shiv sena

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी

ED raid On Shiv Sena leader Arjun Khotkar : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून 12 तास कसून चौकशी करण्यात आली आहे.  

Nov 27, 2021, 08:38 AM IST
Jalna ED Interogate Shiv Sena Leader Arjun Khotkar For 12 Hours PT3M18S

VIDEO : ED कडून अर्जून खोतकरांची 12 तास चौकशी

VIDEO : ED कडून अर्जून खोतकरांची 12 तास चौकशी

Nov 27, 2021, 08:10 AM IST

राज्यात भाजप सरकार : शिवसेना-काँग्रेसने राणे यांचा दावा फेटाळून लावला

BJP government in Maharashtra : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा दावा शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) दोन पक्षांनी फेटाळून लावला आहे.  

Nov 26, 2021, 03:28 PM IST

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, राज्यातील हे दि्ग्गज नेते राजधानीत

Political News : महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. (Political developments in Delhi)  

Nov 26, 2021, 02:57 PM IST

Big Breaking : मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार येणार - नारायण राणे

 BJP Government : पुन्हा एकदा भाजपने महाराष्ट्रात आपले सरकार येणार आहे, असा दावा केला आहे.  

Nov 26, 2021, 01:20 PM IST

शिवसेनेतून या जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी, शिवसैनिकांचा पेढे वाटून आनंदोत्सव

शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलिक याला पदावरून बाजूला केल्यानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. 

Nov 23, 2021, 09:15 AM IST

Vidhan Parishad Election 2021 : रामदास कदम यांचा पत्ता कट, शिवसेनेकडून 'हे' नाव निश्चित?

अनिल परब प्रकरणातील वादग्रस्त ऑडओ क्लिप रामदास कदम यांना भोवली?

Nov 19, 2021, 06:22 PM IST

Vidhan Parishad Election 2021 : चित्रा वाघ यांचा पत्ता कट? भाजपकडून 'या' नावांची चर्चा

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठकीत चार नेत्यांच्या नावाची चर्चा झाली

Nov 18, 2021, 08:22 PM IST

देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांना का म्हणाले, 'अरे वेड्या काय होतास तू'

साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडं शिवली गेलीत

Nov 16, 2021, 07:00 PM IST

मुनगंटीवार यांनी सोनाराचा धंदा कधी सुरु केला? अनिल परब यांचं प्रत्युत्तर

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे

Nov 16, 2021, 03:29 PM IST

'उद्धव ठाकरे पार्टटाईम तर देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा'

 Mumbai Municipal Election : भाजपने शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Nov 16, 2021, 02:03 PM IST

मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे? सत्य काय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर उद्या सकाळी शस्त्रक्रिया होणार आहे

Nov 11, 2021, 10:14 PM IST

भाजपाकडे माणसं स्वच्छ करण्याची मशिन! संजय राऊत यांचा खोचक टोला

महाराष्ट्रात रोज चिखलफेक सुरु आहे, कुणीतरी थांबवण्याची गरज

Nov 10, 2021, 05:36 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांची माथी भाजप भडकवत आहे, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

शिवसेना ही कामगार क्षेत्रातून जन्माला आली आहे, त्यामुळे आम्हाला सांगण्याची गरज नाही - संजय राऊत

Nov 10, 2021, 04:45 PM IST