भारताविरूद्ध सामन्यात न्यूझीलंड काळी पट्टी लावून उतरणार
टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध मंगळवार होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ काळ्या पट्ट्या लावून मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टीन क्रो यांचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी काळ्या पट्ट्या लाावणार आहे.
Mar 14, 2016, 08:51 PM ISTआफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून खूप काही शिकलो - धोनी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी या सामन्यातून खूप काही शिकलो असे सलामीवीर शिखर धवनने सांगितले. या सामन्यात शिखरने ७३ धावांची खेळी केली.
Mar 14, 2016, 11:10 AM ISTभारतीय खेळाडूंचा सामन्या आधी वॉमअप
वर्ल्डकप टी-२० च्या दुसऱा सराव सामना काल मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. भारताने हा सामना ४ रनने गमावला.
Mar 13, 2016, 04:17 PM ISTभारताचा दुसरा सराव सामना होणार मुंबईत
टीम इंडियाने पहिल्या टी-२० सराव सामन्यात वेस्ट इंडीजला लोळवल्यानंतर आता अखेरचा सराव सामना मुंबईत द.आफ्रिकेसोबत होणार आहे.
Mar 11, 2016, 08:37 PM ISTकोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच
Mar 11, 2016, 09:18 AM ISTसुरेश रैना करणार होता आत्महत्या
क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस...
Mar 10, 2016, 06:29 PM ISTLIVE STREAMING : तिसरा टी-२०, दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना केपटाऊनमध्ये रंगतो आहे. यापूर्वी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकून बरोबरी केली आहे.
Mar 9, 2016, 09:57 PM ISTभारत पाकिस्तान सामना होणार कोलकत्याला
अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.
Mar 9, 2016, 07:18 PM ISTधर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
Mar 9, 2016, 12:09 AM ISTटी-२० वर्ल्ड कपचा सट्टेबाज जोरात
टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.
Mar 8, 2016, 09:17 PM ISTटी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट
आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात.
Mar 8, 2016, 02:38 PM ISTदक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टी-20:live
जोहान्सबर्गमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियापुढे 205 रनचं आव्हान ठेवलं आहे. पण सुरवातीलाच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. याआधीच्या पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता.
Mar 6, 2016, 08:13 PM ISTटी-२० वर्ल्डकपबाबत सेहवागची भविष्यवाणी
टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे चार संघ सेमीफायनलमध्ये असतील अशी शक्यता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलीये.
Mar 6, 2016, 10:10 AM ISTवर्ल्डकप सराव सामन्यात भारताची लढत द.आफ्रिका, वेस्ट इंडिजशी
पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये सराव सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघाशी होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १० मार्चला सामना होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल.
Feb 16, 2016, 03:49 PM ISTजॉश बटलरची ७६ चेंडूत सेंच्युरी, इंग्लडचा ३९९ धावांचा डोंगर
जॉश बटलर यांच्या ७६ चेंडूत १०५ धावांच्या धडाकेबाज सेंच्युरीच्या जोरावर इंग्लडने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ४०० धावांचे विशाल लक्ष्य समोर ठेवले आहे.
Feb 3, 2016, 09:42 PM IST