सुनिल गावस्कर यांनीच का दिली श्रेयस अय्यरला डेब्यू कॅप?
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी श्रेयस अय्यरकडे भारताची कसोटी कॅप सोपवली आणि त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित केलं.
Nov 25, 2021, 12:50 PM ISTIND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण
वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....
Nov 24, 2021, 03:19 PM ISTIPL 2022 Mega Auction | दिल्ली 'या' खेळाडूंना रिटेन करणार नाही, दिग्गजाची माहिती, म्हणाला....
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता अवघे 4 महिने राहिले आहेत. आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 15) भारतात पार पडणार आहे.
Nov 23, 2021, 03:30 PM IST
सुरु होण्याआधीच टेस्ट करियर संपलं? न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी स्टार खेळाडूला डच्चू
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India v New Zealand Test Series 2021) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. यामध्ये एका स्टार खेळाडूला वगळण्यात आलं आहे.
Nov 12, 2021, 06:59 PM ISTन्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कॅप्ट्न्सी
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zeland Test Series 2021) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.
Nov 12, 2021, 03:08 PM ISTIPL : पुढच्या सिझनमध्ये श्रेयस अय्यरला 'या' 3 संघाची मिळू शकते कॅप्टनशिप
या कारणामुळे दिल्लीचं कर्णधार पद सोडणार श्रेयस
Nov 2, 2021, 09:15 AM ISTलखनऊ टीमच्या कर्णधारापदासाठी 3 दिग्गजांची नावं शर्यतीत; बघा तुमचा अंदाज बरोबर का?
चला जाणून घेऊया कोणते 3 खेळाडू आहेत ज्यांना लखनऊ संघाचा कर्णधार बनवता येईल.
Oct 30, 2021, 08:35 AM ISTIPL 2022 Mega Auction : दिल्ली कॅपिटल्समधून 'हा' मॅच विनर खेळाडू होणार बाहेर
धडाकेबाज फलंदाज दिल्ली कॅपिटल्स सोडणार, ऋषभ पंत ठरणार कारण?
Oct 28, 2021, 10:51 PM ISTमुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला देणार झटका, तर श्रेयस अय्यर दिल्ली सोडणार?
लखनौ आणि अहमदाबादच्या आगमनानंतर आयपीएलच्या पुढील हंगामात 10 संघ मैदानात उतरतील.
Oct 28, 2021, 09:19 PM ISTटीम इंडियाच्या कर्णधारपदाचा होता दावेदार? पण T20 World Cup टीममधून ही केलं बाहेर
कोण होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार?
Oct 6, 2021, 08:44 PM ISTमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूला टी -20 वर्ल्ड टीममधून बाहेर काढण्याची तीव्र मागणी
त्याचा सध्या फ्लॉप खेळ सुरू आहे.
Sep 29, 2021, 03:28 PM ISTIPL 2021: संजू सॅमसनला बसला दंड, पराभवानंतर द्यावे लागणार 24 लाख रुपये
संजू सॅमसनला बसला दंड, पराभवानंतर द्यावे लागणार 24 लाख रुपयेदिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी आणखी एक बॅडन्यूज आहे.
Sep 25, 2021, 10:19 PM ISTहा युवा खेळाडू बनू शकतो भारतीय संघाचा कर्णधार, ब्रॅड हॉगची भविष्यवाणी
कोण होणार भारतीय संघाचा नवा कर्णधार?
Sep 24, 2021, 04:37 PM ISTदुखापतीमुळे या भारतीय खेळाडूचे करिअर धोक्यात, T20 वर्ल्डकपमधून ही नाव वगळलं जाणार?
भारतीय संघ ही मोठी स्पर्धा जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.
Aug 30, 2021, 10:56 PM ISTटीम इंडियाचा स्टार खेळाडू कमबॅकसाठी सज्ज, इंस्टाग्रामवर शेअर केला रनिंगचा व्हिडीओ
टीम इंडियाच्या या खेळाडूला इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान दुखापत झाली होती.
May 22, 2021, 05:56 PM IST