shiv sena

शिवसेनेचा भुजबळ यांच्यावर 'सामना'तून जोरदार हल्लाबोल

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केलाय. एसीबीच्या कारवाईमुळं भुजबळांच्या सामाजिक क्रांतीची सच्चाई भूकंपाप्रमाणे बाहेर आल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रेलखामधून करण्यात आली.

Jun 18, 2015, 11:43 AM IST

दादरच्या एकाही रहिवाशाला घर सोडावं लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि सुभाष देसाई यांनी आज शिष्टमंडळासह 

Jun 16, 2015, 03:01 PM IST

प्रकल्पासाठी दादरकरांना हात लावू देणार नाही - राज ठाकरे

दादरमधील मेट्रो वादावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आता चांगलीच स्पर्धा रंगताना दिसतेय. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं असताना तर दुसरीकडे प्रकल्पबाधित दादरकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहचलं. या भेटीनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेसह युती सरकारवर टीकेची झोड उठवलीय. 

Jun 16, 2015, 02:41 PM IST

भाजप-शिवसेना कुरघोडीचं राजकारण आता जिल्हा परिषद, नगर पालिकांमध्येही

केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असली तरी दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच कुरघोडीचं राजकारण नेहमीच सुरु असतं. त्याचीच री कार्यकर्ते आता जिल्हा परिषद किंवा नगर परिषदांमध्ये ओढताना दिसताहेत. 

Jun 15, 2015, 10:18 PM IST

शिवसेनेचे श्रेय घेण्याचा पुन्हा भाजपचा प्रयत्न

शिवसेनेनं उचलून धरलेल्या मुद्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भाजपकडून केला जातोय. 

Jun 11, 2015, 04:55 PM IST

कोस्टल रोडवरून शिवसेना-भाजपात श्रेय्याची लढाई

मुंबईतल्या कोस्टल रोडच्या श्रेय्यावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेय्याची लढाई सुरू असतानाच भाजपनं आपल्या मित्रपक्षाची खोडी काढली आहे. 

Jun 10, 2015, 02:47 PM IST