shiv sena

कोस्टल रोडवरून भाजपने केली उद्धव ठाकरेंची गोची

मुंबईकरांना कोस्टल रोडचं स्वप्नं दाखवलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी...खरंतरं तशी मूळ संकल्पना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातली...पण आता त्याच्या अंमलबजावणीचा विडा उचललाय देवेंद्र फडणवीसांनी.. पण मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपनं केलेल्या उद्धव ठाकरेंच्या गोचीमुळे दोन्ही पक्षांमध्ये कसा विस्तवही जात नाहीये याचाचं प्रत्यय येतोय. .

Jun 8, 2015, 07:36 PM IST

चंद्रपुरातील दारुबंदी फसवी : शिवसेना

जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या दारूबंदीला सरकारमध्ये सहभागी शिवसेना आमदारानेच विरोध केला आहे. ही दारुबंदी फसवी, असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

Jun 6, 2015, 09:02 AM IST

वसई विरार पालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती

वसई विरार नगरपालिका निवडणुकीसाठी अखेर शिवसेना भाजपची युती झाली आहे. या युतीची औपचारिक घोषणा बुधवारी ठाण्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. युतीच्या जागावाटपानुसार शिवसेना ७५ जागांवर तर भाजपा ४० जागांवर निवडणूक लढविणार आहेत.

May 28, 2015, 09:43 AM IST

युती का तुटली?, शिवसेनेचा भाजपाला सवाल

विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती तुटली? हे अजूनही शिवसेना नेत्यांच्या मनात आहे. कारण शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर टिका केली आहे.

May 27, 2015, 06:41 PM IST

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

May 25, 2015, 01:31 PM IST

शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला कडाडून विरोध

शिवसेनेने जैतापूर प्रकल्पाला पुन्हा एकदा कडाडून विरोध केला आहे, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी आज दुपारी, जैतापूर प्रकल्पाजवळ यंत्र सामुग्री उतरवण्यास विरोध केला आहे. राजन साळवी यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी यंत्रसामुग्री उतरवण्यास विरोध केला आहे, तसेच एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचीही माहिती आहे.

May 24, 2015, 11:21 PM IST

वसई-विरार पालिका निवडणुकीत रंगत, वेगळी मोर्चेबांधणी

पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका निवडणुकीचा फड आता रंगू लागलाय. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी शिवसेना-भाजप युती सज्ज झाली असताना काही नवी समीकरणंही यावेळी बघायला मिळू शकतात.

May 23, 2015, 07:49 PM IST