काँग्रेसची पुन्हा स्वबळाची भाषा, पवारांनी विचारला सवाल तर राऊत यांचा टोला
नाना पटोले ( Nana Patole) यांच्या वक्तव्यानंतर महाआघाडीत नाराजी व्यक्त होत असताना काँग्रेसने (Congress) पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे.
Jul 14, 2021, 12:24 PM ISTपक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी होती, काही नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती
Jul 12, 2021, 10:47 PM ISTCabinet Expansion: नारायण राणे यांना मंत्रीपद, शिवेसनेकडून पहिली प्रतिक्रिया
Modi Cabinet Expansion: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला असून राज्यातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे.
Jul 8, 2021, 11:59 AM ISTमोठी बातमी । विरोधकांना धक्काबुक्की भोवली, भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. विरोधकांना धक्काबुक्की भोवले, भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
Jul 5, 2021, 02:47 PM ISTशिवसेना भाजपचा शत्रू नाही, योग्यवेळी निर्णय घेईल : देवेंद्र फडणवीस
आता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी शिजत आहे. जुन्या मित्राबरोबर जुळवून घेण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.
Jul 5, 2021, 09:09 AM ISTशिवसेनेच्या आमदाराविरोधात रिक्षा चालकाची पोलिसात तक्रार
आमदारासमोर पोलीसही हतबल
Jun 30, 2021, 09:20 AM ISTशिवसेनेविरोधात भूमिका घेणाऱ्या नवनीत राणा यांचे मंत्री आदित्य ठाकरे यांना 'या'साठी पत्र
शिवसेनेविरोधात (Shiv Sena) नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आता नवी मागणी केली आहे. ही मागणी शिवसेनेसाठी खास असणार आहे.
Jun 24, 2021, 09:51 PM ISTदिल्ली घडामोडीनंतर संजय राऊत - शरद पवार यांची भेट, महाआघाडीच्या भवितव्याबाबत केले हे ट्विट
शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीतील घडामोडीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ट्विट केले.
Jun 23, 2021, 08:59 PM ISTभाजपला शिवसेनेचा दे धक्का, जळगावनंतर आता 'या' पालिकेत दणका
सध्या राज्यात राजकीय वातावरण जोरदार तापलेले दिसून येत आहे. हे सगळे एकीकडे सुरु असताना शिवसेनेने जगळगावनंतर भाजपला जोरदार दे धक्का दिला आहे.
Jun 21, 2021, 08:59 PM ISTज्यांना बोट धरून बाळासाहेबांनी मोठे केले, त्यांच्याच मुलाला त्रास दिला जातोय - नाना पटोले
ज्या भाजपला बोट धरुन शिवसेने (Shiv Sena) अर्थात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोठे केले, तेच त्यांच्या मुलाला त्रास देत आहेत, असा टोला भाजपला नाना पटोले यांनी लगावला.
Jun 21, 2021, 03:31 PM ISTप्रताप सरनाईक यांच्या ''भाजपशी पुन्हा जुळवून घ्या...'' यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 20, 2021, 09:11 PM ISTVIDEO । स्वबळावरुन काँग्रेसला, हिंदुत्वावरुन भाजपला शिवसेनेचा टोला
Cm Uddhav Thackeray Critics On Congress Party
Jun 19, 2021, 09:35 PM ISTVIDEO । शिवसेनेचा वर्धापन दिन आणि ठाकरी फटकारे
Cm Uddhav Thackeray Critics On Congress And BJP Party
Jun 19, 2021, 09:10 PM ISTVIDEO । शिवसेनेला सत्ता, अनेकांचा पोटात मुरडा - उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray Speech 19Th June 2021
Jun 19, 2021, 08:45 PM ISTकोरोनाने आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या मुलांचे शिवसेना शहरप्रमुखांनी स्विकारले पालकत्व
कोरोनाच्या ( Coronavirus) दुसऱ्या लाटेमध्ये अनेक मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवले आहे.
Jun 19, 2021, 07:37 PM IST