मी राजीनामा दिला, विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले - संजय राठोड
अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला.
Feb 28, 2021, 04:45 PM ISTVideo । मंत्रीपद वाचवण्याचे संजय राठोड यांचे प्रयत्न
Finally Sanjay Rathod Give Resignation To CM Uddhav Thackrey
Feb 28, 2021, 04:35 PM ISTपूजा चव्हाण प्रकरण भोवले, अखेर मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavan case) राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Forest Minister Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Feb 28, 2021, 03:22 PM ISTसंजय राठोड यांच्यावर कारवाई करा, अन्यथा शक्ती समितीमधून भाजप बाहेर पडणार - फडणवीस
पुरावे असूनही मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
Feb 28, 2021, 02:11 PM ISTवनमंत्री संजय राठोड यांनी आतापर्यंत काय काम केलं?
पूजा चव्हाण ( Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात वादात सापडलेले संजय राठोड (Sanjay Rathod) हे राज्याचे वनमंत्री आहेत.
Feb 27, 2021, 07:01 PM ISTज्येष्ठ शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन
Shiv Sena Senior Leader And Former MLA Anant Tare Passes Away
Feb 22, 2021, 09:05 PM ISTशिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत तरे यांचं निधन
शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन झालं आहे. तरे यांच्यावर मागील ३ महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते शिवसेनेकडून ठाणे
Feb 22, 2021, 06:07 PM ISTCoronavirus : कोरोना विषाणू पुन्हा का हातपाय पसरवत आहे ?
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत संचारबंदी (Curfew) आणि लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे.
Feb 22, 2021, 02:09 PM ISTCM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.
Feb 21, 2021, 09:53 PM IST... तर कडक लॉकडाऊन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray Announce No Major Program In Rising Corona
Feb 21, 2021, 09:30 PM ISTराज्यात मोठ्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी; मुख्यमंत्र्यांचा कडक लॉकडाऊनचा इशारा
कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
Feb 21, 2021, 07:24 PM ISTकोरोना हातपाय पसरतोय, कोविड-१९च्या नियमांना हरताळ
Mumbai Highly Educated People Not Following Guidelines In Rising Corona
Feb 20, 2021, 08:05 PM ISTकोरोनाचा धोका भाजपमुळे वाढला - संजय राऊत
Shiv Sena MP Sanjay Raut On Opposition For Rising Corona Problems
Feb 20, 2021, 07:05 PM ISTCoronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग
राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
Feb 19, 2021, 09:36 PM ISTशिवसेना आमदार-खासदारांची मातोश्रीवर बैठक
Meta information for Mumbai Shivsena MP And MLA Meeting In Matoshree
Feb 16, 2021, 09:15 PM IST