shiv sena

शिवसेना- राष्ट्रवादी 'गृह'कलह, गृहमंत्र्यांच्या 'सॉफ्ट' कारभारावर शिवसेना नाराज?

 गृहखात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता?

Apr 1, 2022, 07:40 PM IST

राष्ट्रवादीचा भाजपला सॉफ्ट कॉर्नर? मुख्यमंत्र्यांची थेट पवारांकडे तक्रार?

भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांना अधूनमधून डोळे मारतात?

Mar 31, 2022, 08:07 PM IST

मंत्रिमंडळ बैठकीत वाद, काँग्रेस-शिवसेनेचे मंत्री गृहमंत्री वळसे-पाटलांवर नाराज

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली.

Mar 31, 2022, 05:51 PM IST

आदित्य ठाकरे कडाडलेत, या भूमीने अनेक वार पाहिलेत?

Aditya Thackeray's visit to Raigad : रायगड दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.  

Mar 31, 2022, 02:48 PM IST

बीड नगरपालिका निवडणुकीच्याआधी शिवसेनेचा राष्ट्रवादीला जोरदार झटका

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका

Mar 28, 2022, 08:28 PM IST

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मिशन 2024, देशातील 10 मुख्यमंत्री एकत्र येणार?

Mission 2024​ : 2024च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसपुढे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदाच 10 बिगर काँग्रेस आणि भाजप मुख्यमंत्री एकत्र येण्याची शक्यता आहे. 

Mar 26, 2022, 03:47 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग

Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच ठणकावलं. 

Mar 25, 2022, 06:13 PM IST

काय चाललंय तुमचं? मी घाबरत नाही, टाका मला तुरुंगात; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान

Uddhav Thackeray Criticized on Bjp : राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला  जात आहे. या यंत्रणा तुमच्या काय घर गडी आहेत का, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Mar 25, 2022, 04:45 PM IST

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

 Shiv Sena leader Pratap Sarnaik on ED action : ईडीने माझ्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत.  मी ईडीला सहकार्य करणार आहे, अशी पहिली प्रतिक्रिया  प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Mar 25, 2022, 02:40 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती जप्त

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांनंतर शिवसेनेचे आमदार ईडीच्या रडारवर

Mar 25, 2022, 12:52 PM IST

ED कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका, भाजपच्या नेत्यांवर कारवाईचा इशारा

Chief Minister Uddhav Thackeray's aggressive ​: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  

Mar 24, 2022, 01:45 PM IST

'एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात' पाहा संजय राऊत काय म्हणाले

संजय राऊत यांनी कोणाची तुलना केली पुतीनशी, पाहा काय म्हणाले

Mar 23, 2022, 08:25 PM IST

भगवी शाल घेतल्याने महिलांना प्रवेश नाकारला, काश्मिर फाईल्सच्या शोवेळी गोंधळ

भगवी शाल घेऊन प्रवेश नाकारल्याने महिलांना चित्रपटगृहातच गोंधळ घातला

 

Mar 23, 2022, 04:33 PM IST

शिवसेनेने शिवजयंतीच्या पोस्टरवर 'या' राजांचा फोटो लावला, भाजपकडून टीका

शिवसेनेनं शिवजयंतीचे पोस्टर्स लावले पण... भाजपची शिवसेनेच्या बॅनरबाजीवर जोरदार टीका 

Mar 22, 2022, 04:14 PM IST