वर्ल्डकप : भारताची दक्षिण आफ्रिकेशी टक्कर, सामन्याकडे लक्ष
आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. हा सामना थोड्याच वेळात येथे होणार आहे.
Feb 22, 2015, 08:12 AM ISTआता, टीम इंडियाची टक्कर दक्षिण आफ्रिकेशी
आता, टीम इंडियाची टक्कर दक्षिण आफ्रिकेशी
Feb 21, 2015, 08:02 PM ISTवर्ल्ड कप : भारत-द.आफ्रिका लढतीबद्दल जॉन्टीची भविष्यवाणी
भारताने वर्ल्ड कप अभियानाची सुरूवात पाकिस्तानला नमवून केली असली तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात द. आफ्रिका भारताला पराभूत करेल असे भाकीत द. आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सने व्यक्त केले आहे.
Feb 20, 2015, 04:41 PM ISTदक्षिण आफ्रिकेत नवी वाहिनी 'झी वर्ल्ड'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2015, 12:17 PM ISTदक्षिण आफ्रिकेवर ख्रिस गेलचा हल्लाबोल
वेस्ट इंडीजने टी -२० च्या इतिहासात सर्वात जास्त धावांचं आव्हान पूर्ण करत, जोहान्सबर्गमध्ये खेळतांना दक्षिण आफ्रिकेला चार विकेटने हरवलं आहे.
Jan 12, 2015, 01:57 PM ISTवर्ल्डकप २०१५: मार्टिन क्रोची भविष्यवाणी न्यूझिलंड-दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल
महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच होण्याची भविष्यवाणी केलीय.
Jan 7, 2015, 03:24 PM ISTया महाशयांना सरकारी खर्चावर सातव्यांदा बोहल्यावर चढायचंय!
एका ७२ वर्षीय राष्ट्रपती महोदयांना लग्न करायचंय... होय पुन्हा एकदा... म्हणजेच सातव्यांदा... आणि महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रपतींच्या पत्नींचा सगळा खर्च हा सरकारी खजिन्यातून होतो.
Dec 25, 2014, 10:22 AM IST'मिस वर्ल्ड २०१४'मध्ये भारताची कोयल राणा चमकली
जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये रविवारी रात्री पार पडली. दक्षिण आफ्रिकेची रोलेन स्ट्रॉस २०१४चा 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला. दरम्यान, भारताची कोयल अंतिम पाच स्पर्धकांमध्ये मजल मारण्यात अपयशी ठरली. मात्र या सोहळ्यात तिने दोन पुरस्कार आपल्या नावी केले.
Dec 16, 2014, 08:15 AM ISTदक्षिण आफ्रिकेची रॉलिन स्ट्रॉस मिस वर्ल्ड २०१४!
दक्षिण आफ्रिकेच्या रॉलिन स्ट्रॉसनं मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावलाय. २०१४च्या मिस वर्ल्ड किताबावर रॉलिननं आपलं नावं कोरलंय. त्यामुळं आता जगातील सर्वात सुंदर महिला दक्षिण आफ्रिकेतील असणार आहे.
Dec 15, 2014, 01:00 PM ISTहाशिम आमलाने तोडाला विराटचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीचे रेकॉर्ड तोडले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या वन डे सिरीजच्या तिसऱ्या सामन्यात आपल्या करिअरमधील १७ सेंच्युरी करून कमी इनिंगमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
Nov 20, 2014, 06:15 PM ISTहाशिम आमलानं तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड!
दक्षिण आफ्रिकन बॅट्समन हाशिम आमलानं वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडलाय. ऑस्ट्रेलिया विरोधात पाच मॅचेसच्या वनडे सीरिजमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये आमलानं वनडे करिअरची १७वी सेंच्युरी करून सर्वात कमी मॅचमध्ये १७वी सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय.
Nov 20, 2014, 09:55 AM ISTआयसीसी वन-डे रँकिंगमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचं वन-डे रँकिंगमध्ये दुसरं स्थान कायम आहे. कोहलीच्या बॅटची जादू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये चालते. मात्र, गेल्या काही काळ्यात त्यानं आपल्या बॅटिंगनं वन-डे
Jul 14, 2014, 09:04 AM ISTवर्ल्डकप टी-२०: भारत विरुद्ध श्रीलंका
वर्ल्डकप टी-२०: भारत-श्रीलंका आमने-सामने
Apr 6, 2014, 06:06 PM ISTवर्ल्डकप टी-२० : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
टीम इंडिया वर्ल्डकप टी-२० च्या फायनलमध्ये दाखल झालीय. शुक्रवारी, झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटनं पछाडलंय.
Apr 4, 2014, 09:51 PM ISTस्कोअरकार्ड - भारत Vs द. आफ्रिका (सेमीफायनल)
स्कोअरकार्ड, भारत, दक्षिण आफ्रिका, सेमीफायनल, Scorecard, India, South Africa, semifinal
Apr 4, 2014, 06:16 PM IST