'शोले' चित्रपटात भूमिका, बॉलिवूडमध्ये 50 हून अधिक वर्षे करतोय काम; कोण आहे 'हा' चिरतरुण कलाकार?
या फोटोमधील मुलगा हा आज सिनेसृष्टीतील मोठा कलाकार आहे. 'शोले' सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटातून झळकणारा कोण आहे हा मराठीसोबत बॉलिवूड सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता?
Jan 19, 2025, 03:00 PM ISTसचिन पिळगावकरांच्या लेकीनं तब्बल 18,000 फुटांवरून निर्धास्त मारली उडी; थरारक अनुभव कॅमेरात कैद
shriya pilgaonkar instagram: थरारक अनुभव घेण्याची अनेकांचीच इच्छा असते. हे अनुभव मग प्रवासाशी संबंधित असो किंवा आणखी कोणत्या मुद्द्याशी...
Nov 18, 2024, 11:58 AM IST
सचिन - सुप्रिया पिळगांवकरने दत्तक घेतलेली मुलगी सध्या काय करते?
सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर या मराठी चित्रपट सृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले. मात्र एका दत्तक प्रकरणामुळे त्यांना फार मनस्ताप सहन करावा लागला होता.
Aug 25, 2024, 04:24 PM IST'सचिन आणि सुप्रिया पिळगावकरांची दत्तक मुलगी नाही', श्रियाचा संताप, म्हणाली 'जन्माचा दाखला...'
मिर्झापूर’ या वेबसीरिजमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रिया पिळगावकर सध्या ब्रोकन न्यूज 2 या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
Apr 25, 2024, 11:24 AM ISTशाहरुखसोबत एकदाच काम करून स्टार बनल्या 'या' अभिनेत्री
बॉलिवूडच्या किंग खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्या आज खूप यशस्वी आहेत. त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ते जाणून घेऊया... त्यांच्या लिस्टमध्ये दीपिका पदुकोण ते नयनतारा पर्यंत अनेकांची नावे आहेत.
Sep 13, 2023, 07:08 PM IST'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य
Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगांवकर ही अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे. श्रिया मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही या चर्चांवर अखेर श्रियानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 3, 2023, 03:26 PM ISTसचिन पिळगांवकर यांनी लेकीसमोरच व्यक्त केली 'ती' खंत
Sachin Pilgaonkar Shriya Pilgaonkar: सचिन पिळगांवकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सदाबहर अभिनेते आहे. वयाची 60 ओलांडली तरी ते अजूनही तितकेच फिट आणि फाईन दिसतात. त्याच्या फिटनेसही चर्चा होताना दिसते. परंतु सध्या त्यांनी एका गोष्टीवर आपली खंत व्यक्त केली आहे. नक्की काय म्हणाले?
Jun 2, 2023, 02:05 PM ISTBollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, उत्सुकता शिगेला
Bollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, सगळीकडे एकच चर्चा
Dec 15, 2022, 06:39 PM IST
'महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, पण...', Sachin Pilgaonkar यांच्या मुलीचे हॉट फोटो पाहून संतापले चाहते
श्रिया पिळगावकरच्या हॉट फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, काहींनी पसंती दर्शवली तर, काही चाहत्यांनी मात्र...
Sep 7, 2022, 08:09 AM IST
रक्ताच्या थारोळ्यात श्रियाला पाहून हादरा; आता पुन्हा देतेय सर्वांना धक्का
अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर आज 32वा वाढदिवस...श्रियाने अनेक हिंदी वेबसीरिज तसंच सिनेमांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
Apr 25, 2022, 12:09 PM ISTसहा महिन्यांसाठी 'हा' बॉलिवूड अभिनेता होता 'हाऊस अरेस्ट'
श्रिया पिळगावकरला माहितीये त्याचा अनुभव...
Mar 31, 2020, 01:16 PM ISTमराठमोळ्या श्रिया पिळगावकरची दाक्षिणात्य अभिनेत्याला भुरळ
श्रियाविषयी तो म्हणाला....
Feb 25, 2020, 11:30 AM ISTचिअर्स | श्रिया पिळगावकरसोबत 'चिअर्स'
चिअर्स | श्रिया पिळगावकरसोबत 'चिअर्स'
Cheers With Shriya Pilgaonkar 16Th Nov 2019
मराठीत रस नाही का? प्रश्नावर श्रिया पिळगावकर म्हणते...
श्रिया पिळगावकर 'हाथी मेरे साथी' या चित्रपटात राणा दग्गुबत्तीसोबत झळकणार आहे
Jan 25, 2019, 09:35 AM IST'हाथी मेरे साथी' सिनेमात 'या' अभिनेत्रीला रिप्लेस करत श्रिया पिळगांवकर मुख्य भूमिकेत
राजेश खन्ना यांच्या सिनेमाने लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत वेड लावलं होतं
Jan 17, 2019, 03:22 PM IST