मानवाने अंतराळात पाठवलेला पहिला उपग्रह 47 वर्षांनी पुन्हा सक्रिय झाला; अनेक रहस्य उलगडणार
मानवाने अंतराळात पाठवलेला पहिला उपग्रह 47 वर्षांनी पुन्हा सक्रिय झाला आहे. यातून मिळणाऱ्या डेटामधून अनेक रहस्य उलगडणार आहे.
Nov 5, 2024, 07:50 PM ISTतुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज फुल झालंय? स्पेस करणासाठी करा 'हे' उपाय..
Smartphone Storage: तुमच्या फोनचे स्टोरेज फुल झाले की तुम्हालाही टेंशन येतं का? तुम्हीही स्टोरेजच्या या समस्येने त्रस्त असाल तर काळजी करू नका. यासाठी काही सोपे उपाय आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनचे स्टोरेज रिकामे करू शकता.
Sep 18, 2024, 03:28 PM IST'घरी माझी आई...', 2025 पर्यंत स्पेसमध्ये अडकलेल्या सुनिता विलियम्स यांनी अखेर व्यक्त केल्या भावना, 'आता मी...'
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स (Sunita Williams) आणि तिचे नासामधील सहकारी बॅरी विलमोर (Butch Wilmore) यांनी 5 जूनला बोईंग स्टारलायनरच्या (Boeing Starliner) यानाने अंतराळात उड्डाण केलं होतं. पण आता फेब्रुवारी 2025 पर्यंत ते अंतराळात अडकून पडले आहेत.
Sep 14, 2024, 01:02 PM IST
डोक्यावर केसांइतके सूर्य असूनही अंतराळात अंधार का?
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की अंतराळात एवढे सूर्य असूनही तेथे अंधार का असतो? तेव्हा याची काही कारण जाणून घेऊयात.
Sep 6, 2024, 04:07 PM ISTतो अंतराळात फिरून आलाय...; भारतातील पहिला सामान्य नागरिक अवकाश सफरीवरून परतला; किती खर्च आला माहितीये?
India first space tourist : अंतराळात सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवास करता येतो? यासाठी किती रक्कम मोजावी लागते? पाहा कुतूहल चाळवणारी माहिती...
Sep 2, 2024, 11:04 AM IST
चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?
China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 30, 2024, 09:25 AM IST
चंद्र पृथ्वीवर आदळला तर काय होईल?
चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे शक्य नाही. पण असे झाले तर खूप विनाशकारी असेल. चंद्राचा आकार डायनासोरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उल्केपेक्षाही खूप मोठा आहे.चंद्र पृथ्वीवर आदळला तर इथले जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. चंद्र आणि पृथ्वीच्यामध्ये असलेले ग्रॅव्हिटी अंतरात चंद्राचा ब्लास्ट होऊ शकतो.चंद्राचे तुकडे सॅटर्नप्रमाणे एक विशाल रिंग बनवतील.मग आधी छोटे तुकडे, मग मोठे तुकडे येऊन पृथ्वीवर आदळतील. छोटे तुकडे जळाले तरी वातावरणात खूप उष्णता निर्माण होईल.मोठे तुकडे पृथ्वीवर पडून तिला नष्ट करतील.कोणत्याही स्थितीत चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे हे आपल्यासाठी भयावह असेल.
Aug 27, 2024, 03:30 PM ISTश्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos
India Photos From Space Shared by NASA: श्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos. अवकाशातून भारत नेमका कसा दिसतो? पाहा रामसेतूची एक झलक...नासानं आतापर्यंत अनेकदा अवकाशातील कमाल घडामोडी आणि ताऱ्यांच्या हालचाली जगासमोर आणल्या आहेत. याच नासानं भारताची काही सुरेख छायाचित्रही दरम्यानच्या काळात शेअर केली आहेत.
Aug 22, 2024, 02:46 PM ISTदुबईतील 'अशी' गोष्ट जी अंतराळातूनही दिसते
दुबईतील 'अशी' गोष्ट जी अंतराळातूनही दिसते
Aug 10, 2024, 01:05 PM ISTViral Video : अवकाशातून एका इसमानं मारली काळजाचा ठोका चुकवणारी उडी आणि...
Viral Video : अवकाश आणि अवकाशाशी संलग्न विषयांबाबत कायमच अनेकांना कुतूहल वाटत असतं. याच अवकाशाविषयीच्या काही कमाल गोष्टी आजवर समोर आल्या आहेत.
Aug 7, 2024, 01:41 PM IST
अवकाशातून असा दिसतो आपला 'भारत', पहा AI फोटो
AI Photos of India From Space: अवकाशातून असा दिसतो आपला 'भारत', पहा AI फोटो. भारतीय खगोलशास्त्रीयांच्या नावावरुन 'आर्यभट्ट स्पेसक्राफ्ट' हे नाव देण्यात आलं. हे भारतातील पहिलं सॅटेलाईट आहे.
Aug 6, 2024, 02:30 PM ISTअंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात?
Astronaunt Interesting Facts: अंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात? अंतराळाबद्दल माणसाच्या कुतूहलाला अंत नाही. जगभरातील अनेक अंतरावीर अवकाशात संशोधनासाठी जात असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का एखाद्या अंतराळवीराचा अंतराळात मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचे काय केले जाते?
Aug 6, 2024, 01:59 PM IST
अंतराळवीर अवकाशात 'असे' धुतात केस; वाचून थक्क व्हाल
अंतराळवीर अवकाशात 'असे' धुतात केस; वाचून थक्क व्हाल
Jul 18, 2024, 11:47 AM ISTपृथ्वी आणि ढगांमध्ये किती अंतर आहे?
distance between earth and clouds : हे विस्तीर्ण आभाळ पृथ्वीपासून नेमकं किती दूर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे असे संदर्भ लिहिण्यावाचण्यात अनेकदा आहे. याच पृथ्वीवर असणारे आपण, जेव्हा आभाळाकडे पाहतो तेव्हा काय जाणवतं?
Jun 27, 2024, 12:17 PM ISTमंगळावर 150,000 टन बर्फ? NASA कडून अचंबित करणारे PHOTO समोर
Water frost on mars : मंगळ ग्रहाविषयीचे अनेक अनपेक्षित खुलासे आजवर आपल्यासमोर आले आहेत. यामध्ये आता आणखी एका भारावणाऱ्या निरीक्षणाची भर पडली आहे.
Jun 18, 2024, 11:35 AM IST