IPL 2022, Rcb vs Kkr | बंगळुरुने टॉस जिंकला, आधी कोलकाताची बॅटिंग
IPL 2022, Rcb vs Kkr | बंगळुरुने (RCB) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 30, 2022, 07:10 PM IST
चेन्नईचा धोबीपछाड आता बंगळुरूला धोपटण्यासाठी KKR तयार
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहावा सामना आज डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. कोलकाता टीमने चेन्नईला धूळ चारली होती. आता पुन्हा एकदा बंगळुरू टीमचा धोबीपछाड करण्यासाठी सज्ज आहे.
Mar 30, 2022, 01:53 PM ISTकर्णधार म्हणून पहिला सामना हरवल्यावर संतापला Ravindra Jadeja, म्हणाला...
चेन्नईला आयपीएलच्या आणि जडेजा कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
Mar 27, 2022, 12:10 PM ISTCSK vs KKR : व्यंकटेश अय्यरसोबत कोण करणार ओपनिंग?
चेन्नई विरुद्ध कोलकाता आज सामना, श्रेयस अय्यरने व्यंकटेशसोबत कोणाला द्यावी ओपनिंगची संधी?
Mar 26, 2022, 04:08 PM ISTIPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं स्वप्न पूर्ण करणार 3 धडाकेबाज खेळाडू
हे 3 हुकमी एक्के धोनीचं स्वप्न पूर्ण करणार, पाहा कोण आहेत ते खास क्रिकेटपटू
Mar 26, 2022, 03:27 PM ISTIPL 2022, Csk vs Kkr Head To Head | चेन्नई विरुद्ध कोलकाता आमनेसामने, कोण जिंकणार पहिला सामना?
आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर उद्यापासून म्हणजेच 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स (Csk vs Kkr) विरुद्ध होणार आहे.
Mar 25, 2022, 06:59 PM IST
IPL 2022 : कॅप्टन्सी सोडल्यानंतर धोनीला टीममध्ये जागा मिळणं कठीण? अशी असेल प्लेईंग 11
नुकतंच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, कर्णधारपद सोडल्यानंतर या सिझनमध्ये धोनी खेळणार का?
Mar 25, 2022, 09:51 AM ISTIPL 2022: यंदा आयपीएलमध्ये कोणते बदल? स्पर्धेचे नवीन नियम काय? जाणून घ्या 10 मुद्दे
आयपीएलमध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळणार का? बायोबबलचे नियम काय आहेत? होम आणि अवे सामन्यांचं काय? जाणून घ्या सर्व काही
Mar 24, 2022, 07:10 PM ISTIPL 2022 : श्रेयस अय्यर बदलणार कोलकाता टीमचं नशीब, काय CSK विरुद्धचा मास्टरप्लॅन?
'मी नाही तर टीमच्या सर्व खेळाडूंना जबाबादारी घ्यावी लागेल', कर्णधार असूनही असं का म्हणतोय श्रेयस अय्यर
Mar 20, 2022, 10:52 AM ISTIPL 2022 : गेम चेंजर ठरणारे हे 3 खेळाडू यंदा खेळणार नाहीत
अवघ्या काही बॉलमध्ये बाजी पलटवणारे हे 3 खेळाडू IPL 2022 मध्ये दिसणार नाहीत
Mar 17, 2022, 05:25 PM ISTTeam India | टीम इंडियाला भेटले 2 स्टार खेळाडू, रोहितला पुजारा-रहाणे आठवणारही नाहीत
टीम इंडिया (Team India) कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात धमाकेदार कामगिरी करतेय. रोहित नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देतोय.
Mar 16, 2022, 07:52 PM IST
Rohit Shrma | रोहितच्या कॅप्टन्सीत या तिघांचं नशीब फळफळलं, कोहली शत्रू समजायचा
विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या कॅप्ट्न्सीत डावळलं किंवा कमी संधी दिली, रोहितने त्यांनाच संधी देत टीम इंडियाला (Team India) वर आणलं. या 3 खेळाडूंपैकी 2 मुंबईकर आणि रोहितच्या अगदी जवळचे आहेत.
Mar 16, 2022, 03:51 PM ISTIcc Test Rankings | जसप्रीत बुमराहची जोरदार कामगिरी, तर कोहलीला 'विराट' नुकसान
आयसीसीने कसोटी क्रमवारी (Icc Test Rankings) जारी केली आहे. यात टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. तर काहींना मोठा तोटा झालाय.
Mar 16, 2022, 03:22 PM ISTया स्फोटक फलंदाजामुळे विराट कोहलीचं टीम इंडियातील स्थान धोक्यात?
स्फोटक फलंदाज विराट कोहलीची टीम इंडियातील जागा घेणार? पाहा कोण तो क्रिकेटपटू
Mar 16, 2022, 03:10 PM ISTIND vs SL : श्रेयस अय्यर-रवींद्र जडेजावर मोठा अन्याय, पाहा नेमकं काय घडलं
ICC कडून मोठा सन्मान होऊनही श्रेयस अय्यरवर श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात मोठा अन्याय
Mar 15, 2022, 08:34 AM IST