श्रेयाच्या वादावरून सेना-मनसेत जुंपली
मुंबई महापालिकेच्या दहिसर इथल्या मुरबाळी जलतरण तलावाच्या भूमीपूजनाच्या श्रेयावरून मनसे आणि शिवसेनेत जुंपलीय.
Aug 28, 2013, 08:42 PM ISTअन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ
युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार अनंत गिते यांनी म्हटलं आहे.
Aug 26, 2013, 08:39 PM ISTशिवसेना- मनसेमध्ये नेमकं काय शिजतंय?
परिस्थिती विपरित असली तरीही शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक मनसे नेत्यांच्या भेटी घेत अध्यक्षपद मनसेला देण्याचं आश्वासन दिल्याची विश्व सनीय माहिती आहे त्यामुळे चमत्कार घडेल असा दावा शिवसेनं केलाय.
Aug 26, 2013, 06:47 PM ISTआ. अनिल कदमांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, जामीन मंजुर
कायदा करणारे आमदारच आता कायदा हाती घेऊ लागले आहेत. मारहाण करणे, धमकावणे, शिवीगाळ, विनयभंग अशी राडेबाजी लोकप्रतिनिधी म्हणवणा-या आमदारांनीच सुरू केलीय. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच पक्षांच्या आमदारांचा त्यात समावेश आहे.
Aug 26, 2013, 04:22 PM ISTठाण्याच्या मॅरेथॉनकडे सेना नगरसेवकांची पाठ
शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या २४ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेवर शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी बहिष्कार टाकल्याचे चित्र आज दिसून आलं.
Aug 25, 2013, 10:00 PM ISTउद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!
नाशिकवरचा उतरलेला भगवा पुन्हा फडकवा अस भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी बुथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं.
Aug 25, 2013, 08:05 PM IST'असभ्य' आमदाराला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा!
टोलनाक्यावर महिलांना अर्वाच्य शिविगाळ करणा-या आमदार अनिल कदम यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिशी घातलंय. शिवसेनेच्या संस्कृतीचा दाखला देत त्यांनी अनिल कदम यांची तळी उचलून धरली आहे.
Aug 25, 2013, 06:52 PM ISTमुंबई बलात्कारावरून राजकारण सुरू
फोटो जर्नलिस्ट तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केलीय. गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेल्या आर. आर. पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरलीय.
Aug 23, 2013, 09:21 PM ISTमुंबईतील गुन्हेगारी बाहेरून आलेल्या लोकांमुळे - शिवसेना
मुंबईत जी बलात्काराची घटना झाली आहे ती बाहेरून आलेल्या लोकांमुळे, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा या निमित्ताने पुढे आला आहे. गॅंगरेप प्रकरणी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
Aug 23, 2013, 01:09 PM ISTशिवसेना आमदाराची महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ
आमदार कदम यांना टोलची पावती फाडण्यास सांगितल्याचा राग आला आणि त्यांनी महिला कर्मचाऱ्य़ांना आई-बहिणींवरून शिव्या देत थेट कपडे उतरवण्याची धमकी दिली. आपल्या सांगण्यावरून जर गाडी सोडली नाही, तर कर्मचारी महिलांना कपडे उतरवायला लावेन अशा गलिच्छ शब्दांत महिलांना धमकी दिली.
Aug 22, 2013, 08:17 PM ISTराज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं - राणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘प्रहार’ केलाय. राज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.
Aug 22, 2013, 04:54 PM IST‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.
Aug 22, 2013, 12:17 PM ISTसरकारचा जादूटोणा, सेना- मनसेची सावध भूमिका
समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या १८वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वटहुकूमाला वारक-यांनी विरोध दर्शवलाय, तर शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.
Aug 22, 2013, 09:15 AM ISTजादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढणार!
समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय.
Aug 21, 2013, 04:35 PM ISTकाँग्रेस विजयी, सेनेने औरंगाबादचा गड गमावला
औरंगाबाद - जालना विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा गड कोसळलाय. काँग्रेसचे सुभाष झांबड निवडणुकीत विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेच्या किशनचंद तनवाणींचा ७२ मतांनी पराभव केलाय.
Aug 21, 2013, 01:07 PM IST