची माहितीच नसते. त्यामुळे जाणून घ्या अशाच एका खास फिचर बद्दल...
May 21, 2023, 06:16 PM ISTहे लोकप्रिय अॅप्स संपवतायत तुमच्या मोबाईलची बॅटरी!
काही अॅप्स तुमचे दैनंदिन जीवन सोपे करतात, तर काही तुमचे मनोरंजन करण्यासाठी असतात. पण यापैकी बरेच अॅप्स तुमच्या मोबाईलची बऱ्याच प्रमाणात बॅटरी खातात. यामध्ये शॉपिंग अॅप्सपासून गेमिंग अॅप्सपर्यंत सर्वांचा समावेश आहे.
May 20, 2023, 07:49 PM ISTतुम्हीसुद्धा 100 टक्के चार्जिंग झाल्यानंतरही फोन चार्जिंगला लावता का?
100 टक्के मोबाईल फोन चार्ज केल्यानंतर काय होते? हे करणे योग्य आहे का? अशा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात....
May 20, 2023, 07:19 PM ISTGoogle वर काय सर्च करता तुम्ही? सेकंदात करा डिलीट, कोणालाच समजणार नाही...
Google Search History: तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास सर्वप्रथम तुम्ही Google वर सर्च करतात. मात्र तुम्ही शोधलेली सर्व माहिती गुगल हिस्ट्रीमध्ये साठवलेली असते. तुम्हाला ही हिस्ट्री नको हवी असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा....
May 19, 2023, 04:32 PM ISTधक्कादायक! मोबाईल फोन चार्जिंगला लावताच मुलीचा दुर्दैवी मृत्यू....
UP News : उत्तर प्रदेशातल्या एका मुलीला मोबाईल चार्जिंगला लावणे चांगलेच महागात पडलं आहे. मोबाईल चार्जिंगला लावल्याने मृत्यू होईल असा विचारही कधीच या मुलीने केला नसेल. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
May 19, 2023, 04:23 PM IST
YouTube युजर्ससाठी वाईट बातमी... आता जाहिरात SKIP होणार ना Block
YouTube हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप आहे. अशातच आता स्मार्ट टिव्हीवर युट्यूब वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युट्यूबने बुधवारी त्यांच्या ब्रँडकास्ट 2023 इव्हेंटमध्ये महत्त्वाची घोषणा केली आहे.
May 18, 2023, 06:45 PM ISTGmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..
Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..तुम्ही गुगल सर्व्हिसेस म्हणजेच Gmail, Google Drive, Google Photos वापरत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत गूगल 'ह्या' अकान्ट्स च्या सगळ्या सर्विसेस बंद करणार आहे.
May 18, 2023, 04:16 PM ISTIphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?
Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.
May 16, 2023, 12:15 PM ISTसेल मधल्या वस्तूंवर Flipkart घेतय जास्तीचे पैसे? कंपनीने दिलं स्पष्टीकरण
फ्लिपकार्ट आता सेलमध्ये अतिरिक्त शुल्क आकारत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सेलमध्ये असलेल्या उत्पादनांवर विक्री शुल्काच्या नावाखाली हा पैसा घेतला जात आहे.
May 14, 2023, 05:32 PM ISTचुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? घाबरू नका, अशी परत मिळवा तुमची रक्कम
युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यावेळी नक्की काय करायलं हवं?
May 13, 2023, 06:12 PM ISTAI नं साकारला Team India च्या खेळाडुंचा Female Look, ओळखलं का या सौंदर्यवतींना?
थोडक्यात सध्या त्यांच्या आयपीएल कारकिर्दीचीच चर्चा सुरु आहे. याच चर्चांमध्ये आता या खेळाडूंचे AI generated Photos सुद्धा व्हायरल झाले आहेत. पण, यावेळी त्यांची स्त्रीरुपं काळजाचा ठोका चुकवत आहेत.
May 9, 2023, 12:39 PM ISTOnePlus 10 Pro वर छप्परफाड offer; थेट वाचवा 12000 रुपये
मोबाईल जगतामध्ये मागील काही दिवसांपासून क्रांतीकारक बदल झाले आणि त्या बदलांच्या धर्तीवर खिशाला परवडणाऱ्या दरात अनेकांनाच स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव घेता आला. या मोबाईल जगतातील एक अग्रगणी नाव म्हणजे OnePlus चं.
May 6, 2023, 10:49 AM IST