या स्फोटक फलंदाजामुळे विराट कोहलीचं टीम इंडियातील स्थान धोक्यात?
स्फोटक फलंदाज विराट कोहलीची टीम इंडियातील जागा घेणार? पाहा कोण तो क्रिकेटपटू
Mar 16, 2022, 03:10 PM ISTIND vs SL : श्रेयस अय्यर-रवींद्र जडेजावर मोठा अन्याय, पाहा नेमकं काय घडलं
ICC कडून मोठा सन्मान होऊनही श्रेयस अय्यरवर श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात मोठा अन्याय
Mar 15, 2022, 08:34 AM ISTind vs sl 2nd test | टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर 238 धावांनी शानदार विजय , मालिकाही जिंकली
टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
Mar 14, 2022, 06:15 PM IST'या' कारणाने विराट ठरतोय सतत फ्लॉप; तुमच्या हे लक्षात आलंय का?
पिंक बॉल टेस्टमध्येही विराट कोहली फ्लॉप झाला आहे.
Mar 14, 2022, 01:24 PM ISTInd vs SL : शतक हुकल्याचा मला पश्चात्ताप...; Shreyas Iyer चं मोठं वक्तव्य
पहिल्या डावात 92 रन्सवर श्रेयस स्टंप आऊट झाला आणि शतकापासून दूर राहिला.
Mar 13, 2022, 12:28 PM ISTIND vs SL 2nd Test | श्रेयसनंतर बुमराह आणि शमीचा धमाका, पहिला दिवस भारताच्या नावे
श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवसाचा (IND vs SL 2nd Test) खेळ संपला आहे. पहिला दिवस टीम इंडियाच्या (Team India) नावावर राहिला आहे.
Mar 12, 2022, 10:12 PM ISTIND vs SL | स्टार खेळाडूला संधी न दिल्याने राहुल-रोहित जोडी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (ind vs sl 2nd test match) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.
Mar 12, 2022, 09:00 PM ISTIND vs SL 2nd Test | अय्यरचं शतक हुकलं, टीम इंडिया पहिल्या डावात 252 धावांवर ऑलआऊट
टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील (India vs Sl 2nd Test Match) पहिल्या डावात 252 धावा केल्या आहेत.
Mar 12, 2022, 06:39 PM ISTTeam India | आयसीसीकडून टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूसाठी गूड न्यूज
टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन आणि मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आयसीसीने (ICC) गूड न्यूज दिली आहे.
Mar 9, 2022, 09:19 PM IST
IND vs SL 1st Test | गिल, श्रेयस आणि विहारी, कॅप्टन रोहित तिघांपैकी कोणत्या दोघांना संधी देणार?
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांना डच्चू देण्यात आला आहे.
Mar 3, 2022, 08:42 PM ISTIcc T20I Batting Rankings | श्रेयस अय्यरची मोठी उडी, तर 'रनमशीन' विराटची घसरण
आयसीसीने ताजी टी 20 रँकिंग (Icc T20I Batting Rankings) जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या काही खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे.
Mar 2, 2022, 05:49 PM ISTविराट आणि रोहितमध्ये कोल्ड वॉर; कोहलीच्या कोचकडून रोहितवर गंभीर टीका
टीमच्या कर्णधारपदाची धुरा आता रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. जेव्हापासून रोहितने टीमची कमान सांभाळलीये तेव्हापासून टीम उत्तम काम करतेय.
Mar 2, 2022, 08:12 AM ISTटीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची क्रिकेट कारकिर्द धोक्यात, पाहा कोण आहे तो?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 4 मार्चपासून कसोटी मालिका (IND vs SL Test Series 2022) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे.
Mar 1, 2022, 09:33 PM ISTRohit Sharma | रोहित शर्माच्या या 2 खास मित्रांचं टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्थान निश्चित?
टीम इंडियाचं (Team India) 2021 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.आता टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या 2022 (Icc T20I World Cup 2022) दृष्टीने संघाची मोट बांधण्याची तयारी केली आहे.
Mar 1, 2022, 08:03 PM ISTRohit Sharma Twitter | 'हिटमॅन' रोहित शर्माचं ट्विटर अकाऊंट हॅक? नेटीझन्स संभ्रमात
रोहित शर्माचं (Rohit Sharma Twitter) ट्विटर (Twitter) अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर (Social Media) रंगली आहे.
Mar 1, 2022, 06:58 PM IST