tech news

रिफ्रेश बटण दाबल्याने खरंच लॅपटॉपचा स्पीड वाढतो का?

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप आजकाल प्रत्येकजण वापरतो. जर तुम्ही कधी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम केले असेल तर तुम्हाला रिफ्रेश बटण बद्दल देखील माहिती असेल. कीबोर्डवरील सर्व बटणे एक किंवा दुसऱ्या कामासाठी वापरली जातात. 

Jun 17, 2023, 05:00 PM IST

वायफाय सुरक्षित ठेवायचं आहे? फॉलो करा 'या' टिप्स

जगभरात सायबर सुरक्षा ही एक मोठी समस्या बनत आहे. त्यामुळे कधी कोणते डिव्हाईस हॅक होईल याची शाश्वती नाही. याच पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी बाळगणं गरजेचे आहे.

Jun 17, 2023, 04:16 PM IST

YouTube शॉर्ट्समधून कमवा हजारो रुपये; फक्त 'या' टिप्स करा फॉलो

सध्या सोशल मीडिया हे मनोरंजनासोबत कमाईदेखील महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे अनेकजण याकडे कमाई साधन म्हणनूच पाहत आहेत. अनेक तरुणांनी यातच करिअर करण्याचं ठरवलं आहे. अशांसाठी युट्यूबने चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे.

Jun 12, 2023, 05:40 PM IST

AC Cooling Tips: एसीच्या बाबतीत 'या' चुका करु नका; नाहीतर घामासोबत पैसाही जाईल

AC Cooling Tips: कधी तुमचा एसी आवाज करत असतो तर कधी तो व्यवस्थित कुलिंग देत नाही. याच्यामागे तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या चुका असतात. त्यामुळे या चुका टाळायचा प्रयत्न करा 

Jun 12, 2023, 04:59 PM IST

40 हजारात खरेदी करा 75 हजारांचा सॅमसंगचा 5G फोन

तुम्हाला निम्म्या किमतीत फ्लॅगशिप फीचर फोनचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टच्या खास डीलमध्ये, Samsung Galaxy S21 FE 5G हा फोन 46 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

Jun 11, 2023, 06:47 PM IST

फक्त 1,499 मध्ये खरेदी करा सॅमसंगचा 'हा' 5G फोन

 

Flipkart पुन्हा एकदा नवीन बिग सेव्हिंग डेज सेलसह परत आला आहे. 10 जूनपासून हा सेल सुरू झाला आहे. हा सेल फक्त चार दिवसांसाठी आहे जो 14 जूनपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्ट अनेक स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट देत आहे

 

Jun 10, 2023, 05:56 PM IST

Facebook प्रोफाईल कशी लॉक करायची?

तुम्हाला तुमच्या Facebook अकाऊंटसाठी अधिक प्रायव्हसी हवी असल्यास, तुम्ही तुमचे प्रोफाईल लॉक करून तुमचे Facebook अकाऊंट अधिक खाजगी ठेवू शकता. तुमचे प्रोफाईल लॉक करून, तुमच्या प्रोफाईलचा मर्यादित भाग तुमच्या Facebook मित्रांच्या यादीत असलेले लोक पाहू शकतात.

Jun 9, 2023, 06:38 PM IST

AI मुळे भारतीयांच्या नोकऱ्याही जाणार? मोदी सरकारने दिलं उत्तर

अशी अनेक कामे आहेत जी AI कमी वेळेत खूप वेगाने पूर्ण करत आहे, ज्यामुळे जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वेगाने वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगाने वाढणाऱ्या ट्रेंडमुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याचीही शक्यता आहे.

 

Jun 9, 2023, 05:57 PM IST

आता पैसे भरून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही मिळणार Blue Tick;आजपासून सेवा सुरु

Blue tick : फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या सोशल मीडिया जायंट मेटाने भारतात मोबाइल अॅप्ससाठी व्हेरिफाईड सेवा  मासिक सबस्क्रिप्शन किंमतीत सुरू केली आहे. कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. त्यामुळे आता फेसबुक, इंस्टाग्राम युजर्सनाही ब्लू टिक मिळणार आहे.

Jun 8, 2023, 07:19 PM IST

स्वस्तात खरेदी करा OnePlus Nord Watch! स्मार्ट डीलमध्ये मिळवा 3500 रुपयांची सूट

OnePlus Community Sale : स्मार्टफोन निर्माता कंपनी Oneplus च्या कम्युनिटी सेलमध्ये स्मार्टफोन गॅजेट्स आणि इतर उत्पादने  ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. पण या सेलमध्ये तुम्हाला OnePlus Nord Watch खूप मोठी ऑफर दिली जात आहे.

Jun 5, 2023, 06:55 PM IST

इन्स्टाग्रामवरुन 18 वर्षानी शोधली बालपणीची मैत्रिण

सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक दूर असतानाही एकमेकांशी जोडले गेले आहेत. चॅट, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एकमेकांसोबत संवाद साधत असतात.

Jun 4, 2023, 05:57 PM IST

इअरबड्सच्या वापरामुळे ऐकूच येईना; 18 वर्षाच्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार

Deafness : सध्याची तरुणाई इयरफोनशिवाय जीवनाची कल्पना करु शकत नाही.  जर तुम्हाला प्रवास करावा लागत असेल आणि गोंगाटांत बराच वेळ घालवायचा असेल, तर तुम्ही इअरफोन वापरता. पण असं करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Jun 3, 2023, 03:11 PM IST

Google Maps चं नवं फिचर देणार 3D रुपात पाहा जग तुमच्या नजरेनं, कसं वापराल?

Google Maps 360 Degree View: नवनवीन तंत्रज्ञानामुळे साधारण पंधरा वर्षांपूर्वी ज्या गोष्टी फक्त कल्पनाधीन होत्या त्याच आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. तुम्हालाही याची प्रचिती आलीच असेल. 

 

May 29, 2023, 12:10 PM IST

मोबाईलमधल्या 'या' सेटिंग्स सुरु ठेवून देताय हॅकर्सना निमंत्रण; लगेचच बंद करा

तुमच्या स्मार्टफोनमधील काही सेटिंग्ज तत्काळ बंद केल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. अनावश्यक सुरु असलेल्या या सेटिंग बंद केल्या की तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. यातून तुम्ही पासवर्डपासून वैयक्तिक माहिती लीक होण्यापासून तुम्ही वाचू शकता.

May 28, 2023, 06:25 PM IST

YouTube वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लवकरच बंद होणार 'हे' फिचर

YouTube क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. YouTube या लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील एक फिचर लवकरच बंद केले जाणार आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे

May 26, 2023, 07:19 PM IST