shiv sena

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले मोठे विधान, नव्या राजकीय चर्चांना उधाण

Political News : औरंगाबादमध्ये (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली.

Sep 17, 2021, 11:51 AM IST

महाविकास आघाडीच्या मित्र पक्षात फोडाफोडी, चंद्रपुरात काँग्रेसकडून अनेकांची घरवापसी

Bhadravati : महाविकास आघाडीच्या मित्र पक्षात फोडाफोडीचा प्रयत्न काँग्रेसने (Congress) केला आहे. याला काही अंशी यश आलेय. 

Sep 17, 2021, 08:48 AM IST

शिवसेना वि. राणे पुन्हा 'सामना', संजय राऊत यांच्या टीकेवर नितेश राणेंचा 'प्रहार'

राज्यात शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा संघर्ष पाहिला मिळतोय, आता या वादात आणखी एका प्रकरणाची भर पडली 

Sep 14, 2021, 12:32 PM IST

राज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेत

 Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे ( Covid-19) निर्बंध अद्याप आहेत.  

Sep 14, 2021, 07:51 AM IST

शरद पवार घेणार CM उद्धव ठाकरे यांची भेट, चर्चेकडे लक्ष

Sharad Pawar Meets CM Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.  

Sep 9, 2021, 12:24 PM IST

Chipi Airport : चिपी विमानतळ उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला पाहिजेत, राणे यांचा सवाल

Chipi airport in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या (Chipi airport) उद्घाटना मुहूर्त सापडला आहे. हा विमानतळ 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

Sep 8, 2021, 11:36 AM IST

शिवसेना आक्रमक, तरुणीच्या मृत्यूनंतर पालिका कार्यालयाची तोडफोड

young woman death :​ शिवसैनिकांनी (Shiv Sena) येथील हनुमान नगर झोन कार्यालयाची तोडफोड केली.  

Sep 2, 2021, 12:26 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली

Sanjay Raut : आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  

Sep 1, 2021, 12:10 PM IST

आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही! चंद्रकांत पाटील यांची टीका

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आता हा बालेकिल्ला ढासळत चालला आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

Aug 31, 2021, 07:17 PM IST

हे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही! दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला

कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे

Aug 31, 2021, 04:22 PM IST

शरद पवार असो कि मुख्यमंत्री अनिल परब यांना कुणीही वाचवू शकणार नाही, किरीट सोमय्या यांचा घणाघात

अनिल परब आणि अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावंच लागणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Aug 30, 2021, 03:50 PM IST

राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत जमावबंदीचे उल्लंघन, या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

 Narayan Rane Jana Aashirwad Yatra :  नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जनआशीर्वाद (BJP ​ Jana Aashirwad Yatra) यात्रेत जमावबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे.  

Aug 28, 2021, 02:53 PM IST

VIDEO : राणे यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे - संजय राऊत

 शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी  नारायण राणे (Narayan Ran) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजपलाही त्यांनी  इशारा दिला. 

Aug 28, 2021, 01:50 PM IST

EDचा राष्ट्रवादीला फायदाच, उद्धव ठाकरे - फडणवीस भेटीचा आनंद आहे - सुप्रिया सुळे

Supriya Sule Reaction : भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धमकीला राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Aug 28, 2021, 12:47 PM IST

दे धक्का ! भाजपमध्ये हे माजी आमदार नाराज, मुलाने घेतली संजय राऊत यांची भेट

Nashik Municipal Election शिवसेना भाजपला जोरदार दे धक्का देण्याच्या तयारीत आहे. वसंत गिते भाजपमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.  

Aug 28, 2021, 12:09 PM IST