डोंबिवली : आदित्य ठाकरेंची गुगली, श्रीकांत शिंदे बोल्ड
डोंबिवली : आदित्य ठाकरेंची गुगली, श्रीकांत शिंदे बोल्ड
Mar 4, 2019, 10:55 AM ISTपवारांसह विरोधक आमच्या पंगती जेवलेत, त्यांची खरकटी तोंडे दिसत आहेत - दानवे
भाजपवर विरोधकांकडून जातीयवादी म्हणून टीका करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी लक्षात ठेवावे. आम्हाला जातीयवादी म्हणाऱ्यांनी आपमच्या पंगतीत जेवून गेला आहात.
Mar 1, 2019, 06:12 PM ISTशिवसेनेला मोठा धक्का, डॉ. अमोल कोल्हे करणार 'जय महाराष्ट्र' ?
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत आहेत.
Feb 28, 2019, 11:31 PM IST'अजहर मसूदला पाणी पाजल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही'
या ऑपरेशनद्वारे भारतीय वायुसेनेनं पहिल्यांदाच एलओसी पार करत एखादं ऑपरेशन पूर्ण केलंय
Feb 26, 2019, 04:20 PM ISTयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी नाही - शिवसेना
युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
Feb 23, 2019, 11:49 PM ISTकोकण रेल्वे नोकरीत भूमिपुत्रांनाच संधी हवी - शिवसेना
कोकण रेल्वे भूमिपुत्रांवर अन्याय करत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Feb 20, 2019, 10:25 PM IST'सामना'तील अग्रलेख लता मंगेशकरांच्या आवाजापेक्षाही गोड वाटतोय- धनंजय मुंडे
युतीच्या घोषणेपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून केंद्र सरकार आणि भाजपच्या नेत्यांवर सातत्याने टीका होत असे.
Feb 20, 2019, 02:55 PM ISTलोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील; शरद पवारांचा उपरोधिक टोला
लोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील; शरद पवारांचा उपरोधिक टोला
Feb 19, 2019, 09:50 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTलोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील; शरद पवारांचा उपरोधिक टोला
अमित शहांच्या दाव्याची पवारांनी उडवली खिल्ली
Feb 19, 2019, 07:45 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM IST