shocking news

Viral News : सासूचं जावयाशी जुळलं सूत! बायकोने'त्या' अवस्थेत पकडलं; DNA केल्यानंतर कळलं त्यांना जुळी मुलं

Mother in law Son in law Affair : बायको फिरून घरी आली अन् तिने नवऱ्याला तिच्या आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर बायकोने DNA केल्यानंतर तर तिची झोप उडाली...

May 24, 2023, 04:16 PM IST

LSG vs MI: क्वालिफायरची प्रॅक्टिस करताना झाली चूक अन् जमिनीवर कोसळला लखनऊचा दिग्गज खेळाडू; पाहा Video

LSG vs MI, IPL 2023 Eliminator: चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर 24 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ सध्या जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अशातच आता धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

May 23, 2023, 07:46 PM IST

Superfetation: ऐकावं ते नवलच! गरोदर असताना पुन्हा गरोदर राहिली; दोन वेळा झाली महिलेची प्रसुती

 गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. अनेकदा जुळी मुलं असल्यास गर्भधारणेचा कालावधी वेगळा असतो. मात्र, यांच्यामध्ये दोन महिन्यांचे अंतर आहे. अशा प्रकारे जन्मलेली मुले अधिकृतपणे जुळी नसतात. 

May 22, 2023, 08:26 PM IST

वाढदिवस सुरु असताना तरुणाचा मृत्यू; कुटूंबियांनी मृतदेहासमोर कापला केक

लाडक्या लेकाचा वाढदिवस साजरा करत असताना काही क्षणात त्याचा मृत्यू होईल असं त्याच्या आई वडिलांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, शेवटी मुलाचा मृतदेहासमोर यांना केक कापावा लागला. 

May 21, 2023, 11:37 PM IST

Crime News :धक्कादायक! 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

Crime News : वापरलेले कंडोमसोबत एक पत्र असे  65 महिलांना पोस्टाने मिळालं. या विचित्र घटनेनंतर पोलिसांची झोप उडाली. धक्कादायक म्हणजे या महिलांचं एकमेकांशी संबंध आहे.

 

May 19, 2023, 12:02 PM IST

वडिलांचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, रोज त्यांच्याशी गप्पाही मारायचा... 18 महिन्यांनी उलगडलं रहस्य

Crime News : वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर एका मुलाने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता फ्रिजमध्ये ठेवला. त्यानंतर दररोज त्यांच्या मृतदेहाबरोबर गप्पाही मारायचा. धक्कादायक कारण आलं समोर

May 13, 2023, 04:05 PM IST

महिला सार्वजनिक शौचालयात गेली, छतावर मोबाईलची लाईट दिसली... नवी मुंबईतली संतापजनक घटना

नवी मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रिकरण करुन व्हिडिओ बनवणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

May 12, 2023, 07:31 PM IST

भीषण Video; प्रवाशांनी भरेलल्या विमानानं पेट घेताच उसळले आगीचे लोट आणि मग...

Viral Video : ट्विटरवर एक थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. विमानाला भीषण आग लागली आहे आणि आतून प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. 

 

May 9, 2023, 08:59 AM IST

आजोबांच्या जमान्यातील प्रश्नपत्रिका व्हायरल, 80 वर्षांपूर्वी पाचवीच्या परिक्षेत असायचे इतके कठिण प्रश्न

1943 Year 5th Class Question Paper: आताचं शिक्षण हायटेक झालं आहे. अभ्यास आता ऑनलाईन झाला आहे. अनेक ठिकाणी वह्या-पुस्तकं जाऊन प्रोजेक्टवर अभ्यास शिकवला जातो. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

May 4, 2023, 05:40 PM IST

पप्पा असं का केलं? मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबतच वडिलांनी काढला पळ

Shocking News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक माणूस आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबतच  पळून गेला आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर पोलिसांनी दोघांना पकडले आहे. दोघांना पकडल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे

May 1, 2023, 06:51 PM IST

Mobile Phone Blast: गेम खेळण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! एका 8 वर्षाच्या चिमुरडीने गमावला जीव

 Mobile Phone Explodes in Kerala: गेम खेळताना मोबाइलचा स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये ही घटना घडली असून मुलगी पाचवीत शिकत होती. 

 

Apr 25, 2023, 05:06 PM IST

आरशाने मृत्यूचा चेहरा दाखवला; पाच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत, मन सून्न करणारी घटना

shocking news : मृत्यू कोणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही. ज्या आरशाता चिमुरडीने तिचं रुपडं पाहिलं त्याच आरशाने तिला मृत्यूचा चेहरा दाखवला आहे. 

Apr 17, 2023, 07:51 PM IST

जीभ कापली तरीही महिला बोलायला लागली; ऑपरेशन करणारे डॉक्टरही झाले शॉक

Shocking News : ब्रिटनमध्ये हा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. जेम्मा वीक्स (वय 37 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या जिभेच्या टोकावर एक छोटासा पांढरा डाग होता आणि तिला याचा त्रास होत होता. यानंतर तिच्या जिभेला मोठे छिद्र पडले. तीला इतका त्रास होत होता की तिला जेवता देखील येत नव्हते.

Apr 13, 2023, 05:38 PM IST

Shocking News : घरात सापडली सापाची 39 पिल्ले; गोंदियातील थरकाप उडवणारी घटना

Shocking News : वाळवी काढत असताना त्यांना दरवाजाच्या फ्रेममध्ये  काळ्या रंगाची वस्तू दिसून आली. आणखी खोदकाम केल्यावर ही सापाची पिल्ले असल्याचे निदर्शनास आले. 

Apr 12, 2023, 04:46 PM IST

Shocking : डोळ्यादेखत लेकीचा जीव गेला... काय वाटलं असेल त्या माऊलीला? एक क्षणात होत्याचं नव्हत झालं

Shocking : आजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते गावी आले होते.  मोठ्या आनंदात त्यांनी वाढदिवस साजरा केला. पण, एका क्षणात हसता खेळता माहौल दुखा:त बदलला. 

Apr 11, 2023, 08:52 PM IST