shreyas iyer

IND vs Sl T20I Series | श्रेयस अय्यरकडून कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक, आता विराटची जागा घेणार?

 टीम इंडियाने (Team India ) विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. न्यूझीलंड, वेस्टइंडिजनंतर टीम इंडियाने श्रीलंकेलाही क्लीन स्वीप (IND vs Sl T20I Series)  दिला. 

 

Feb 28, 2022, 04:36 PM IST

IND vs Sl T20I Series | मुंबईकर बॅट्समनचा तडाखा, असा रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय

 टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL T20I Series) 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात श्रीलंकेला 3-0 असा क्लीन स्वीप दिला. 

Feb 28, 2022, 03:43 PM IST

Shreyas Iyer चा तो कारनामा, जो रोहित-विराट देखील नाही करु शकले

भारतीय संघात सध्या आपली जागा निश्चित करण्यासाठी सगळेच खेळाडू प्रयत्न करत आहेत. त्यात श्रेयस अय्यरने शानदार कामगिरीच्या जोरावत आपली जागा जवळपास निश्चित केलीये.

Feb 28, 2022, 03:33 PM IST

श्रेयस अय्यरच्या 'या' वक्तव्याने कोहलीचं टेन्शन वाढलं, होऊ शकतो मोठा वाद

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरने केलेल्या वक्तव्याने टीम इंडियात वाद होणार?

Feb 28, 2022, 02:29 PM IST

रोहित शर्माकडून अर्थाचा अनर्थ! दिली चुकीची कबुली

सामन्यात टॉस दरम्यान असं काही बोलून गेला की, त्याने तातडीने स्वतःला सांभाळून घेतलं.

Feb 28, 2022, 10:40 AM IST

IND vs SL: सामना जिंकूनही 'या' खेळाडूवर संतापला रोहित शर्मा!

टीम इंडियाचा हा सलग 12 वा विजय होता. 

Feb 28, 2022, 09:08 AM IST

IND vs SL 3rd T20I | टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, श्रीलंकेला क्लीन स्वीप

टीम इंडियाने (Team India) विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 3rd T20I) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. 

Feb 27, 2022, 10:37 PM IST

टीम इंडियाला मिळाला विराट कोहलीच्या तोडीचा बॅट्समन, 'रनमशीन'ची जागा धोक्यात?

विराट कोहली  (Virat Kohli)  अनेक महिन्यांपासून आऊट फॉर्म आहे. त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करताना सातत्याने संघर्ष करावा लागतोय. 

 

Feb 27, 2022, 05:12 PM IST

IND vs SL: रोहित शर्मा म्हणतो 'हा' खेळाडूच टीमचा खरा हिरो

दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने काही खेळाडूंचं भरपूर कौतुक केलं आहे.

Feb 27, 2022, 08:30 AM IST

IND vs SL 2ND T20I | श्रेयस अय्यरची धमाकेदार खेळी, टीम इंडियचा 7 विकेट्सने शानदार विजय

टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 2ND T20I)  7 शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे. 

 

Feb 26, 2022, 10:39 PM IST

Ind Vs SL: दुसऱ्या सामन्यात 'या' खेळाडूला बाहेरचा रस्ता?; असं असेल प्लेईंग 11

आजच्या सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Feb 26, 2022, 08:03 AM IST

रोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस

कर्णधार होऊन काही दिवसंच झाले असताना रोहित शर्माने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. 

Feb 25, 2022, 09:42 AM IST

सामना जिंकूनही रोहित शर्मा नाराज; 'या' खेळाडूमुळे राग अनावर

सामन्यानंतर रोहित शर्माने काही खेळाडूंचं कौतुक केलंय. मात्र एका खेळाडूवर त्याने संताप व्यक्त केला आहे.

Feb 25, 2022, 07:56 AM IST

IND VS SL 1ST T 20I | टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेवर 62 धावांनी दणदणीत विजय

टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या टी 20 सामन्यात (IND vs SL 1st T20I) विजय मिळवला आहे.  

 

Feb 24, 2022, 10:28 PM IST

IND vs SL 1st T20I | ईशान किशनची तुफानी खेळी, श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं आव्हान

टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं तगडं (IND vs SL 1st T20I) आव्हान दिलं आहे.

 

Feb 24, 2022, 08:53 PM IST