RSSलाही जनाब संघ म्हणायचं का? - संजय राऊत
RSSलाही जनाब संघ म्हणायचं का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संघाने मुस्लिम सेलची स्थापना का केली, असा सवाल त्यांनी केला आहे.
Mar 22, 2022, 01:52 PM ISTपोलीस दखल घेत नाहीत! रेल्वे पोलिसाची नितीन नांदगावकर यांच्याकडे धाव, हे आहे कारण...
पोलिसांवरच अशी परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकाने जायचं कोणाकडे?
Mar 22, 2022, 12:23 PM ISTकोल्हापुरात ठरलं, शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांची मोठी घोषणा
Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असा खरा सामना रंगणार आहे. दरम्यान, या जागेबाबत शिवसेनेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Mar 21, 2022, 05:13 PM IST'नाहीतर तीस वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही...' भाजपा नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली.
Mar 21, 2022, 04:28 PM IST
'माझा नंबर पहिला येतो, पण काही लोकांनी 3 मार्कशिट जोडल्या'
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे
Mar 20, 2022, 04:00 PM IST'एमआयएमकडून आलेली ऑफर ही भाजपच्या कटाचा भाग' शिवसेनेचा मोठा आरोप
'औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होतात, अशा कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी नाही'
Mar 20, 2022, 02:17 PM IST'येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, एमआयएमबरोबर युती होणार नाही
Mar 20, 2022, 01:22 PM ISTकोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : शिवसैनिक नाराज, राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल
Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेसाठी शिवसेना आग्रही आहेत. या जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) इच्छुक आहेत. मात्र, ही जागा काँग्रेसला दिल्याने क्षीरसागर कालपासून नॉट रिचेबल आहेत.
Mar 19, 2022, 02:02 PM ISTकोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेची नरमाईची भूमिका
Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे.
Mar 18, 2022, 09:45 PM ISTमुंबईच्या महापौरांचा झिंगाट डान्स, पाहा व्हिडीओ
महापौर किशोरी पेडणेकरांचाही 'झिंग झिंग झिंगाट' डान्स, पाहा व्हिडीओ
Mar 13, 2022, 01:01 PM ISTलढाई संपलेली नाही, विजयाचे अर्जीण होऊ देऊ नका - संजय राऊत
Sanjay Raut on Assembly election results : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपला टोला लगावला.
Mar 10, 2022, 02:43 PM ISTElection Results 2022: निकालानंतर ट्विटरवर संजय राऊत यांना सवाल, हाऊ इज द जोश?
उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमदेवार उभे केले पण...
Mar 10, 2022, 01:32 PM ISTराज ठाकरे यांनी संजय राऊत यांची अशी उडवली खिल्ली
Raj Thackeray On Sanjay Raut :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापण दिनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी संजय राऊत यांची जोरदार खिल्ली उडवली.
Mar 9, 2022, 09:11 PM ISTफडणवीस यांना करारा जवाब मिलेगा; दूध का दूध, पानी का पानी - गृहमंत्री
Maharashtra Budget Session 2022 : माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती केली. त्यामुळे उद्या सभगृहात उत्तर देईन, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Mar 9, 2022, 05:33 PM ISTफडणवीस नटसम्राट, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहित - नाना पटोले
Nana Patole on Devendra Fadnavis : विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांनी कट रचला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Mar 8, 2022, 07:59 PM IST