shiv sena

फडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपते तेव्हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन नंबरचे पैसे घेणं थांबवा या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विधानाची महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी खिल्ली उडवली आहे.

Jan 23, 2015, 01:24 PM IST

शिवसेना - भाजप यांच्यातील नवा वाद, मुख्यमंत्री टार्गेट

शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिलाय. आम्ही मराठी माणसावर अन्याय खपवून घेणार नाही. नाहीतर आम्ही संघर्ष करु, असा इशारा शिवसेनेने दिलाय. त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील नवा वाद पुढे आलाय.

Jan 23, 2015, 08:36 AM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी प्रेरणा ज्योत प्रज्वलीत

आज २३ जानेवारी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन. यानिमित्तानं शिवाजीपार्कमधल्या स्मृतीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या विचाराचं प्रतिक असलेल्या प्रेरणा ज्योतीचं उदघाटन होणार आहे.  

Jan 23, 2015, 08:19 AM IST

दिवा येथे शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या

दिवा येथील शिवसेना शाखा प्रमुख संदीप वामन पाटील यांची सोमवारी सकाळी गोळ्या झाडून आणि त्यानंतर तलवारीने वार करून निर्घुन हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावातील व्यवहार ठप्प होते.

Jan 20, 2015, 01:25 PM IST

विधान परिषदेसाठी सेनेचे देसाई, भाजपकडून जानकरांना संधी

विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. भाजपनं देखील आपले उमेदवार निश्चित केलेत. मात्र त्यांची नाव अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलीत.

Jan 20, 2015, 09:03 AM IST

दिल्ली विधानसभा शिवसेना लढविणार - उद्धव ठाकरे

शिवसेना दिल्ली विधानसभेच्या रिंगणातही उतरणार आहे. दिल्लीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Jan 16, 2015, 06:01 PM IST

राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

ऊस दरासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Jan 16, 2015, 05:46 PM IST

भाजपकडून पुन्हा मित्रपक्षांना दगा, विधान परिषदेसाठी ठेंगा

विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या  निवडणुकीत सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांच्या तोंडाला पुन्हा पानं पुसण्याची तयारी भाजपनं केली आहे. या चारपैकी ३ जागा भाजप स्वतः लढवणार आहे. तर एक जागा शिवसेनेला सोडणार आहे. 

Jan 16, 2015, 05:23 PM IST