या क्रिकेटरच्या पत्नीवर आणि आजीवर हल्ला
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर जेपी ड्युमिनीच्या पत्नीवर काही हल्लेखोराने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ड्युमिनीची पत्नी सुयू आणि त्याच्या आजीवर हल्ला झाला आहे. ड्युमिनीने आपल्या चाहत्यांना ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
Oct 28, 2017, 03:08 PM ISTICC Ranking : वन डेमध्ये भारताला मागे टाकत दक्षिण आफ्रिका टॉपवर
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी)च्या वन डे टीम रँकिंगमध्ये भारताला मागे टाकत टॉपवर पोहचली आहे.
Oct 19, 2017, 08:04 PM ISTजेव्हा सचिन सेहवागवर भडकला, म्हणाला मूर्खपणा करू नकोस
सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागच्या जोडीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमी पार्टनरशीप केल्या आहेत.
Oct 1, 2017, 04:19 PM ISTयेथे गाढवांच्या मदतीने होतेय कारची चोरी
चोराने कार चोरल्यानंतर त्यांना अटक केल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, पोलिसांनी चार गाढवांना महागडी कार चोरी करताना रंगेहाथ पकडल्याचं समोर आलं आहे.
Aug 8, 2017, 10:02 PM ISTइंग्लंडचा केव्हिन पिटरसन आता दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार?
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला इंग्लंडचा केव्हिन पिटरसन आता दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसू शकतो.
Jul 20, 2017, 06:35 PM ISTमहिलांच्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडची धडक
महिलांच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये अटीतटीच्या लढतीत इंग्लडने दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून विजय मिळविला.
Jul 18, 2017, 10:11 PM ISTमॅच फिक्सिंगप्रकरणी या दिग्गज खेळाडूवर आठ वर्षांची बंदी
एकेकाळी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर
Jul 12, 2017, 07:55 PM ISTभारताची विजयी घोडदौड आफ्रिकेने रोखली
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाची विजयी घोडदौड द. आफ्रिकेने शनिवारी रोखली. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. भारताला या सामन्यात ११५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
Jul 9, 2017, 08:54 AM ISTद. आफ्रिकेविरुद्ध भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तसेच दोन्ही संघातील क्रिकेटपटू कायम आहेत.
Jul 8, 2017, 02:57 PM ISTमहिला वर्ल्डकप : भारत वि द. आफ्रिका...येथे पाहा लाईव्ह मॅच
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये विजयी चौकार ठोकल्यानंतर भारतीय संघ आज द. आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज झालीये. दुपारी तीन वाजल्यापासून भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील सामन्याला सुरुवात होणार आहे.
Jul 8, 2017, 12:23 PM ISTदक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत 'अ' संघाची निवड
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने आज भारतीय 'अ' संघाची घोषणा केली आहे. कसोटी सामन्याचं नेतृत्व हे करुण नायरकडे सोपवण्यात आले आहे तर एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व हे मनीष पांडेकडे सोपवण्यात आलं आहे.
Jun 29, 2017, 03:34 PM ISTगोंधळात गोंधळ! जेव्हा आफ्रिकेचे दोन्ही बॅट्समन एकाच क्रिजवर आले
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं सेमी फायनल गाठली आहे.
Jun 12, 2017, 12:21 AM ISTआफ्रिकेला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
Jun 11, 2017, 09:10 PM ISTमाल्ल्या स्टेडियममध्ये येताच प्रेक्षकांकडून 'चोर-चोर'च्या घोषणा
बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार किंगफिशरचा मालक विजय माल्या लंडनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची मॅच बघायला आला होता.
Jun 11, 2017, 07:55 PM ISTभारतीय बॉलर्सची कमाल, दक्षिण आफ्रिकेला १९१ रन्समध्ये गुंडाळलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी अफलातून कामगिरी केली आहे.
Jun 11, 2017, 06:20 PM IST