स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७ विकेटने विजय
भारत विरुद्ध दक्षिण अाफ्रिका यांच्यात पहिला टी-२० क्रिकेट सामना होत आहे. आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला बॅटींग दिली.
Oct 2, 2015, 07:15 PM ISTभारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे वेळापत्रक
भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा येत्या २ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर असा भला मोठा दौरा आहे. सध्या दक्षिण आफ्रिका संघ भारतात दाखल झाला असून भारतीय हवामानाशी जुळून घेण्यासाठी त्यांचे काही सराव सामने सुरू आहेत.
Sep 30, 2015, 06:41 PM ISTऑनलाइन तिकिट बुकींग करणाऱ्यांसाठी ही बातमी जरुरीची
धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकिट बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना आपले तिकीट काऊंटरवरुन घ्यावे लागणार आहे. याच बुकींगच्या स्लिपच्या आधारे स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार आहे.
Sep 30, 2015, 06:18 PM ISTदक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाच्या अे टीमने हरवलं
टी २० प्रॅक्टीस सामन्यात टीम इंडिया अे टीमने दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे. मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेला ८ विकेटने हरवलं. मयांक अग्रवालने ४९ चेंडूत ८७ रन्स केल्याने, दक्षिण आफ्रिकेला आठ विकेटने हरवण्यात यश आलं आहे.
Sep 29, 2015, 06:10 PM ISTअरेरे! फोन-मॅसेजचं उत्तर दिलं नाही म्हणून इशांत शर्मा टीममधून बाहेर
दिल्लीनं आगामी घरगुती सत्रात आपल्या रणजी टीममध्ये आतंरराष्ट्रीय फास्ट बॉलर इशांत शर्माला घेतलं नाहीय. दिल्लीच्या निवडकर्त्यांच्या फोन आणि मॅसेजला उत्तर दिलं नाही म्हणून इशांतला टीम बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
Sep 24, 2015, 07:58 PM ISTदक्षिण आफ्रिका विरूद्ध वन-डे आणि टी-२० टीमची घोषणा
टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी आज निवड करण्यात आली. टीम इंडियाचं नेतृत्व या दोन्ही मालिकांमध्ये महेन्द्रसिंग धोनी करणार आहे.
Sep 20, 2015, 03:08 PM ISTदक्षिण आफ्रिकेत गुहेमध्ये सापडलेत प्राचीन मानवी अवशेष
दक्षिण आफ्रिकेतील एका गुहेमध्ये मानवाच्या हाडाचे सापळे आणि दातांचे अवशेष सापडले आहेत. मात्र, हे अवशेष प्राण्याचे आहेत की मानवाचे याबाबत मतभिन्नता दिसून येत आहे. जोपर्यंत याचे अधिक संशोधन होत नाही तोपर्यंत मानवी उत्क्रांतीबाबत काहीही बोलता येणार नाही, असे संशोधकांनी म्हटलेय.
Sep 11, 2015, 10:06 AM ISTउसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकलं आणखी एक गोल्ड
वेगाचा बादशाह उसेन बोल्टनं अमेरिकेत आपला प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलिनचं आव्हानं संपवत २०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. यावर्षीच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये बोल्टचं हे दुसरं गोल्ड आहे.
Aug 27, 2015, 11:04 PM ISTडेल स्टेनने विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात जगातील फास्टर बॉलर डेल स्टेन विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला.
Aug 20, 2015, 02:45 PM ISTवायरल व्हिडिओ: जेव्हा म्हशीने सिंहाला ५ मीटर उंचावर फेकलं
एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. हा जंगलातील व्हिडिओ आहे. म्हशींच्या एका कळपावर सिंहानं हल्ला केला. तेव्हा एका म्हशीनं आपल्या शिंगांनी सिंहाला हवेत फेकलं. सिंह जवळपास पाच मीटर उंचावर फेकला गेला.
Aug 10, 2015, 11:43 AM ISTवेळापत्रक जाहीर: दक्षिण आफ्रिका ७२ दिवसांच्या भारत दौऱ्यावर
दक्षिण आफ्रिकेची टीम २८ सप्टेंबरपासून ७२ दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात तीन टी -२०, पाच वनडे आणि चार टेस्ट मॅच होणार आहेत. त्यामुळं ऑक्टोबर-नोव्हेंबर हा महिना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.
Jul 28, 2015, 12:08 AM ISTबांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही नमवलं
टीम इंडियाला हरवल्यानंतर बांगलादेशने आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली आहे. झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि भारतापाठोपाठ बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही वन डे मालिकेत धूळ चारण्याचा भीमपराक्रम गाजवला आहे.
Jul 15, 2015, 11:36 PM ISTद. आफ्रिका-बांगलादेश पहिल्या टी-२० मॅचसोबतच क्रिकेटचे नवे नियम लागू
बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसोबतच टेस्ट, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नवे नियम लागू होणार आहे.
Jul 6, 2015, 08:43 PM ISTअबब.. एक राजा, 100 बायका आणि 500 मुलं...
तुम्ही गोष्टींमध्ये वाचलं असेल की एक नगर असतं, तिथल्या राजाला खूप राण्या आणि खूप मुलं असतात. पण विचार करा खरंच असं असेल तर.. हो. ही काल्पनिक गोष्ट नसून आफ्रिकेतील सत्यकथा आहे. आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये बुफेट नावाच्या गावातील 11वा राजा अबुम्बी(दुसरा) याला 100 राण्या आणि 500 मुलं आहेत.
Jun 23, 2015, 07:07 PM ISTजगातील सर्वात जास्त डार्क बाळ, काय आहे यामागच रहस्य?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेतील एका काळ्या बाळाचे फोटो व्हायरल होतोय. या बाळाला पाहून कुणालाही भीती वाटेल. कारण या बाळाच्या डोळ्याभोवतीची त्वचाही काळी आहे. जी वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य बाब आहे.
Jun 13, 2015, 02:06 PM IST