shocking news

Shocking : त्या रात्री जॅकी श्रॉफने तब्बूला जबरदस्तीनं बेडरूममध्ये ...बॉलिवूडचं काळं सत्य जाणून बसेल धक्का

Jackie shroff accused tabu :  फराहने जे सत्य मीडियासमोर आणलं त्यामुळे एकच खळबळ उडाली,त्या रात्रीनंतर तब्बू खूप घाबरली होती बिथरली होती तिला यातून सावरायला खूप वेळ गेला...

Feb 3, 2023, 01:51 PM IST

प्रसूतीकळा सुरु झाल्याने रुग्णालयात निघाले, रस्त्यात कारला आग लागली आणि नको ते घडलं... Video

पत्नीला प्रसूतीकळा सुरु झाल्याने पती पत्नी आणि चार जण कारने रुग्णालयाच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच कारने अचानक पेट घेतला आणि दोघांचा जळून मृत्यू झाला

Feb 2, 2023, 07:26 PM IST

Shocking News : 17 मृतदेह आणि मंडपात नवरीची सप्तपदी; लग्नसमारंभात घडली भयानक घटना

17 मृतदेह आणि सप्तपदी. आई, बहिण, भाऊ यांचा मृत्यू झाल्याचे नवरीला माहितच नाही.

Feb 1, 2023, 05:57 PM IST

Shocking : ऑक्सीजन सिलेंडर डोक्यात पडला आणि... हॉस्पीटल बाहेरच नऊ वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू

खेळता खेळता या नऊ वर्षाच्या मुलाला मृत्यूने गाठले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 28, 2023, 06:38 PM IST

Father Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही 'या' शहरात पाळली जाते परंपरा..

Mandi Bizzare :  हिंदू धर्मात मुलींना घरच्या लक्ष्मीचा दर्जा दिला जातो आणि त्यांना घरात खूप मान असतो.  मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते. (Mandi tribe of father daughter marriage)  बांगलादेशातील मंडी जमातीमध्ये ही परंपरा आजही प्रचलित आहे.

Jan 20, 2023, 08:01 PM IST

Heart Attack; धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश

Rajkot News : आठवी मध्ये शिकणारी रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली.

Jan 19, 2023, 11:04 PM IST

Shocking News : आईचे निधन होताच दोन तासातच मुलाचा मृत्यू, तर पतीच्या निधनानंतर पत्नीनेही जीव सोडला

आधी आईचा मृत्यू आणि दोन तासानंतर मुलाचा ही मृत्यू. सांगली (sangali) जिल्ह्यातील कारंदवाडी येथे ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही जीव सोडला आहे. नाशिकमध्ये (Nashik) ही हृदयपिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. या दुख:द घटना पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Jan 18, 2023, 10:40 PM IST

धक्कादायक! नागपूरमध्ये पोलीस स्टेशनच्या आवारातच आरोपीची धुलाई

विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला पोलिसांसमोरच दिला चोप, कपडे फाटेपर्यंत मारहाण

Jan 9, 2023, 03:11 PM IST

Shocking News: कैद्याच्या पार्श्वभागात सापडला मोबाईल आणि बॅटरी; झडती घेणारे पोलिस झाले शॉक

मोबाईल सापडलेला आरोपी प्रणय बुरसे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रॉबरी आणि खंडणीची गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. 2018 मध्ये औरंगाबाद येथील कारागृहातुन तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. 

Jan 7, 2023, 09:51 PM IST

चहामध्ये चहापत्ती समजून टाकली उंदीर मारण्याची दवा, कुटूंबियांना बसला मोठा धक्का

Shocking News :चंदौलीतील एका घरात तरूणी चहा (Tea) बनवत होती. ही चहा बनवत असताना तिच्या घरातील लाईट अचानक गेली होती. यामुळे तिला त्या काळ्याकुंट अंधारात चहा बनवावा लागला होता. हा चहा बनवताना चुकुन तिने चहामध्ये चहापत्ती टाकण्याऐवजी उंदीर मारण्याची (rat killer) दवा टाकली होती. 

Jan 4, 2023, 10:20 PM IST

Crime Story: अल्पवयीन मुलीसोबत पळून गेली दोन मुलांची आई; नक्की काय भानगड?

Zharkhand Crime Story: हल्ली समलैंगिक संबंधांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर यातही गुन्हेगारीही वाढते आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jan 4, 2023, 04:19 PM IST

मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार

एअर इंडिया विमानातल्या या धक्कादायक प्रकराने खळबळ, व्यवस्थापनाकडून समितीची स्थापना, आरोपी प्रवाशावर काय कारवाई होणार याची उत्सुकता

Jan 4, 2023, 01:47 PM IST

Delhi Crime News: दिल्लीत घडली क्रूर घटना; तरुणीला 13 KM फरफटत नेलं आणि... विवस्त्र मृतदेह पाहून पोलिस हादरले

दिल्लीमध्ये बोलेरो जीपनं स्कुटीला धडक देऊन तरुणीला पाडलं.  यानंतर तब्बल 13 किलोमीटर तरुणीला फरफटत नेलं गेले. यात तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. 

Jan 1, 2023, 08:13 PM IST

भयानक योगायोग! ज्या ट्रेनखाली बहिणीचा मृतदेह सापडला त्याच ट्रेनमध्ये भाऊ झोपला होता

ज्या ट्रेनमधून प्रवास करत होता त्या ट्रेनखालीच बहिणीचा जीव गेला आहे. समोर बहिणीचा मृतदेह पाहून भावाच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बहिणीचा अपघात झाला तेव्हा तिचा भाऊ याच ट्रेनमध्ये झोपला होता.

Jan 1, 2023, 07:14 PM IST

Shocking News : हा कसला भयानक खेळ? लहान मुलाच्या प्रायव्हेट पार्टला दोरा बांधला आणि...

दिल्लीतील किडवईनगर परिसरात असलेल्या नवी दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेत  हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  काही टवाळ मुलांच टोळक शाळेत खेलत होत. यावेळीया टोळक्याने एका आठ वर्षाच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला नायलॉनचा दोरा बांधला. हा दोरा खेचून या टोळक्याने मुलासह मस्ती केली.

Dec 31, 2022, 04:49 PM IST