कुमार केतकरांची शिवसेनेवर टीका
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. याच बरोबर शिवसेनेलाही केतकरांनी जाब विचारला आहे.
Aug 20, 2013, 08:38 PM ISTपाच जणांचे मृतदेह बाहेर, घातपाताची शक्यता - सेना
सिंधुरक्षक दुर्घटनेमागे घातपात असल्याची शक्यता शिवसेनेनं व्यक्त केलीये. या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. तसंच संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
Aug 17, 2013, 09:04 AM ISTदक्षिण मध्य मुंबईतून मनोहर जोशी मैदानात!
ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा पुन्हा सुरू झालीये. त्यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असं आता शिवसेनेतल्या सूत्रांकडून सांगितलं जातंय.
Aug 9, 2013, 12:38 PM ISTशिवसेनेचं शिष्टमंडळ `मरे`च्या व्यवस्थापकांच्या भेटीला
ठाणे आणि परिसरातील रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची आज भेट घेतली.
Aug 8, 2013, 10:01 PM ISTपाचच्या बदल्यात पाकचे ५० मारा – शिवसेना
पाकिस्तानची नांगी मोडण्यासाठी त्यांचे ५० जवान ठार केले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. पाकिस्तानची मस्ती काही उतरलेली नाही. पाकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यांच्या हल्ल्यात ५ भारतीय जवानांना शहीत व्हावे लागले. यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
Aug 6, 2013, 02:04 PM ISTमी माफी मागणार नाही- शोभा डे
स्वतंत्र तेलंगणाच्या घोषणनंतर मुंबई आणि महाराष्ट्रही स्वतंत्र होऊ शकतात, अशा अर्थाचं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं. या विरोधात शिवसैनिकांनी शोभा डेंच्या घरासमोर आज निदर्शन केलं. मात्र आपण माफी मागणार नसल्याचं शोभा डे यांनी म्हटलं आहे.
Aug 1, 2013, 06:27 PM ISTशोभा डे, घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही - राज
मुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोप आहे का?, असं राज म्हणालेत.
Jul 31, 2013, 03:24 PM ISTराहुल शेवाळेंचं `राजीनामानाट्य`!
खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळलाय.
Jul 30, 2013, 09:51 PM ISTमुंबईतल्या खड्ड्यांवर शिवसेना-मनसेचा ब्लेमगेम
मुंबईच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांना मुंबईकर पुरते वैतागलेत. एकही रस्ता असा सापडत नाही, ज्याच्यावर खड्डे नाहीत. महत्त्वाचं म्हणजे या खड्ड्यांबद्दल बातम्या दाखवून, त्याचा पाठपुरावा करुनही काही उपयोग होत नाहीय.
Jul 22, 2013, 08:26 PM ISTआदित्य ठाकरे स्वतः उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात न उतरता, राजकारणात आपला रिमोट कंट्रोल चालवणा-या ठाकरे घराण्याची नवी पिढी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार झाली आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
Jul 20, 2013, 11:50 PM ISTपंतप्रधानपदाचा उमेदवार NDA बैठकीतच- उद्धव
उद्धव ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.
Jul 20, 2013, 04:00 PM ISTउद्धव ठाकरेंनी दिल्लीत काय टाळलं !
ब-याच दिवसानंतर दिल्ली दौ-यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याच. शिवाय असोचेम इंडिया या उद्योजकांच्या संमेलनात चक्क हिंदीमधून भाषण करून राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडण्याची तयारी त्यांनी सुरू केलीय. यापुढे `मुंबई-दिल्ली कॉरीडोर`चा वापर करू असं सांगत त्यांनी पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट केली. मात्र, त्यांची एक गोष्ट आवर्जुन टाळली.
Jul 20, 2013, 11:54 AM ISTदेशातून उद्योग बाहेर जाण्यास सरकार जबाबदार- उद्धव
देशातून उद्योग का बाहेर जात आहेत, हे थांबवणं सरकारची जबाबदारी नाही का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.
Jul 19, 2013, 05:11 PM ISTविधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!
विधानभवनाच्या आवारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारावा अशी मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केलीये.
Jul 17, 2013, 07:38 PM ISTमहापौर सेनेचा, नगरसेवक सेनेचा तरी राडा!
शिवसेनेच्या नगरसेवक आणि सभागृह नेत्यांनी शिवसेनेच्याच महापौरांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना ठाणे महापालिकेत घडली.
Jul 16, 2013, 08:01 PM IST