shreyas iyer

'या' खेळाडूमुळे KKR चा तिसरा पराभव? कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला पाहा

KKR चा तिसरा पराभव कोणामुळे? कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं मोठं कारण

Apr 16, 2022, 09:25 AM IST

काय करावं हेच कळलं नाही...; पराभवानंतर Shreyas Iyer चं विचित्र वक्तव्य

दिल्लीविरूद्ध झालेल्या पराभवानंतर श्रेयस अय्यरने विचित्र वक्तव्य केलं आहे.

Apr 11, 2022, 12:47 PM IST

IPL 2022 : मुंबई का शाणा बोलताच भिडले 2 क्रिकेटपटू ... व्हीडिओ व्हायरल

दोन क्रिकेटपटू आपसात भिडले आहेत. या दोघांचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Apr 10, 2022, 10:34 PM IST

कॅप्टन श्रेयस अय्यरने जिंकला टॉस, दिल्ली करणार बॅटिंग

कोलकाता टीमने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 10, 2022, 03:07 PM IST

कोलकाता विरुद्ध दिल्ली काँटे की टक्कर, काय सांगतात हेड टू हेड अंदाज

श्रेयस अय्यर की ऋषभ पंत आजचा सामना कोण जिंकणार? काय सांगतात हेड टू हेड अंदाज 

Apr 10, 2022, 02:24 PM IST

IPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय

आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

Apr 1, 2022, 10:52 PM IST

IPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताच्या गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स ढेर, विजयासाठी 138 धावांचे आव्हान

कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स (PBKS) ढेर झाले आहेत. पंजाबला कोलकाताच्या बॉलर्ससमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. 

Apr 1, 2022, 09:33 PM IST

IPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

कोलकाताने (KKR) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 1, 2022, 07:09 PM IST

लखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....

पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक

Apr 1, 2022, 03:05 PM IST

कोहलीमुळे प्रेमीयुगूलाची ताटातूट, विराट कुठं फेडणार हे 'प्रेम?'

प्रेमीयुगूलाची ताटातूट विराटमुळे, भरस्टेडियममध्ये त्याचा विराट कोहलीवर खणखणीत आरोप...कुठं फेडणार हे 'प्रेम?'

Apr 1, 2022, 12:33 PM IST

IPL 2022 : CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे?

एक कॅच सुटला आणि बाजी पलटली.... म्हणतात ते खोटं नाही catches win matches!

Apr 1, 2022, 11:43 AM IST

श्रेयस अय्यरचा कठोर निर्णय, 23 वर्षांचा स्टार खेळाडू KKR मधून बाहेर?

आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध कोलकाता 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला आहे.

Mar 31, 2022, 04:41 PM IST

कोलकाताच्या क्रिकेटपटूचं मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची कॉपी

आनंद गगनात मावेना, क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची क्रिकेटपटूकडून कॉपी 

Mar 31, 2022, 04:07 PM IST

विजयाचं टेन्शन, धावांसाठी दोन्ही बॅट्समन एकाच एन्डवर, कोण आऊट झालं?

गडबड, गडबड | रन्ससाठी फलंदाजांमध्ये गोंधळ, दोघेही एकाच ठिकाणी पोहचले, पुढे काय झालं? पाही व्हीडिओ

Mar 31, 2022, 07:58 AM IST

IPL 2022, RCB vs KKR | रंगतदार सामन्यात बंगळुरुचा कोलकातावर 3 विकेट्सने विजय

 शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या लो स्कोअरिंग मॅचचा क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज थरार आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबीने (RCB) केकेआरवर (KKR) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.

Mar 30, 2022, 11:28 PM IST