मॅच फिक्सिंग भोवली. क्रिकेट खेळायला खेळाडूला 20 वर्षांची बंदी
मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू गुलाम बोदीवर 20 वर्ष क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बोदीला आता आंतरराष्ट्रीय किंवा फर्स्ट क्लास मॅचेस पुढची 20 वर्ष खेळता येणार नाही.
Jan 25, 2016, 09:10 PM ISTपश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोत अतिरेकी हल्ला, २० ठार
पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २० लोक ठार झालेत.
Jan 16, 2016, 12:43 PM ISTटीमच्या लाजिरवाण्या पराभवानंतर 'निवृत्त' स्मिथ पुन्हा मैदानावर परतणार
भारताविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव एका खेळाडूच्या भलताच जिव्हारी लागलाय... हा खेळाडू आहे माजी कॅप्टन ग्रीम स्मिथनं... आणि याच पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या या खेळाडूनं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 8, 2015, 02:50 PM ISTकोटला कसोटीचे १० रेकॉर्ड... जाणून घ्या
अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला
Dec 7, 2015, 05:11 PM ISTनागपूरची तिसरी टेस्ट जिंकूनही 'हरला' भारत
तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुनही भारतच पराभूत झाला आहे. तुम्हांला वाटेल ही कसली बातमी... पण हे खरं आहे.... पहिला सामना भारताने जिंकला. दुसरा सामना हा पावसाच्या व्यत्यामुळे रद्द झाला त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे तिसऱ्या सामन्याकडे होतं.
Nov 27, 2015, 05:43 PM ISTअश्विने केला आज आणखी एक रेकॉर्ड
अश्विन एका वर्षात सहा इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
Nov 27, 2015, 03:49 PM ISTआर. अश्विनचा अनोखा विक्रम
एका दिवसात २० विकेट पडल्यावर विक्रम नाही होणार असे होऊ शकत नाही. असा एक विक्रम आर. अश्विन याने केला आहे. अश्विन एका वर्षात पाच विकेट पाच वेळा घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे.
Nov 26, 2015, 10:38 PM ISTSCORECARD - भारताने नागपूर कसोटीसह मालिका जिंकली
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. दक्षिण आफ्रिकेला १२४ धावांनी पराभूत करून ४ सामन्यांच्या मालिकेत २-० विजय मिळविला आहे. गेली ९ वर्षे दक्षिण आफ्रिका संघ परदेशात अपराजित राहिला होता.
Nov 25, 2015, 09:53 AM ISTमोहालीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 06:46 PM ISTअश्विन सर्वात जलद १५० विकेट घेणारा भारतीय
भारतीय दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन भारतासाठी सर्वात जलद १५० विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. अश्विनने पंजाब क्रिकेट संघच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी ५१ धावा देऊन पाच विकेट घेतल्या.
Nov 6, 2015, 05:22 PM ISTआजपासून भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टेस्ट, अश्विनचं कमबॅक
आजपासून मोहालीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. टी-२० आणि वन-डे सीरिज गमावल्यानंतर आता निदान टेस्ट सीरिजमध्ये तरी टीम इंडियानं विजय साकारावा अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत.
Nov 5, 2015, 08:35 AM ISTदमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स
सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...
Oct 28, 2015, 02:32 PM ISTपीच क्युरेट आणि मॅनेजमेंटमध्ये यापूर्वी झालेले ५ वाद
वानखेडेवर झालेल्या दारुण पराभवाची कारण शोधल्यास या पराभवाला खराब कामगिरी हेच खरं कारण ठरेल. तरीही टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्रींनी पराभवाचं खापर क्युरेटर सुधीर नाईकांवर फोडलय. यापूर्वीही टीम इंडिया मॅनेजमेंट आणि क्युरेटर यांच्यामध्ये अनेकदा वादविवाद झाले आहेत. याचा घेतलेला हा आढवा...
Oct 27, 2015, 06:55 PM ISTअर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रवी शास्त्रीविरोधात तक्रार
दक्षिण आफ्रिकेने वानखेडेवर धावांचा डोंगर रचल्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या क्युरेटर सुधीर नाईक यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या भारतीय संघाचे मॅनेजर रवी शास्त्री यांच्याविरोधात लेखी तक्रार नाईक यांनी दाखल केली आहे.
Oct 27, 2015, 02:37 PM IST