shiv sena

CM उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्याला केंद्र सरकारची नवीन सुरक्षा योजना - निलम गोऱ्हे

Neelam Gorhe​ - Criticize Chief Minister Uddhav Thackeray and get security : आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने येणार आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.  

Apr 21, 2022, 12:48 PM IST

शिवसेनेनं घेतला राज ठाकरेंचा धसका ? मुंबई, ठाण्यात सत्तेचं गणित बिघडणार?

महापालिका निवडणुकीत मनसे शिवसेनेचं मतांचं गणित बिघडवणार...

Apr 20, 2022, 10:04 PM IST
Shiv Sena MP Sanjay Raut And HM Dilip Valse Patil On Loud Speaker And CCTV PT2M

भोंगा आंदोलनावरुन राज ठाकरे यांना शिवसेना नेते संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray's Bhonga agitation : मनसेने सुरु केलेल्या भोंग्याच्या आंदोलनावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.  

Apr 20, 2022, 03:19 PM IST
Sanjay Raut maybe in trouble for criticize Court PT49S

एअर इंडिया कॉलनीतील घरे खाली करण्यासाठी धमक्या, वादात शिवसेनेची उडी

 Air India Colony Controversy : कलिन्यातल्या एअर इंडिया कॉलनीवरुन आता वाद पेटणार आहे. एअर इंडिया कॉलनी आता अदानी समूहाच्या ( Adani Group) ताब्यात गेली आहे.  

Apr 19, 2022, 09:18 AM IST

राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी

Local body elections in  Maharashtra : राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची ( Shiv Sena-NCP alliance) चर्चा सुरु झाली आहे. 

Apr 19, 2022, 08:50 AM IST
Union Minister Narayan Rane Criticize Shiv Sena Uddhav Thackeray PT2M46S

Video | नारायण राणेंची शिवसेनेवर टीका, पाहा काय म्हणाले

Union Minister Narayan Rane Criticize Shiv Sena Uddhav Thackeray

Apr 18, 2022, 08:00 PM IST

रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त हल्ले, काही शक्तींचे मोठे षडयंत्र - संजय राऊत

Sanjay Raut On Ram Navami and Hanuman Jayanti : आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवरती कधी तणावाचे वातावरण नव्हते, कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते. पण यावेळेला...

Apr 17, 2022, 01:45 PM IST
Shiv Sena Activists Agressive And They Agitation Outside Of Navneet Ravi Ranas House PT8M7S

VIDEO । खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक

Shiv Sena Activists Agressive And They Agitation Outside Of Navneet Ravi Ranas House

Apr 17, 2022, 12:30 PM IST

मनसेची 'हनुमान चालिसा' तर, शिवसेनेच्या धनुष्यात हा 'रामबाण'

मनसेची 'हनुमान चालिसा'तर, शिवसेनेचं हे उत्तर 'रामबाण'ठरेल का?

 

Apr 15, 2022, 05:46 PM IST

एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच दिलासा! 5 मिनिटांच्या संवादात किरीट सोमय्या यांचा 11 वेळा आरोपी म्हणून उल्लेख

INS विक्रांतच्या पैशांचा अपहार झाला आहे, आरोपीने उगाच वचवच करु नये - संजय राऊत

Apr 14, 2022, 10:30 AM IST

'राज ठाकरे म्हणजे भाजपाचा भोंगा' संजय राऊत यांचा पलटवार

'अल्टिमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती'

Apr 13, 2022, 10:05 AM IST