shreyas iyer

या धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कर्णधार रोहित शर्मा कोणाला खेळण्याची संधी देणार? युवा खेळाडूंचा सर्वाधिक समावेश; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Feb 24, 2022, 02:35 PM IST

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

या दोन धुरंधर खेळाडूंच्या एन्ट्रीनं श्रीलंकेच्या टीमला फुटणार घाम, पाहा कोण आहेत 2 धडाकेबाज क्रिकेटपटू

Feb 24, 2022, 01:59 PM IST

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, पाहा IPL 2022 संदर्भातील मोठी अपडेट

मेगा ऑक्शननंतर IPL 2022 संदर्भात सर्वात मोठी अपडेट, पाहा सविस्तर

Feb 21, 2022, 08:02 PM IST

रोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री

वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत. 

Feb 20, 2022, 08:01 AM IST

मॅचविनर श्रेयर अय्यर टीमबाहेर का?; रोहित शर्माने दिलं उत्तर

कालच्या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेईंग 11मध्ये समाविष्ट न केल्याने प्रश्न उपस्थित केले जातायत.

Feb 17, 2022, 08:14 AM IST

IPL 2022 : KKR कडून कर्णधाराची घोषणा, हा युवा खेळाडू करणार नेतृत्व

KKR संघाने IPL 2022 साठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. kkr ने या युवा खेळाडूवर विश्वास दाखवला आहे.

Feb 16, 2022, 05:46 PM IST

IPL MEGA AUCTION 2022 : मुंबईकर श्रेयस अय्यरला लागला जॅकपॉट, या संघाने लावली सर्वाधिक बोली

आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी श्रेयस अय्यरवर करोडींची बोली, कर्णधारपदही मिळू शकतं

Feb 12, 2022, 01:24 PM IST

IND Vs WI: वनडे सिरीजपूर्वीच टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांच्यानंतर अजून एक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Feb 4, 2022, 03:36 PM IST

Rohit Sharma कर्णधार होताच 'हा' खेळाडू नाखूश

कर्णधार रोहितच्या कमबॅकनंतर अनेक खेळाडू टीममध्ये परतलेत. तर काही खेळाडूंना पुन्हा बाहेरचा रस्ता मिळण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2022, 10:25 AM IST
three indian cricketers are found corona positive PT38S

VIDEO | टीम इंडियाच्या गोटात कोरोनाचा शिरकाव

three indian cricketers are found corona positive

Feb 2, 2022, 11:00 PM IST

Team India Corona | टीम इंडियाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण

वेस्टइंडिजच्या भारत दौऱ्याआधी (West Indies Tour India 2022) टीम इंडियाच्या (Team India) गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

Feb 2, 2022, 10:27 PM IST

IND Vs WI: टीम इंडियावर ओझे झालेल्या या खेळाडूला कर्णधार रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता!

India Vs West Indies : भारत (Team India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.  

Feb 2, 2022, 07:41 AM IST

IPL 2022 | विराटनंतर RCB ची कॅप्टन्सी कोणाकडे? या तुफानी ऑलराऊंडरचं नाव चर्चेत

IPL 2022- 10 पैकी 8 संघांचे कर्णधार ठरले? विराटनंतर RCB ची  कोण सांभाळणार कमान?

Jan 28, 2022, 06:01 PM IST

के एल राहुलचं कर्णधारपद संपुष्टात येताच या स्टार क्रिकेटपटूचं करियर धोक्यात

के एल राहुलनं संधी दिली पण रोहित देईल की नाही माहीत नाही, क्रिकेटपटूच्या करियरवर टांगती तलवार

Jan 22, 2022, 08:45 PM IST