प्रेयसीला टाकीत पुरलं अन्... ; नराधमाने आईसोबत जाऊन केली हरवल्याची तक्रार
UP Crime : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये अशा घटना पाहायला मिळत आहेत. मीरा रोडमध्ये 56 वर्षीय प्रियकराने आपल्या 36 वर्षीय प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 10, 2023, 01:19 PM ISTऐकावं ते नवलंच! महाराष्ट्रात 'या' ठिकाणी रंगणार मद्यपींचं संमेलन; उत्साह शिगेला
Shocking Funny News: संमेलन तळीरामांनी एकत्र येऊन आयोजित केलेलं नाही तर अल्कोहोलिक्स ऍनानिमस संस्थेच्या पुढाकारातून हे अनोखं संमेलन भरवण्यात येतंय.
Jun 9, 2023, 11:13 PM ISTलेक म्हणावी की...; शेतजमीन विकून वडिलांनी जमवलेले 5 लाख घेऊन प्रियकरासोबत मुलगी पसार
UP Crime : लग्नाची तारीख जवळ येत असल्याने मुलीचे कुटुंबिय सध्या तणावाखाली आहे. सगळी तयारी झालेली असताना मुलीने उचलेल्या पावलामुळे सगळेच हैराण आहेत. पोलीस अद्याप शोध घेत असले तरी मुलीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.
Jun 8, 2023, 10:16 AM ISTऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट, मुंब्रा भागात 400 जणांचं धर्मांतर?
गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात धक्कादायक अपडेट. मुंब्रा येथे सुमारे 400 जणांचं धर्मांतर झाल्याची गाझियाबादच्या पोलीस आयुक्तांची माहिती.
Jun 7, 2023, 06:15 PM IST'या' हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?
Restaurant Of Mistaken Orders Viral News : ऑर्डर केलेला एखादा पदार्थ हॉटेलमध्ये आपल्या टेबलावर आला नाही, तर लगेचच अनेकांचा संताप होतो. पण, इथे मात्र चित्र वेगळं आहे....
Jun 7, 2023, 01:30 PM ISTस्टेडिअमच्या होर्डिंगखाली गाडली गेली कार; भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू
UP News : एकना स्टेडियमच्या आवारातील होर्डिंग (युनिपोल) सोमवारी संध्याकाळी एका स्कॉर्पिओवर कोसळले. या अपघातात स्कॉर्पिओमधील आई-मुलींसह तिघेही ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पोलीस, अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या जवानांनी सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात नेले.
Jun 6, 2023, 01:08 PM ISTप्रेम आंधळ असतं! नवऱ्याला धोका देत मुलाशी शारीरिक संबंध, लग्न करत ती झाली दोन मुलांची आई
Mother Son Marriage : नवऱ्याला धोका देत तिने मुलाशी शारीरिक संबंध ठेवले, इतकंच नाही तर तिने मुलाशी लग्न केलं आणि आज ती दोन मुलांची आई आहे.
Jun 4, 2023, 02:00 PM ISTShocking News: लग्नात वाटले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; मुख्यमंत्री कन्यादान योजनेतील धक्कादायक प्रकार
Shocking News: लग्नात वधुंना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे.
May 30, 2023, 05:26 PM ISTदोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ११ वर्षांची मुलगी; खोलीत सापडली चिठ्ठी, अन् एका क्षणात गूढ उकलले
UP Crime News: प्रियकरसोबत घर सोडून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तब्बल दोन वर्षांनंतर शोध लागला आहे.
May 30, 2023, 04:30 PM ISTआठ वर्षांच्या चिमुरडीवर पिटबुलचा हल्ला, दात आणि पंजामारुन केले गंभीर जखमी
UP Pitbull Dog Attack: पिटबुलच्या हल्ल्यात एक आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
May 30, 2023, 03:20 PM ISTवाढदिवसाला बोलावलं नाही म्हणून पुतण्याने दोन काकांना संपवलं; आजीलाही सोडलं नाही
MP Crime News : मध्य प्रदेशातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी काकाच्या घरी पोहोचलेल्या पुतण्याने शुल्लक वादातून गोळीबार करत दोघांची हत्या केली आहे. यामध्ये मुलाची आजीदेखील जखमी झाली आहे.
May 29, 2023, 06:05 PM ISTIndian Railway: हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने 8 जण जिवंत जळाले; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Jharkhand Electrocution: झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये झालेल्या या भीषण अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता यामध्ये आठ मजुरांचा जळून जागीच कोळसा झाला आहे. तर इतर मजूरदेखील चांगलेच भाजले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
May 29, 2023, 02:48 PM ISTViral Video : श्वानाला मांडीवर घेऊन चालवली रिक्षा, रुमालाने पुसला त्याचा चेहरा, हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिला का?
Auto Driver Viral Video : इन्स्टाग्रामवरील एका ऑटोवाल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. त्याने श्वानाला आपल्या मांडीवर बसून त्याने जे केलं ते पाहून प्रत्येक जण त्यांचं कौतुक करत आहेत.
May 28, 2023, 09:17 AM ISTNashik: डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तासाभराने रुग्णाचे पाय हलले अन्...; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Nashik Civil Hospital: संबंधित रुग्ण आगीत होरपळल्याने त्याला उपचारांसाठी सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच अचानक त्याला प्रशिक्षित डॉक्टरने मृत घोषित केलं.
May 26, 2023, 09:42 AM ISTचालत्या बसमध्ये कंडक्टरला आला हृदयविकाराचा झटका, फक्त 30 सेकंदात... पाहा धक्कादायक CCTV Video
CCTV Viral Video: चालत्या बसमध्ये कंडक्टरला (bus conductor ) हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ (Viral Video) केवळ 30 सेकंदांचा आहे, पण...
May 24, 2023, 04:17 PM IST