shiv sena

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स

Bhavana Gawali summoned by ED : शिवसेना(Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना आता ईडीने (ED) समन्स पाठवले आहेत. 

Sep 29, 2021, 11:43 AM IST

7 तासांनंतर ईडी कार्यालयातून बाहेर, अनिल परब यांनी सांगितलं काय झालं चौकशीत

अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात अनिल परब यांची ईडीकडून चौकशी

Sep 28, 2021, 07:14 PM IST

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ईडीकडून नोटीस (ED Notice) पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Sep 25, 2021, 08:47 AM IST

महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरुन वाद पेटला, भुजबळांविरोधात शिवसेनेचे हे आमदार न्यायालयात

 Nashik District funds : महाविकास आघाडी सरकारमधील वाद उफाळण्याची शक्यता आहे. निधी वाटपावरुन हा वाद पेटला आहे. 

Sep 24, 2021, 10:55 AM IST

मोठी बातमी : अनंत गिते यांच्या ठिणगीनंतर शिवसैनिक अस्वस्थ, रायगडमध्ये गुप्त बैठक

राष्ट्रवादीकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही, शिवसेनेचं खच्चीकरण होत असल्याचा बैठकीत सूर

Sep 22, 2021, 05:51 PM IST

भाजपची आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवी संकल्पना

BJP New Concept आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Corporation elections) आतापासून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. 

Sep 22, 2021, 01:38 PM IST

संजय राऊत यांच्या सव्वा रुपयांच्या दाव्यावर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

 पीएमसी घोटाळ्याच्या आरोपानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.   

Sep 22, 2021, 01:02 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्यावर संजय राऊत दाखल करणार सव्वा रूपयांचा दावा

शिवसेना आणि भाजपमधील वाद अधिक वाढताना दिसत आहे.  

Sep 22, 2021, 12:43 PM IST

अडगळीत पडलेल्या नेत्याचे वैफल्यग्रस्त भावनेतून वक्तव्य - सुनील तटकरे

Sharad Pawar​ News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर करण्यात आलेल्या शिवसेनेचे माजी मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  

Sep 21, 2021, 12:47 PM IST

शरद पवार हे देशाचे नेते आहेत - संजय राऊत

 खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. अनंत गिते प्रकरणावर मला विषय माहीत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राज्याचे नेते आहेत, असे म्हणाले.

Sep 21, 2021, 10:15 AM IST

शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादीवर घणाघात, पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत!

शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस ( Congress) कधीच एक होऊ शकत नाहीत, असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे.  

Sep 21, 2021, 09:39 AM IST

आमचं ऑफर लेटर मैदानात पडलेले नाही! देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे

Sep 20, 2021, 01:30 PM IST

सोमय्या यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात, संजय राऊत यांचा टोला

किरिट सोमय्या यांच्यावरील कारवाईमागे मुख्यमंत्री कार्यालयाचा हात नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेने दिलं आहे

 

Sep 20, 2021, 12:53 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'आजी-माजी-भावी' या विधानामागचा अर्थ संजय राऊत यांनी सांगितला की...

Shiv Sena Bjp Alliance​ News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या विधानावरून राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली.  

Sep 18, 2021, 11:19 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनातली इच्छा बोलून दाखवली असेल - देवेंद्र फडणवीस

Shiv Sena-BJP alliance News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानानंतर जोरदार चर्चा सुरु झालेय. राजकारणात काहीही होऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  म्हणाले.

Sep 17, 2021, 12:59 PM IST