सरकारनं जास्त ताणून धरू नये- उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 06:07 PM ISTसरकार विरोधात शिवसेना आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 08:42 PM ISTशिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड
Jul 14, 2015, 07:40 PM ISTशिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकीकडे विरोधकांच्या एकीचा सामना सरकार करत असताना आता सरकारला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांचाही सामना करावा लागणार आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत बहुतांश आमदारांचा सूर सरकारच्या विरोधात होता. संपूर्ण कर्जमाफीच्या विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देण्याबरोबरच भाजपाच्या मंत्र्यांचे घोटाळे अधिवेशनात बाहेर काढण्याची भूमिका घेऊन शिवसेना आमदारांनी दंड थोपटले आहेत.
Jul 14, 2015, 04:42 PM ISTशिवसेना-भाजपातील अंतर्गत कलह वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 09:26 PM ISTसिध्दीविनायक शिवसेनेकडे तर शिर्डी साईबाबा संस्थान भाजपकडे
शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानाचं अध्यक्षपद, भाजपकडे जाणार आहे. त्याचवेळी मुंबईतलं सिध्दीविनायक मंदिराचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार आहे. तर कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय व्हायचा आहे.
Jul 13, 2015, 11:12 AM IST'सामना'चा वार कोणावर?, तिखट शब्दात टीकास्त्र
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सरकार आणि विरोधक दोघांवरही अतिशय तिखट शब्दात टीकास्त्र सोडलंय.
Jul 13, 2015, 09:44 AM ISTउत्सव त्याच ठिकाणी साजरा करणार, दहिबावकरांनी भाजपला ठणकावलं
सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं भाजपवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेब ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडपाचा विषय तीन दिवसात निकाली काढला होता.
Jul 12, 2015, 03:12 PM ISTनाशिकचा विकास समाधानकारक : राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 09:54 PM ISTसेनेला टोला ; केंद्र, राज्याच्या मदतीशिवाय नाशिकचा विकास : राज ठाकरे
नाशिक दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाबाबत महापालिकेकडून होणा-या कामांबाबत समाधान व्यक्त केलं आहे. नाशिकचा विकास महापालिका करत असून, राज्य आणि केंद्राकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच ज्यांच्या हाती वर्षोनुवर्षे सत्ता आहे त्यांनी केलेली कामं आणि मी साडेतीन वर्षांत केलेलं काम बघा, असं सांगत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही टोला लगावला.
Jul 11, 2015, 09:28 PM ISTशिवसेनेने अमित शाहांच्या वक्तव्याची उडवली खिल्ली
भाजप-शिवसेनेचं सत्तेशी लग्न लागलं खरं. मात्र दोघांचा संसार रडत-खडतच चाललाय. अनेक विषयांवरून दोघांमध्ये वादांची मालिका अजूनही सुरू आहे. उत्सवांचा वाद निवळला तोच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी स्वबळाची भाषा केली खरी, मात्र शिवसेनेनं या वक्तव्याची खिल्ली उडवलीय.
Jul 10, 2015, 07:08 PM ISTशिवसेनेसोबत सत्ता स्थापल्याची शाहंना खंत
Jul 9, 2015, 09:48 PM ISTमुंबई : नाईट लाईफवरून शिवसेनेचं भाजपवर टिकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 08:39 AM ISTभंडारा-गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का
भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. गोंदिया जिल्हापरिषदेत सत्तेत असणाऱ्या भाजपला ५३ पैकी फक्त १८ जागांवर समाधान मानावं लागलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १९ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्यात.
Jul 6, 2015, 09:41 PM IST