shiv sena

मंत्री यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर

मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिल्याने जोरदार चर्चा सुरु झालेय.

Apr 11, 2022, 09:42 AM IST

डरपोक सोमय्या बाप-बेटे आता गायब झालेत - संजय राऊत

Sanjay Raut criticized on Kirit Somaiya​ : उत्तरं द्यायची वेळ आल्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी गेलेत, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

Apr 9, 2022, 11:28 AM IST

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊत यांना समन्स, पोलीस करणार चौकशी

शिवसेनेचे (Shiv Sena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Apr 8, 2022, 11:40 AM IST

बाळासाहेबांच्या आशीर्वादाने विक्रांत बचाव मोहिम, किरीट सोमय्या यांचा मोठा दावा

हो मी कार्यक्रम केला होता पण... किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट

Apr 8, 2022, 11:27 AM IST

मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर!

Shiv Sena's offer to Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नाराज वसंत मोरे (Vasant More) यांना शिवसेनेची (Shiv Sena) ऑफर दिली आहे.  

Apr 8, 2022, 09:56 AM IST

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता जप्त

Yashwant Jadhav 40 properties Seized : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.  

Apr 8, 2022, 08:11 AM IST

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव दिल्लीत शिजतोय - संजय राऊत

Sanjay Raut : महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव दिल्लीत शिजतोय आणि त्या कटाचे सूत्रधार सोमय्या आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

Apr 6, 2022, 10:10 AM IST

Sanjay Raut : कोणत्या प्रकरणात ईडीची कारवाई, किती संपत्ती जप्त? वाचा...

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोणत्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली? एकूण किती कोटींची ही संपत्ती आहे?

Apr 5, 2022, 03:25 PM IST

Sanjay Raut's properties seized by ED! संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

ईडीकडून खासदार संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधली संपत्ती जप्त

Apr 5, 2022, 02:48 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' निर्णयाने नाराजी, शिवसंपर्क अभियानाची येथे 'कोंडी'

 Chief Minister Uddhav Thackeray's refinery project decision : बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेत (Shiv Sena) कमालीची नाराजी पसरली आहे.  

Apr 5, 2022, 11:10 AM IST

'ज्यांची नियत साफ, त्यांना फरक पडत नाही' 4 तासांच्या चौकशीनंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

 मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशी

Apr 4, 2022, 03:24 PM IST

शिवसेनेत अंतर्गत वाद, माजी नगरसेविकेने विभाग प्रमुखाला कानफटवलं, VIDEO व्हायरल

शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने शिवसेना विभाग प्रमुखालाच केली मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

Apr 4, 2022, 01:47 PM IST

'महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मेरिटमध्ये आली म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री'

कारस्थान्यांच्या छाताडावर पाय रोऊन मुंबई मनपा जिंकू, संजय राऊत यांचा इशारा

Apr 4, 2022, 10:32 AM IST